पुण्याच्या पुरातून 160 जणांची सुटका; NDRF तैनात; ठाणे, पुणे, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरात उद्या शाळा, कॉलेजला सुट्टी!!
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यातही पावसाची संसतधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी भूस्खलन […]