Nitin Gadkari : नितीन गडकरींची घोषणा!, महामार्गांवर फक्त तीन हजार रुपयांत तणावमुक्त प्रवास होणार शक्य
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की देशात लवकरच वार्षिक फास्टॅग पास सुरू होणार आहे. गडकरींनी नेमकी काय माहिती दिली आणि याचा फायदा कोणत्या प्रकारच्या वाहनांना होईल, हे पाहूयात.