• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Waqf Board : द फोकस एक्सप्लेनर : वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणार, आता जेपीसीमध्ये विधेयकाचे काय होणार? वाचा सविस्तर

    वक्फ बोर्ड  ( Waqf Board )कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकारने बुधवारी लोकसभेत दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकावरून संसदेत गदारोळ झाला. या वेळी विरोधकांनी गदारोळ […]

    Read more

    Mohammad Yunus : मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले; 13 सदस्यांनीही घेतली शपथ, यामध्ये हसीनांना सत्तेवरून बेदखल करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश

    वृत्तसंस्था ढाका : नोबेल विजेते मोहम्मद युनूस (  Mohammad Yunus )हे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनले आहेत. आज रात्री 8.50 वाजता राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी […]

    Read more

    Arshad Nadeem : प्रशिक्षणासाठीही पैसे नव्हते, आता बनला ऑलिम्पिक चॅम्पियन… जाणून घ्या कोण आहे पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्शद नदीम. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करणारे नाव. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने (Arshad Nadeem) ऑलिम्पिक विक्रम मोडून भालाफेक […]

    Read more

    Neeraj Chopra : नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मीटर भाला फेकला, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जिंकले सुवर्णपदक

    वृत्तसंस्था पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. 26 वर्षीय नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले. यासह […]

    Read more

    Waqf Bill : 99 % जमीन गुंडांच्या ताब्यात; मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा घणाघात; संघाला मशिदी ताब्यात घ्यायच्यात; ओवैसींचा कांगावा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारने वक्फ कायदा दुरुस्ती विधेयक 2024 (Waqf Bill) सादर केल्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सर्व विरोधकांचा तीळपापड झाला. संबंधित विधेयक […]

    Read more

    India hockey Team : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, स्पेनला हरवून हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले

    यापूर्वी भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथे पदक मिळाले आहे. भारतीय हॉकी संघाने भारतासाठी चौथे कांस्यपदक […]

    Read more

    Vinesh Phogat : विनेश फोगटला अजूनही जिंकू शकते रौप्यपदक?, CAS लवकरच निर्णय देणार!

    विनेशनेही आज कुस्तीतून निवृत्ती देखील जाहीर केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट ( Vinesh Phogat  )अजूनही रौप्य पदक मिळवू […]

    Read more

    Assembly elections : महाराष्ट्र आणि हरियाणासोबत जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका होण्याची चिन्ह!

    यासंदर्भात 20 ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir ) विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. […]

    Read more

    Asaduddin Owaisi : बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांबाबत ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    भाजप नेते अजय आलोक यांनी यांनी प्रियंका गांधी आणि ओवेसींवर निशाणा साधला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन […]

    Read more

    Waqf Amendment Bill 2024 : वक्फ दुरुस्ती विधेयक-2024 संसदेत सादर, किरेन रिजीजू यांनी सभागृहात मांडले

    विधेयक मांडताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या विधेयकावरून यापूर्वीही वाद निर्माण झाला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जुने वक्फ कायदे बदलण्यासाठी आज वक्फ दुरुस्ती विधेयक […]

    Read more

    Waqf Amendment Bill : सच्चर कमिटी बरोबरच अन्य 2 कमिट्यांचाही वक्फ कायदा सुधारण्यासाठी आग्रह, पण काँग्रेस सरकारांचे दुर्लक्ष; कायदेमंत्र्यांनी मांडले परखड सत्य!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील सरकारने “वक्फ बोर्ड अधिनियम – 1995” या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेत विधेयक सादर केले. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत […]

    Read more

    Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा बिल लोकसभेत सादर होताच काँग्रेस, समाजवादीसह सर्व विरोधकांचा तीळपापड; मुस्लिमांना भडकावयला सुरुवात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने बहुप्रतिक्षित वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याचे बिल लोकसभेत सादर झाल्याबरोबर काँग्रेस, समाजवादी पार्टीसह सगळ्या विरोधकांचा तीळपापड झाला आणि […]

    Read more

    Nepal : नेपाळमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, चिनी नागरिकांसह 5 जणांचा मृत्यू; 15 दिवसांत दुसरी घटना

    वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळमधील ( Nepal )नुवाकोट येथे बुधवारी दुपारी एक हेलिकॉप्टर ( Helicopter ) कोसळले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 […]

    Read more

    रेपो रेटचे निकाल जाहीर, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली मोठी घोषणा!

    आरबीआयने 2025 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्के असेल, असं म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एमपीसी […]

    Read more

    Delhi Rau : दिल्लीच्या राऊ IAS कोचिंग दुर्घटनेची CBI चौकशी सुरू; मालकावर गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयने  ( CBI  ) कोचिंग मालक अभिषेक गुप्ताविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिल्ली  ( Delhi  ) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने मंगळवारी हे […]

    Read more

    Money laundering case : मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाने EDला फटकारले; 5 हजारांहून अधिक खटले अन् शिक्षेच्या फक्त 40 केसेस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी (7 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात  ( Supreme Court ) पीएमएलएशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती […]

    Read more

    PM Urban Gharkul Yojana : केंद्राच्या पीएम शहरी घरकुल योजनेची व्याप्ती वाढणार, घर बांधण्यासाठी व्याजावर जास्त अनुदान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार पंतप्रधान घरकुल योजनेची (शहरी)  ( PM Urban Gharkul Yojana )  व्याप्ती वाढवणार आहे. यासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी (एमआयजी) उत्पन्नाचा […]

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- आमच्या आदेशांचे पालन पर्याय नसून घटनात्मक जबाबदारी; हायकोर्टाच्या टिप्पणीवर व्यक्त केली नाराजी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court  )बुधवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशात केलेल्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली आणि ते हटवण्याचे आदेश […]

    Read more

    Vinesh Phogat : हरियाणामध्ये विनेश फोगटला मिळणार रौप्यपदक विजेत्याचे बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळतील… मुख्यमंत्र्यांची घोषणा

    वृत्तसंस्था चंदिगड : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपूर्वी अपात्र घोषित झाल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने  ( Vinesh Phogat )कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब […]

    Read more

    Arvind Kejriwal : ‘अरविंद केजरीवाल यांना पुन्हा अटक करणार का?’ ; उच्च न्यायालयाचा EDला सवाल!

    न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढे ढकलली विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal  )यांच्या जामीन प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाला […]

    Read more

    Nepals Kathmandu : नेपाळमध्ये आणखी एक हवाई दुर्घटना, काठमांडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू

    हेलिकॉप्टरने टेकऑफ केल्यानंतर तीन मिनिटांनी नियंत्रणाशी संपर्क तुटला विशेष प्रतिनिधी काठमांडू : नेपाळमध्ये ( Nepals ) आणखी एक हवाई दुर्घटना घडली आहे. राजधानी काठमांडूच्या बाहेरील […]

    Read more

    Gas cylinder : आता ‘या’ राज्यात ५०० रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, जनतेला महागाईतून मोठा दिलासा!

    सरकारच्या या निर्णयाचा 46 लाख कुटुंबांना थेट फायदा झाला आहे. विशेष प्रतिनिधी चंदीगड : या वर्षी हरियाणात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने जनतेला मोठी […]

    Read more

    Rajya Sabha : राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर, 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे

    राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 14 ऑगस्टला जारी करण्यात येणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान ( Elections ) जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगाने […]

    Read more

    Vinesh Phogat : विनेश फोगटवर सरकारने किती पैसे खर्च केले? लोकसभेत क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

    विरोधकांच्या आरोपांना दिले चोख प्रत्युत्तर ; जाणून घ्या, सविस्तर माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट (  Vinesh Phogat  )हिला ऑलिम्पिकच्या अंतिम […]

    Read more

    Karnataka : मुसळधार पावसाने कर्नाटकात कहर, उत्तर कन्नडमध्ये काली नदीवरील पूल तुटला, ट्रक नदीत पडला

    गोवा ते कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील अवजड वाहतूक विस्कळीत झाली विशेष प्रतिनिधी कन्नड : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, […]

    Read more