• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    V. D. Sharma : कोलकाता बलात्कार घटनेवरून मध्यप्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष शर्मा यांचे ममता बॅनर्जींवर टीकास्त्र!

    पश्चिम बंगालमध्ये गुंड आणि अराजकतेचे युग सुरू आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी सीहोर : भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेच्या संदर्भात मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का, बनिहालच्या उमेदवाराला तुरुंगवासाची शिक्षा

    १२ वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir ) काँग्रेसला जोरदार झटका बसला […]

    Read more

    Avni Lekhra : पॅरा शूटर अवनी लेखरा हिने रचला इतिहास, सुवर्णपदक पटकावले

    मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकले विशेष प्रतिनिधी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या दुसऱ्या दिवशी भारताचे खाते नेत्रदीपक शैलीत उघडण्यात आले आहे. भारताला दोन पदके मिळाली आहेत. स्टार […]

    Read more

    Narendra Modi : ‘आज जगातील निम्मे रिअल-टाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात’,

    ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधान मोदींचं विधान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू […]

    Read more

    Supreme Court : पॅन अर्जासाठी तृतीयपंथीयांचे ID कार्ड वैध; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती; यामुळे तृतीयपंथीयांना आधार लिंक करणे सोपे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्रान्सजेंडर पर्सन( Transgender ID  ) कायदा 2019 अंतर्गत पॅन कार्ड अर्जासाठी जारी केलेल्या ओळखपत्राला वैधता दिली आहे. सरकारने सर्वोच्च […]

    Read more

    Narendra Modi : फिनटेक परिषदेत भारताच्या डिजिटल क्रांतीवर मोदींचे भाषण, पण “सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा…, एकाच वक्तव्यावर मराठी माध्यमांची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Narendra modi  जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये ग्लोबल फिनटेक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या डिजिटल यशस्वीतेवर दीर्घ भाषण केले. भारत तंत्रज्ञान आणि आर्थिक […]

    Read more

    Congress : चेहरा नाही अन् मोहरा नाही, मुकाट कामाला लागा; फुरफुरणाऱ्या नेत्यांच्या इच्छांवर काँग्रेसने फिरवला बोळा!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : चेहरा नाही अन् मोहरा नाही, मुकाट कामाला लागा; फुरफुरणाऱ्या नेत्यांच्या इच्छांवर काँग्रेसने फिरवला बोळा!!, असे आज प्रत्यक्ष घडले. काँग्रेस प्रभारी रमेश […]

    Read more

    Rajya Sabha : YSRCPच्या 2 राज्यसभा खासदारांचा राजीनामा; TDP मध्ये सामील होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वायएसआर जगन मोहन रेड्डी ( YS Jagan Mohan Reddy ) यांच्या वायएसआरसीपी पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांनी गुरुवारी (29 ऑगस्ट) पक्ष आणि खासदारकीचा […]

    Read more

    K. Kavitha : सुप्रीम कोर्टाने तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना फटकारले, म्हटले- नेत्यांना विचारून निर्णय देत नाही, कोर्टाला राजकीय लढाईत ओढू नका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर […]

    Read more

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न, म्हणाल्या- डॉक्टर्सविरुद्ध एक शब्द नाही बोलले

    वृत्तसंस्था कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee’s )  म्हणाल्या की, त्यांनी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कधीही धमकावले नाही. ममता यांनी गुरुवारी सोशल मीडियावर […]

    Read more

    Jamaat-e-Islami : बांगलादेशात जमात-ए-इस्लामीवरील बंदी हटली; हसीना सरकारचा निर्णय उलटवला

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशातील अंतरिम सरकारने बुधवारी जमात-ए-इस्लामी  ( Jamaat-e-Islami ) पक्षावरील बंदी उठवली. जमात-ए-इस्लामी हा बांगलादेशातील सर्वात मोठा मुस्लीम पक्ष आहे. हसीना सरकारने 1 […]

    Read more

    Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण यांना हायकोर्टाचा दिलासा नाही; लैंगिक शोषण प्रकरणी FIR, आरोपपत्र रद्द करण्याची होती मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बृजभूषण सिंह  ( Brij Bhushan Sharan Singh ) यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. दिल्ली हायकोर्टाने ब्रिजभूषण यांच्या […]

    Read more

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची हॅरिस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; लिहिले- यशासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump’ ) यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर […]

    Read more

    Assam : आसाम विधानसभेने मुस्लीम विवाह आणि घटस्फोटाशी संबंधित विधेयक केले मंजूर

    आता काझी विवाह नोंदणी करू शकत नाहीत विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममध्ये आता काझींना मुस्लिम विवाहांची नोंदणी करता येणार नाही. वास्तविक, आसाम विधानसभेने मुस्लिमांच्या विवाह […]

    Read more

    JDU : ‘जेडीयू’मध्ये ‘हा’ पक्ष विलीन झाला; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी खेळी!

    2025 मध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जेडीयू’सातत्याने मजबूत होत आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या […]

    Read more

    Pakistan : पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘या’ कार्यक्रमात सहभागी होण्याचे दिले निमंत्रण!

    पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी पत्रकार परिषदेत सांगितले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-2024 ची बैठक यावर्षी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद […]

    Read more

    Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात; 76000 कोटींच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन, मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टलाही संबोधन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार […]

    Read more

    Bihar : बिहारमधील 9 जिल्ह्यांमध्ये NIAचे छापे, CPI(M) नेत्यास अटक

    दक्षिण भारतातील नक्षलवादाशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बिहारमधील ( Bihar  ) बेगुसराय जिल्ह्यात […]

    Read more

    Sandeep Ghosh : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई

    सीबीआयपाठोपाठ आता ईडीही संदीप घोषविरोधात आर्थिक अनियमिततेची चौकशी करणार आहे कोलकाता : येथील आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष  ( Sandeep Ghosh  )यांच्या […]

    Read more

    Manipur : 5 पिस्तूल, 10 ग्रेनेड, बुलेटप्रूफ जॅकेट आणि बरंच..; मणिपूरमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त!

    शस्त्र जप्त केल्यानंतर आसाम रायफल्सने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरच्या ( Manipur ) पूर्व इंफाळ जिल्ह्यातील सेकता अवांग लीकाई भागात शोध मोहिमेदरम्यान […]

    Read more

    Himanta Biswa Sarma : आसाममध्ये १.२ लाख संशयित मतदार, ४१,५०० हून अधिक परदेशी

    मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ( Himanta Biswa Sarma ) यांनी बुधवारी सांगितले की राज्यातील […]

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अधिसूचना जारी

    उमेदवारी केव्हा आणि कधीपर्यंत दाखल केली जाईल हे जाणून घ्या. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुरुवारी (२९ ऑगस्ट) जम्मू आणि काश्मीरमधील आगामी विधानसभा […]

    Read more

    heavy rains : गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार, तर अतिवृष्टीमुळे 14 राज्यांमध्ये संकट!

    भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार पाहायला मिळत आहे. दिल्लीपासून गुजरात […]

    Read more

    Passport services : …म्हणून पाच दिवस पासपोर्ट सेवा बंद राहणार ; सरकारने दिले ‘हे’ कारण

    यासाठी रितसर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुम्हीही पासपोर्ट ( Passport  ) बनवण्याचा विचार करत असाल तर सावधान. कारण आजपासून […]

    Read more

    American rifles : भारताने 73 हजार अमेरिकन रायफल मागवल्या; तब्बल 837 कोटींचा सौदा; 2019 मध्ये 72,400 रायफल्सची होती ऑर्डर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून 73,000 सिग सॉअर असॉल्ट रायफलसाठी (  rifles  ) दुसरी ऑर्डर दिली. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने 837 […]

    Read more