Israel-Iran war : इस्रायल-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 4% वाढ; वाढ राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम
वृत्तसंस्था नवी दिल्ली : इराणने इस्रायलवर ( Israel-Iran war ) केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम […]