Khalistani : अमेरिकन कोर्टाचे खलिस्तानी अतिरेकी पन्नूप्रकरणी भारत सरकारला समन्स; पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : खलिस्तानी ( Khalistani ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयाने मंगळवारी भारत सरकारला समन्स पाठवले. या समन्समध्ये भारताचे […]