central government : रेल्वे घातपाताचा कट देशद्रोहाचे कृत्य ठरणार; केंद्र सरकार रेल्वे कायद्यात दुरुस्तीच्या तयारीत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मागच्या काही काळापासून रेल्वेच्या रुळांवर लोखंडी रॉड, बोल्डर, सिलिंडर इत्यादी ठेवून घातपाताचे प्रयत्न उघड झाले आहेत. त्यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता […]