Khyber Pakhtunkhwa : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये झालेल्या हिंसाचारात 82 ठार, 156 जखमी; हल्लेखोरांनी महिला आणि मुलांना ओलीस ठेवले
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Khyber Pakhtunkhwa पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील (KPK) कुर्रम जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या हिंसाचारात मृतांचा आकडा 82 वर पोहोचला आहे, तर 156 लोक […]