Haryana : हरियाणात 2 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा; दिल्लीत घेतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Haryana हरियाणात बहुमत असलेल्या भाजपला 2 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. गन्नौरचे देवेंद्र कादियान आणि बहादूरगडचे राजेश जून हे दिल्लीत पोहोचले […]