Donald Trump हिंदूंच्या संरक्षणाची हमी; डोनाल्ड ट्रम्प विजयी; पंतप्रधान मोदी खुश, वाराणसीत जल्लोष!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेसह जगभरातल्या हिंदूंच्या संरक्षणाची हमी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुश झाले […]