Supreme Court : सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग खटल्यासाठी मंजुरी गरजेची; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court कर्तव्यावर असताना मनी लाँड्रिंगचा आरोप असलेल्या लोकसेवकांविरुद्ध खटला सुरू करण्यापूर्वी सरकारच्या संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च […]