• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Myanmar : म्यानमारच्या लष्करी नेत्याला अटकेची मागणी, रोहिंग्यांच्या नरसंहाराचा आरोप, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अपील

    वृत्तसंस्था यांगून : Myanmar  आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (ICC) मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी म्यानमारचे लष्करी नेते मिन आंग हलाईंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आवाहन […]

    Read more

    Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा; दस्तऐवज- पुराव्यांसह दाखल याचिकेवर 20 डिसेंबरपासून सुनावणी

    वृत्तसंस्था लखनऊ : Ajmer Dargah उत्तर प्रदेशातील संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणानंतर निर्माण झालेल्या वादानंतर अाता अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे प्रकरण न्यायालयात पोहोचले […]

    Read more

    Prashant Vihar : दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात भीषण स्फोट

    पोलीस अन् अग्निशमन पथकाच्या गाड्या दाखल, विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Prashant Vihar देशाची राजधानी दिल्लीत स्फोट झाला आहे. उत्तर दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात भीषण […]

    Read more

    Piyush Goyal : ‘इज ऑफ डुइंग बिझनेस, इज ऑफ लिविंग’ हा आमचा मूळमंत्र – पियुष गोयल

    डीपीआयआयटी-सीआयआय नॅशनल इज ऑफ डुइंग बिझनेस कॉन्फरन्सची दुसऱ्या टप्प्यात ते बोलते होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Piyush Goyal डीपीआयआयटी-सीआयआय नॅशनल इज ऑफ डुइंग बिझनेस कॉन्फरन्सची […]

    Read more

    Ballistic missile : भारताची शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी,

    अणुहल्लाही करण्यातही सक्षम, जाणून घ्या काय आहे रेंज? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Ballistic missile  भारतीय नौदलाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) INS अरिघाट येथून K-4 बॅलेस्टिक […]

    Read more

    Mamata Banerjee : वक्फ विधेयकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त, म्हणाल्या- ‘राज्यांशी चर्चा झाली नाही’

    एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असलेले विधेयक त्यांनी का मांडले? हे फेडरल बिल आहे, असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : Mamata Banerjee  वक्फ […]

    Read more

    The INDI alliance मोदी सरकार हादरवायला निघालेल्या INDI आघाडीलाच मोठे तडे; ठाकरे + ममता + केजरीवाल बाजूला सरकायला लागले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणूक गमावली असली तरी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जनमताच्या पाठिंब्याच्या बळावर विधानसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्र काबीज करू. त्यानंतर दिल्लीतले मोदी […]

    Read more

    Adani case : अदानी प्रकरणावरून विरोधकांमध्ये फूट; टीएमसीने काँग्रेसला सुनावले!

    ‘देशात इतरही मुद्दे आहेत, संसदेवर प्रभाव टाकू नका’ असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Adani case संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपून […]

    Read more

    Sri Lanka : श्रीलंकेला महापुराचा फटका, 4 ठार; 2 लाखांहून अधिक लोक बाधित, 24 तासांत 75 मिमीहून जास्त पाऊस

    वृत्तसंस्था कोलंबो : Sri Lanka  श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेकजण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये […]

    Read more

    Eknath Shinde एकनाथ शिंदे यांची माघार भविष्यातली राजकीय इन्व्हेस्टमेंट, पण तो तर खरा पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांसाठी धडा!!

    नाशिक : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली. त्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क अनेकांनी लढवले. यामध्ये एकनाथ शिंदेंवरच्या दबावापासून ते त्यांनी केलेल्या राजकीय इन्व्हेस्टमेंट पर्यंत अनेक […]

    Read more

    1971 elections : EVMs वरच्या निवडणूक विजयावर आक्षेप; पण बॅलेट पेपरवर बाईंचा नव्हे, शाईचा विजय झाला होता, तेव्हा…

      नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विपरीत निकाल लागल्यानंतर काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी नको ती EVMs असा नारा देत सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची […]

    Read more

    Rahul Gandhi वड्याचे तेल वांग्यावर, राहुल गांधी यात्रा काढून भारत जोडणार बॅलेट पेपरवर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Rahul Gandhi  वड्याचे तेल वांग्यावर काढून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता पुढची भारत जोडो यात्रा बॅलेट पेपरवर काढणार आहेत.Rahul […]

    Read more

    Hemant soren झारखंडमध्ये आजपासून हेमंत सरकारचा चौथा डाव!

    मुख्यमंत्री एकटेच घेणार शपथ, विश्वासदर्शक ठरावानंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार. विशेष प्रतिनिधी रांची : हेमंत सोरेन गुरुवारी दुपारी ४ वाजता झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेणार […]

    Read more

    Sambhal : संभलमध्ये दगडफेक करणाऱ्या 100 जणांचे पोस्टर जारी; 4 महिलांसह 27 जणांची तुरुंगात रवानगी

    वृत्तसंस्था संभल : Sambhal उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात पोलिसांनी 100 दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर जारी केले आहेत. बहुतेकांनी हातात दगड […]

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- आरक्षणासाठी धर्मपरिवर्तन ही घटनेची फसवणूक, अपील फेटाळले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी केले जाणारे धर्मांतर म्हणजे संविधानाचा विश्वासघात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने हा निर्णय 26 […]

    Read more

    Bhupendra Singh Chaudhary लोकशाहीतील अंतिम लढाईचे केंद्र बूथ : भूपेंद्र सिंह चौधरी

    Bhupendra Singh Chaudhary भाजप हा कुटुंबावर आधारित पक्ष नसून कौटुंबिक भावनांवर आधारित पक्ष आहे, असं नरेश बन्सल म्हणाले विशेष प्रतिनिधी लखनऊ : भारतीय जनता पक्ष […]

    Read more

    Waqf कायद्यात सुधारणेत विरोधकांचा अडथळा; सततच्या बहिष्कारमुळे Waqf JPC वर मुदतवाढ मागायची वेळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Waqf कायद्यामध्ये मोदी सरकार प्रस्तावित सुधारणा होऊ नये म्हणून विरोधकांनी Waqf JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले […]

    Read more

    Manipur violence : मणिपूर हिंसाचाराशी संबंधित 3 प्रकरणांचा तपास NIAने हाती घेतला

    या प्रकरणांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Manipur violence नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने मणिपूर हिंसाचाराच्या अलीकडील […]

    Read more

    Bangladesh : बांगलादेशात इस्कॉन धर्मगुरूंच्या अटकेमुळे भारत नाराज; म्हटले- गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत, हक्क मागणारे जेलमध्ये

    वृत्तसंस्था ढाका : Bangladesh बांगलादेशमध्ये इस्कॉनचे धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले […]

    Read more

    Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने चंदीगडमधील 2 क्लबबाहेर स्फोट घडवून आणले; एक क्लब रॅपर बादशाहचा, गोल्डी ब्रार-गोदाराने घेतली जबाबदारी

    वृत्तसंस्था चंदिगड :Lawrence Bishnoi 3 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंदीगड दौऱ्यापूर्वी मंगळवारी सकाळी सेक्टर-26 मधील दोन क्लबबाहेर स्फोट झाले. लॉरेन्स गँगने या स्फोटांची […]

    Read more

    Chief Minister Yogi संभल हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री योगींची मोठी कारवाई!

    दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर्स चौकाचौकात लावले जातील; नुकसान वसूल केले जाईल विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या शाही जामा मशिदीच्या […]

    Read more

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- युक्रेनचे युद्ध चर्चा करून सोडवले पाहिजे, युरोपला तत्त्वांची एवढी काळजी असेल तर रशियाशी संबंध संपवा ना!

    वृत्तसंस्था रोम : Jaishankar भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इटलीला पोहोचले आहेत. येथे त्यांनी इटालियन वृत्तपत्र कोरिएरे डेला […]

    Read more

    Hemant-Kalpana : हेमंत-कल्पना यांनी PM मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली; राहुल-प्रियंका आणि खरगे यांच्यासह मंत्रिमंडळाची चर्चा

    वृत्तसंस्था रांची : Hemant-Kalpana झारखंडमधील शानदार विजयानंतर झामुमोचे नेते हेमंत सोरेन एक दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस […]

    Read more

    Sampat Nehra : हिसार एसटीएफने लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहराला केली अटक

    हंसी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विशेष प्रतिनिधी हिस्सार : Sampat Nehra  हिसार स्पेशल टास्क फोर्सने (STF) मंगळवारी लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहरा […]

    Read more

    Lok Sabha and Rajya Sabha लोकसभा अन् राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

    राहुल गांधींनी सरकार अदानींना वाचवल्याचा केला आरोप Lok Sabha and Rajya Sabha  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सुरळीत सुरू नाही. हिवाळी […]

    Read more