GST collection : नोव्हेंबरमध्ये GST कलेक्शन ₹1.82 लाख कोटी, गतवर्षीपेक्षा 8.5% जास्त, एप्रिलपासून आत्तापर्यंत ₹19.74 लाख कोटी संकलन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : GST collection केंद्र सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.82 लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. […]