Israel : इराणची इस्रायलला धमकी; खामेनी म्हणाले- योग्य उत्तर देऊ; अमेरिकेने म्हटले- इराणने हल्ला केल्यास इस्रायलला रोखू शकणार नाही
वृत्तसंस्था तेहरान : Israel इराणने इस्रायल आणि अमेरिकेला धमकी दिली आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी शनिवारी एका एक्स पोस्टमध्ये लिहिले – इराणविरोधात उचललेल्या पावलांना […]