• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Electronic : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या सार्वजनिक तपासणीवर बंदी

    निवडणूक नियमांमध्ये का बदल केला गेला ते जाणून घ्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :Electronic  निवडणूक आयोगाच्या (EC) शिफारशीच्या आधारावर, केंद्रीय कायदा मंत्रालयाने सार्वजनिक तपासणीसाठी उघडलेले […]

    Read more

    Kejriwal : दिल्लीच्या उपराज्यापलांनी ईडीला केजरीवालांवर खटला चालवण्याची दिली परवानगी

    सिसोदिया म्हणाले, मुद्द्यापासून भटकवण्याचा प्रय़त्न होत आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Kejriwal  दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत […]

    Read more

    Akhilesh Shukla, : कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन; मराठी कुटुंबाला केली मारहाण, मुख्यमंत्र्यांचीही निलंबनाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई :Akhilesh Shukla  कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एमटीडीसीमधील अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी कुटुंबावर हल्ला केला आहे. […]

    Read more

    Mohammad Yunus : भारताचा बांगलादेशला विचारपूर्वक बोलण्याचा इशारा, मोहम्मद युनूस यांच्या सल्लागाराने भारतीय राज्यांचे वर्णन बांगलादेश केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Mohammad Yunus  बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे सल्लागार महफूज आलम यांच्या वादग्रस्त पोस्टवर भारताने शुक्रवारी तीव्र आक्षेप व्यक्त केला. […]

    Read more

    Parliament : संसदेतील गोंधळाच्या तपासासाठी सात सदस्यीय एसआयटीची स्थापना

    जाणून घ्या, पुढे काय होणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Parliament  संसदेत झालेल्या गोंधळाच्या तपासाला आता वेग आला आहे. हे प्रकरण पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमधून […]

    Read more

    Karnataka : कर्नाटकातील भाजप नेते सीटी रवी यांना जामीन मंजूर, कर्नाटक हायकोर्टाचा तत्काळ सुटकेचा आदेश

    वृत्तसंस्था बंगळुरू : Karnataka कर्नाटक भाजप नेते आणि विधान परिषद सदस्य (MLC) सीटी रवी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्यांची तत्काळ […]

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी- पोटगीच्या नावावर संपत्तीचे समान वाटप चुकीचे, कायदा पतीकडून पैसे उकळण्यासाठी नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court पोटगीचा अर्थ एखाद्या महिलेची आर्थिक स्थिती पुरुषाच्या (पती) बरोबरीने करणे नव्हे, तर जीवनमानाचा दर्जा अधिक चांगला मिळावा यासाठी आहे, […]

    Read more

    Parliament : संसद धक्काबुक्की प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार; राहुल गांधींविरोधात 6 कलमांखाली FIR दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Parliament दिल्ली पोलिसांनी संसद परिसर धक्काबुक्की प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात 6 कलमांखाली […]

    Read more

    PM Modi : ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले पंतप्रधान मोदी; केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या घरी झाला कार्यक्रम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांच्या घरी ख्रिसमसच्या समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचले. तेथे कुरियन आणि त्यांच्या […]

    Read more

    OP Chautala : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओपी चौटाला यांचे निधन; शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगवास, 86व्या वर्षी तिथूनच 10-12 वी उत्तीर्ण

    वृत्तसंस्था गुरुग्राम : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि INLD सुप्रीमो ओम प्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. शुक्रवारी ते गुरुग्राम येथील त्यांच्या […]

    Read more

    Bipin Rawat : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आलं समोर!

    जाणून घ्या, समितीच्या अहवालात नेमकं काय आलं आहे समोर? विशेष प्रतिनिधी Bipin Rawat देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या […]

    Read more

    Bhopal : जंगलात उभ्या कारमध्ये सापडले 52 किलो सोनं अन् 15 कोटी

    कारच्या नंबर प्लेटवर आरटीओ टॅग ; भोपाळमध्ये आयकर विभागाचा छापा विशेष प्रतिनिधी भोपाळ : Bhopal  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात 52 किलो सोने […]

    Read more

    insurance premiums: विम्याच्या प्रीमियमसह अनेक गोष्टींच्या ‘टॅक्स’मध्ये होणार बदल?

    शनिवारी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : insurance premiums जीएसटी कौन्सिलची 55वी बैठक उद्या म्हणजेच शनिवारी (21 डिसेंबर) होणार आहे. […]

    Read more

    Aparajita Sarangi भाजप खासदार अपराजिता सारंगींनी ‘1984 के दंगे’ लिहिलेली बॅग प्रियंका गांधींना दिली

    1984 मध्ये देशाची राजधानी दिल्लीत उसळलेल्या भीषण दंगलीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Aparajita Sarangi भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी […]

    Read more

    Parliament : संसदेत फारच कमी झाले काम; हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या 20 बैठका, चार विधेयके मंजूर

    केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांन विरोधकांच्या गदारोळास ठरवले जबाबदार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Parliament संसदेचे हिवाळी अधिवेशन आज संपले. गदारोळामुळे या वेळी […]

    Read more

    Mohan Bhagwat : ‘प्रतिदिन अवहेलना आणि शत्रुत्वासाठी नवनवीन मुद्दे उपस्थित करणे योग्य नाही’

    सरसंघचालक मोहन भागवत यांचं पुण्यात वक्तव्य. विशेष प्रतिनिधी पुणे : Mohan Bhagwat पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सध्या सुरू असलेल्या […]

    Read more

    Chief Minister Yogi : सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे अन् तो सुरक्षित ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य – मुख्यमंत्री योगी

    ज्यांनी हिंदूंच्या पवित्र स्थळांचा नाश केला, त्यांचे कुळ आणि वंश नष्ट झाले, असंही योगी म्हणाले विशेष प्रतिनिधी अयोध्या: Chief Minister Yogi  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]

    Read more

    Police : हाणामारीत जखमी झालेल्या खासदारांचे जबाब पोलीस घेणार

    विरोधी पक्षनेते राहुल गांधींचीही चौकशी होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Police संसदेत हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सूत्रांनी […]

    Read more

    Mohan bhagwat : मोहन भागवतांच्या अर्ध्याच वक्तव्याने मुस्लिम नेते खुश, पण…!!

    भारतातल्या प्रत्येक मशिदीखाली शिवमंदिर शोधायला जाऊ नका त्याचबरोबर राम मंदिर निर्माणच्या आंदोलनासारखे एखाद्या आंदोलन करून कोणी नेता व्हायचा प्रयत्न करत असेल, तर आता तसे होणार […]

    Read more

    Jaya Bachchan राहुल गांधींच्या धक्काबुक्कीत खासदार प्रताप चंद्र सरंगींचे डोके फुटले; पण जया बच्चन म्हणाल्या, हे तर नाटक!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात केलेल्या धक्काबुक्कीत भाजपचे खासदार प्रतापचंद्र सरंगी यांचे डोके फुटले. त्यांच्याबरोबरच भाजपचे […]

    Read more

    हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटालांचे निधन!

    वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास विशेष प्रतिनिधी चंदीगढ : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे शुक्रवारी (20 डिसेंबर) निधन झाले. ते 89 वर्षांचे […]

    Read more

    पुतण्याचे पाऊल पडले पुढे, काकांना सारले मागे!!

    नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे संसदेच्या आवारातले कालचे उद्दाम वर्तन पाहिले आणि सहज त्यांच्या काकांची आठवण झाली आणि त्याच वेळी पुतण्याचे […]

    Read more

    Udayanidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- मला ख्रिश्चन असल्याचा अभिमान; गतवर्षी सनातनला डेंग्यू म्हटले होते

    वृत्तसंस्था चेन्नई : Udayanidhi Stalin तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी बुधवारी कोईम्बतूर येथे ख्रिसमसच्या समारंभात सांगितले की, मला ख्रिश्चन असल्याचा अभिमान आहे. गेल्या वर्षी मी […]

    Read more

    CDS Bipin Rawat : ‘मानवी चुकीमुळे’ CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश; लोकसभेत अहवाल सादर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : CDS Bipin Rawat संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीने देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबतचा […]

    Read more

    Missiles : पाकिस्तानकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती; अमेरिकेची संबंधित 4 कंपन्यांवर बंदी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Missiles अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानवर लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवल्याचा आरोप केला. क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित चार पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये […]

    Read more