Kejriwal : दिल्लीच्या नायब राज्यपालांचे केजरीवालांना पत्र; लिहिले- यमुनेच्या वाढत्या प्रदूषणाला तुम्हीच जबाबदार!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) व्हीके सक्सेना यांनी रविवारी दिल्लीतील अनेक भागातील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ शेअर केला. यानंतर, […]