Gautam Adani : गौतम अदानी म्हणाले- धाडसी स्वप्ने पाहिल्यावर जग परीक्षा घेते, आव्हानांमुळे कधी खचलो नाही, उलट मजबूत केले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Gautam Adani अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अमेरिकेतील हिंडेनबर्ग वाद आणि लाचखोरीच्या आरोपांवर प्रथमच जाहीर वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘अदानी […]