Bangladeshis : त्रिपुरात बांगलादेशींना अन्न आणि निवारा मिळणार नाही, हॉटेल असोसिएशनचा हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ निर्णय
वृत्तसंस्था आगरतळा : Bangladeshis त्रिपुरातील हॉटेल चालकांनी बांगलादेशी प्रवाशांना खोल्या न देण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्तरॉं चालकांनीही बांगलादेशींना जेवण देण्यास नकार दिला आहे. ऑल त्रिपुरा […]