Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल चौथ्यांदा नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार; ‘आप’च्या चौथ्या यादीत 38 नावे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Arvind Kejriwal दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची (AAP) चौथी आणि अंतिम यादी आली आहे. त्यात 38 नावे आहेत. माजी मुख्यमंत्री […]