Delhi : एलजी म्हणाले- दिल्लीत मोफत वीज नाही, शहरातील अस्वच्छतेचा व्हिडिओ केला शेअर
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Delhi दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) व्हीके सक्सेना यांनी रविवारी एक व्हिडिओ शेअर करून सरकारच्या मोफत वीज योजनेवर प्रश्न उपस्थित केले. शहरातील […]