• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    PM security : PM सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी 25 शेतकऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट; पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचे कलम जोडले

    पंजाबमधील पीएम नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा 3 वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने 25 शेतकऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. ज्यामध्ये हत्येचा प्रयत्नाचे कलमही जोडण्यात आले आहे.

    Read more

    CM Siddaramaiah : MUDA प्रकरण : EDने CM सिद्धरामय्यांसह इतरांच्या 140 हून अधिक मालमत्ता जप्त केल्या

    म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने शुक्रवारी ही माहिती दिली.

    Read more

    Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

    सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारला आयुष्मान भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी केंद्रासोबत 5 जानेवारीपर्यंत सामंजस्य करार करण्यास सांगितले होते.

    Read more

    Delhi elections : दिल्ली निवडणुकीकरता भाजपचे संकल्पपत्र जाहीर; LPG सबसिडी 500 रुपये, महिलांना दरमहा 2500 रुपये

    केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शुक्रवारी दिल्लीत पक्षाचे संकल्प पत्र प्रसिद्ध केले. महिला, वृद्ध, विधवा, अपंग आणि गरीबांसाठी त्यांनी पक्षाच्या योजनांची रूपरेषा सांगितली.

    Read more

    Union Minister Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले- खराब रस्ते बनवणे हा अजामीनपात्र गुन्हा असावा; अपघातांसाठी कंत्राटदार-अभियंत्यांना जबाबदार धरून तुरुंगात पाठवावे

    चुकीचा रस्ता बांधणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवला पाहिजे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. रस्ते अपघातासाठी रस्ते कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांना तुरुंगात पाठवावे.

    Read more

    High Court : हायकोर्टाने म्हटले- लग्नास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही; तरुणाची निर्दोष मुक्तता

    महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला. न्यायालयाने म्हटले की, केवळ त्या पुरूषाने संबंध संपवले आणि नंतर महिलेने आत्महत्या केली, त्यामुळे पुरूषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही.

    Read more

    Prime Minister Modi पंतप्रधान मोदी आज देशवासियांना देणार ही मोठी भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६५ लाख मालमत्ता मालकांना मालमत्ता कार्डचे वाटप करतील. या योजनेअंतर्गत, पंतप्रधान मोदी शनिवारी दुपारी १२.३० वाजता मालमत्ता मालकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करतील. यासाठी देशातील १० राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील.

    Read more

    Budget Session : 31 जानेवारी ते 4 एप्रिलपर्यंत चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन; पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 4 एप्रिल या कालावधीत चालणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंपरेनुसार, अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून होईल.

    Read more

    Mukesh Ambani : ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला मुकेश अंबानी उपस्थित राहणार; ट्रम्प यांच्यासोबत कँडललाइट डिनर घेणार

    भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या शपथविधी कार्यक्रमाशी संबंधित एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

    Read more

    Hussain Dalwai शिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर संकट, हुसेन दलवाई यांनी टीका

    शिवसेनेच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रावर संकट आले अशी जोरदार टीका काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे.
    दलवाई म्हणाले, मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक आहे.

    Read more

    MRSAM : नौदलाला MRSAM क्षेपणास्त्रे मिळणार, भारत डायनॅमिक्ससोबत २,९६० कोटींचा करार

    देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी, केंद्र सरकारने नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय आणखी बळकट करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) सोबत २,९६० कोटी रुपयांचा मोठा करार केला आहे. भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या (MRSAM) पुरवठ्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

    Read more

    Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षांची शिक्षा

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक एआरवाय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जमीन भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

    Read more

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले अन् केली ‘ही’ मागणी

    आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो भाड्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. पुढील महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार असताना राजधानीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हे पत्र लिहिले आहे

    Read more

    PM Modi ‘भारताचा ऑटोमोटिव्ह उद्योग विलक्षण अन् भविष्यासाठी सज्ज’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीत इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रगती मैदान येथील भारत मंडपात पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित होते. यावेळी, पंतप्रधान मोदींनी ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केलेल्या वाहनांची माहिती घेतली

    Read more

    SpaceXs : स्पेसएक्सच्या स्टारशिपला प्रक्षेपणानंतर लगेचच आग लागली

    अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सला मोठा धक्का बसला जेव्हा स्पेसएक्सच्या स्टारशिपला प्रक्षेपणानंतर काही वेळातच अपघात झाला आणि मोठ्या स्फोटासह आग लागली. स्पेसएक्सने गुरुवारी सकाळी टेक्सास येथून स्टारशिप लाँच केले. प्रक्षेपण आणि अवकाशात पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याचा स्फोट झाला.

    Read more

    Delhi Assembly :दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘BSP’ची उडी; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

    राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या आहे. आता मायावतींचा बहुजन समाज पक्षही दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. बहुजन समाज पक्षाने दिल्लीतील ७० पैकी १९ जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

    Read more

    Manu Bhaker : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार

    पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकणारी मनु भाकर आणि किशोरवयीन जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेश यांच्यासह चार भारतीय खेळाडूंना प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले.

    Read more

    Shambhu border : शेतकऱ्यांची शंभू सीमेवरून दिल्लीपर्यंत मोर्चाची घोषणा; 101 शेतकरी 21 जानेवारीला निघणार

    हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 21 जानेवारीला दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 101 शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी नेते सर्वन पंढेर यांनी सांगितले. केंद्र सरकार अद्याप चर्चेसाठी तयार नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Read more

    Delhi Assembly : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आज ‘संकल्प पत्र’ प्रदर्शित करणार

    दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची मतदानाची तारीख जाहीर झाली आहे. दिल्लीत मुख्य लढत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. सर्व पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत आणि जनतेला आकर्षित करण्यासाठी एकामागून एक मोठमोठी आश्वासने देत आहेत.

    Read more

    Justice Vishwanathan : कोळसा घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती विश्वनाथन यांची सुनावणीपासून माघार; याच खटल्यात होते वकील

    सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांनी गुरुवारी कोळसा घोटाळ्याच्या सुनावणीपासून स्वतः माघार घेतली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका खटल्यात आपण वकील म्हणून हजर झालो होतो, त्यामुळे आपले नाव मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

    Read more

    Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्ये ध्रुव-तेजसचा समावेश नाही, पोरबंदर अपघातामुळे ध्रुव, तर सिंगल इंजिनमुळे तेजस बाहेर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Republic Day भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर ध्रुव आणि लढाऊ विमान तेजस हे प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टचा भाग असणार नाहीत. गुजरातमधील पोरबंदरमध्ये या महिन्यात […]

    Read more

    Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले- पक्षांनी AIचा योग्य वापर करावा; कंटेटमध्ये लेबल समाविष्ट करा, चुकीच्या माहितीवर कारवाई

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Election Commission निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणुकीपूर्वी प्रचारात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरण्याबाबत काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. आयोगाने राजकीय पक्षांना एआयचा […]

    Read more

    Central employees : केंद्राच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर : सरकारी वेतन 38%, तर पेन्शन 34% वाढणार; 1 जानेवारी 2026 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवी वेतनश्रेणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Central employees केंद्र सरकारने गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देणारा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आठव्या वेतन […]

    Read more

    Chhattisgarh छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये चकमकीत १७ नक्षलवादी ठार

    मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त Chhattisgarh  विशेष प्रतिनिधी बीजापूर : Chhattisgarh  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १७ नक्षलवादी ठार […]

    Read more

    PM Modi सिंगापूरच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट ; धोरणात्मक भागीदारीवर केली चर्चा

    दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेले सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांनी गुरुवारी […]

    Read more