PM Modi : पंतप्रधान मोदी अन् अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची पॅरिसमध्ये भेट ; अणुऊर्जेवर केली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची पॅरिसमध्ये भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारतातील अमेरिकेच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील गुंतवणुकीवर चर्चा केली. पॅरिसनंतर, पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला रवाना होतील.