• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Law Minister Meghwal : संत मीराबाईंबाबत केलेल्या वक्तव्यावर कायदामंत्री मेघवाल यांनी मागितली जाहीर माफी, क्षत्रिय युवक संघाने केली होती मागणी

    वृत्तसंस्था जयपूर : Law Minister Meghwal भक्त शिरोमणी मीराबाई यांच्याबाबत जाहीर कार्यक्रमात जे काही बोलले त्यावरून वादात सापडलेले केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल बॅकफूटवर आहेत. […]

    Read more

    Belgaum : काँग्रेसच्या पोस्टरमध्ये भारताचा चुकीचा नकाशा; यातून PoK गायब, बेळगावात लावले पोस्टर

    वृत्तसंस्था बेळगाव : Belgaum  गुरुवारी कर्नाटकातील बेळगावी येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांनी बेळगावीमध्ये पोस्टर लावले. ज्यामध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला जात आहे. […]

    Read more

    Congress : 26 जानेवारीपासून काँग्रेसची राष्ट्रीय संविधान बचाव यात्रा; काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा

    वृत्तसंस्था बंगळुरू : Congress  गुरुवारी कर्नाटकातील बेळगावी येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत 26 जानेवारी 2025 पासून ‘संविधान बचाओ राष्ट्रीय पद यात्रा’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले, मी गुरु आणि मार्गदर्शन गमावले; पण…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Manmohan Singh  भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे अध्वर्यु माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी […]

    Read more

    Dr. Manmohan Singh सोनिया गांधींनी डॉ. मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधान का केले??, “राजकीय सत्य” काय??

    भारतीय आर्थिक सुधारणा धोरणाचे प्रवर्तक आणि कार्यवाहक डॉ. मनमोहन सिंग वयाच्या 92 व्या वर्षी कालवश झाले. भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणणारे अर्थमंत्री म्हणून ते कायम लक्षात […]

    Read more

    देशाला आर्थिक संकटातून वाचविले; काँग्रेसला 33 वर्षानंतर झाली होती राव + मनमोहन यांच्या अर्थसंकल्पाची आठवण!!

    नाशिक : देशाला आर्थिक संकटातून वाचविणारे क्रांतिकारक बजेट सादर केले, या घटनेला 24 जुलै 2024 रोजी 33 वर्षे पूर्ण झाली. हे बजेट तत्कालीन पंतप्रधान पी. […]

    Read more

    Dr Manmohan Singh : माजी PM मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन; 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा; मोदी म्हणाले- त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग Dr Manmohan Singh यांचे गुरुवारी रात्री वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. रात्री 8.06 वाजता त्यांना […]

    Read more

    मनमोहन सिंग सावरकरांना मानत होते देशभक्त; काँग्रेसला सांगितला होता विरोधाचा नेमका “राजकीय मंत्र”, पण…!!

    नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेली काही वर्षे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनाठायी टीका करून त्यांची बदनामी करत असताना काँग्रेस अनेकदा अडचणीत आली. या […]

    Read more

    Dr Manmohan Singh : नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग कालवश; आर्थिक सुधारणांचा महान कार्यवाहक!!

    एका युगाचा अंत झाला!!, नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग कालवश झाले. ते राज्यसभेतून निवृत्त झाले, त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुलने नव्हे, तर काँग्रेस अध्यक्ष […]

    Read more

    ISRO’s : अंतराळात पालक उगवण्याची तयारी; इस्रोचे स्पॅडेक्स पेशी घेऊन जाणार, 30 डिसेंबरला लाँचिंग

    वृत्तसंस्था श्रीहरिकोटा : ISRO’s इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 2024 ची शेवटची मोहीम 30 डिसेंबर रोजी प्रक्षेपित करणार आहे. त्याचे नाव स्पॅडेक्स आहे. स्पॅडेक्स म्हणजे […]

    Read more

    Maken : माकन म्हणाले- केजरीवाल देशाचे फ्रॉड किंग:त्यांना फर्जीवाल म्हणणे योग्य; लोकसभेत आपसोबत युती ही आमची चूक होती

    Maken काँग्रेस नेते अजय माकन यांनी बुधवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे देशाचे फ्रॉड किंग म्हणजेच सर्वात मोठे घोटाळेबाज […]

    Read more

    विश्व हिंदू परिषदेचे मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्त आंदोलन; 5 जानेवारीला आंध्र प्रदेशातून प्रारंभ!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने देशातली मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्त करायचे आंदोलन सुरू केले असून पाच जानेवारीला आंध्र प्रदेशातून या आंदोलनाचा प्रारंभ होणार […]

    Read more

    CWC : बेळगाव काँग्रेस शताब्दी अधिवेशनावर नकाशाच्या वादाची छाया, शिवाय आजारपणामुळे सोनिया + प्रियांका घरीच थांबल्या!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बेळगाव काँग्रेस शताब्दी अधिवेशनावर नकाशाच्या वादाची छाया, शिवाय सोनिया गांधींच्या आजारपणामुळे सोनिया आणि प्रियांका गांधी घरातच थांबल्या, अशा बातम्या आज […]

    Read more

    “याला” म्हणतात, INDI आघाडी; सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसलाच “झाडू”न टाकण्याची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “याला” म्हणतात, INDI आघाडी; सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसलाच झाडून टाकण्याची तयारी!!, असे म्हणायची वेळ काँग्रेस आणि झाडूवाल्या आम आदमी पार्टीच्या […]

    Read more

    Amit Shah : पाच वर्षांत 2 लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Amit Shah मोदी सरकारने पुढील पाच वर्षांत 2 लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे अशी […]

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी 3 कोटींच्या वाहनांची खरेदी; माजी महापौरांनी थाटबाटावरून केली टीका

    वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासाठी 7 फॉर्च्युनर आणि 1 रेंज रोव्हर कार खरेदी करण्यात येणार आहे. या 8 कारची […]

    Read more

    Manipur CM : मणिपूर CM म्हणाले- राज्यात तत्काळ शांतता हवी; कुकी-मैतेईंनी परस्पर समजूत ठेवावी

    वृत्तसंस्था इंफाळ : Manipur CM मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, ‘मणिपूरला तातडीने शांततेची गरज आहे. दोन्ही समुदायांत (कुकी-मीतेई) परस्पर समंजसपणा निर्माण करा. मणिपूरला फक्त […]

    Read more

    Kejriwal : काँग्रेसची केजरीवालांविरोधात फसवणुकीची तक्रार; AAP ने केली होती महिलांना ₹2100 देण्याची घोषणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Kejriwal दिल्लीत महिलांना मोफत उपचार आणि ₹ 2100 देण्याच्या आम आदमी पार्टीच्या (आप) घोषणेविरोधात युवक काँग्रेसने बुधवारी पोलिसांत गुन्हा दाखल केला. […]

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरात लष्कराच्या व्हॅनचा अपघात, 5 जवान शहीद; 10 जखमी, 3 अद्याप बेपत्ता; पूंछमध्ये LOC जवळ दरीत कोसळले वाहन

    वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir  जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी लष्कराची व्हॅन 350 फूट खोल दरीत कोसळली. व्हॅनमध्ये 18 सैनिक होते. त्यापैकी 5 जणांचा […]

    Read more

    Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर 42,600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; मुलगा, बहीण आणि भाचीलाही केले आरोपी

    वृत्तसंस्था ढाका : Sheikh Hasina  बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा त्रास काही संपत नाही आहे. मोहम्मद युनूस यांचे सरकार त्यांच्यावर सातत्याने नवनवीन आरोप करत […]

    Read more

    Vinod Kambli : विनोद कांबळी यांना शिंदे फाउंडेशनकडून 5 लाख रुपयांची मदत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Vinod Kambli  भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात […]

    Read more

    Supreme Court : निवडणूक नियमातील बदलाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; काँग्रेसने दाखल केली याचिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court  निवडणुकीशी संबंधित इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे सार्वजनिक करण्यापासून रोखणाऱ्या नियमाला काँग्रेसने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 20 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने […]

    Read more

    Congress : काँग्रेसचा रडीचा डाव, निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तर देत केली बोलती बंद

      विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Congress  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. मात्र जनतेचा कौल न स्वीकारता काँग्रेसने रडीचा डाव खेळायला सुरुवात […]

    Read more

    Shyam Benegal : चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल पंचत्वात विलीन; राज्य सन्मानाने दिला अंतिम निरोप

    वृत्तसंस्था मुंबई : Shyam Benegal प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता श्याम बेनेगल मंगळवारी पंचत्वात विलीन झाले. त्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीत शासकीय […]

    Read more

    Congress : काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव हा गंजलेला चाकू; जगदीप धनखड म्हणाले- बायपास शस्त्रक्रियेसाठी कधी भाजीचा चाकू वापरत नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Congress देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी मंगळवारी सांगितले की, बायपास शस्त्रक्रियेसाठी भाजी कापण्यासाठीचा चाकू वापरला जात नाही. विरोधकांकडून […]

    Read more