America : अमेरिकेत भीषण वादळात 21 ठार; 6.50 लाख घरांची वीज गुल; केंटकी आणि मिसूरीसह 12 राज्यांत नुकसान
मध्य अमेरिकेत आलेल्या एका भीषण वादळामुळे शनिवारी मिसूरी आणि आग्नेय केंटकीमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.