Bangladesh : बांगलादेशच्या माजी PM खालिदा झियांची भ्रष्टाचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता; सर्वोच्च न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा रद्द केली
वृत्तसंस्था ढाका : Bangladesh बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान आणि बीएनपी नेत्या खालिदा झिया यांची भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा […]