Karnataka : कर्नाटक हायकोर्टाचे जज म्हणाले- संविधान निर्मितीत ब्राह्मणांचेही योगदान, खुद्द आंबेडकर म्हणाले होते- बीएन राव नसते तर 25 वर्षे उशीर झाला असता
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी ब्राह्मण परिषदेत सांगितले की, संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. ते म्हणाले की, संविधान मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी 3 ब्राह्मण होते.Karnataka