• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    IMF : IMF ने भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.30% ने घटवला; आर्थिक वर्ष 2025-26साठी 6.2%

    २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.२% दराने वाढेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज कमी केला आहे. यापूर्वी, आयएमएफने आर्थिक वर्ष २६ मध्ये विकास दर ६.५% राहण्याचा अंदाज वर्तवला होता.

    Read more

    Sahara case : सहारा प्रकरणात EDची मोठी कारवाई ; १५०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या नवीन मालमत्ता जप्त

    अंमलबजावणी संचलनालयाने सहरा समूहाविरोधात मनी लाँड्रिंग चौकशी अंतर्गत १५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची नवीन मालमत्ता जप्त केली आहे.

    Read more

    Ministry of External : परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी व्हिसा अवधी संपण्यापूर्वीच भारत सोडावा

    भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील.

    Read more

    Congress : गुप्तचर यंत्रणेतील अपयश अन् सुरक्षेतील त्रुटी याची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गुरुवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एक मिनिट मौन पाळले. याशिवाय, एक ठरावही मंजूर करण्यात आला.

    Read more

    Modis : दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल – मोदींचा कडक इशारा!

    बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळले. पंतप्रधानांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ला: भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई केली!

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर आणि वरिष्ठ पाकिस्तानी राजनैतिक कर्मचाऱ्यांना हद्दपार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    Read more

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- फक्त बार कौन्सिल मेंबरच होतील वक्फ बोर्ड सदस्य; मुस्लिम असणे अनिवार्य

    राज्य वक्फ बोर्डातील नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य बार कौन्सिलचा सक्रिय सदस्यच राज्य वक्फ बोर्डाचा सदस्य होऊ शकतो.

    Read more

    पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे हिंदुत्वाच्या विरोधात गरळ; तसेच वक्तव्य करून रॉबर्ट वाड्रांचे मुनीरला पाठबळ!!

    पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याने पाकिस्तानी ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकले

    Read more

    Kashmir : काश्मिरात सुरक्षा दल-दहशतवाद्यांत दुसरी चकमक, कुलगाममध्ये गोळीबार

    जम्मू-काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.

    Read more

    Airlines : पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे विमान कंपन्यांनी कॅन्सलेशन-रिशेड्यूलिंग शुल्क माफ केले

    मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी तिकीट रद्द करणे आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ केले आहे.

    Read more

    हमासचे 6 म्होरके संपविले, कासिम सुलेमानीला मारले, तसेच पाकिस्तानी ISI चे म्होरके आणि असीम मुनीरला मारा!!

    याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??

    Read more

    Terrorists : धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारले!

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याबाबत दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने आपला विवेक हादरवून टाकला आहे. संपूर्ण देश या भयंकर गुन्ह्याचा एकमताने निषेध करतो.

    Read more

    Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत आज सर्वपक्षीय बैठक

    पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्राने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठक गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्याचे अध्यक्षस्थान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. या बैठकीत, सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीची आणि सरकारने उचललेल्या पावलांची माहिती सर्व पक्षांना देईल.

    Read more

    Pahalgam terrorist attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यात आणलं

    जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तत्पूर्वी, मुंबईत पार्थिव आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती.

    Read more

    Kailash Vijayvargiya : ‘एक गांधी गाईची पूजा करायचे, तर दुसरा बीफ खातो’; कैलाश विजयवर्गीय म्हणाले- राहुल गांधींना हिंदीत नीट लिहिताही येत नाही!

    मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी रायपूर विमानतळावर राहुल गांधींबद्दल म्हटले की, एक गांधी देशातील गरिबांसाठी कपडे काढून जगत होते. ते बकरीचे दूध पित असत. हे गांधी सुट्टीसाठी थायलंडला जातात. ते गांधी गायीची पूजा करायचे. हे गांधी बीफ खातात.

    Read more

    Saifullah Khalid : पाकचा सैफुल्लाह खालिद पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड; PoKमधून करतो ऑपरेटिंग

    मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे आणि २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या युनिट, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

    Read more

    Pahalgam : पहलगाम अतिरेकी हल्ल्यावर पाकिस्तानविरुद्ध 5 मोठे निर्णय; सिंधू जल करार रद्द, दूतावास बंद; पाक नागरिकांचा व्हिसा रद्द

    पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

    Read more

    IndiGo : इंडिगोने श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे कॅन्सलेशन अन् रिशेड्यूलिंगचे शुल्क माफ केले

    भारतातील विमान कंपनी इंडिगोने बुधवारी सांगितले की ते पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे रद्दीकरण आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ करत आहेत.

    Read more

    Bansuri Swaraj : प्रियांकांच्या बॅग पॉलिटिक्सला बांसुरी स्वराज यांचे उत्तर, जेपीसी बैठकीला ‘नॅशनल हेराल्ड की लूट’वाली बॅग घेऊन पोहोचल्या

    मंगळवारी दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि खासदार बांसुरी स्वराज ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावरील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत ‘नॅशनल हेराल्ड की लूट’ असे लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या.

    Read more

    Saifullah Khalid alias Kasuri : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद उर्फ ​​कसुरी कोण आहे?

    पहलगाम हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्याप सावरलेला नाही आणि सैफुल्ला खालिद उर्फ ​​कसुरी हा या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची बातमी आली आहे. तो लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. हाफिज सईदचा जवळचा सहकारी कसुरी याने रेझिस्टन्स फ्रंटच्या सहकार्याने हा हल्ला केल्याचे तपास यंत्रणांचे मत आहे.

    Read more

    Air India : अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा एअर इंडियाला फायदा; कंपनी बोइंगची चिनी शिपमेंट खरेदी करणार

    एअर इंडिया लिमिटेड अमेरिकन कंपनी बोईंगकडून विमान खरेदी करण्याचा विचार करत आहे ज्यांच्या शिपमेंटला चिनी विमान कंपन्यांनी नकार दिला आहे.

    Read more

    Pahalgam attack पहलगाम हल्ल्याची खरी तुलना मणिपूरशी नव्हे, तर इजरायल वर हमासने केलेल्या हल्ल्याशी; मोदींकडून अपेक्षा पाकिस्तानी लष्कर चिरडण्याची!!

    जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पाकिस्तानी लष्करातल्या कमांडोजने दहशतवाद्यांचा बुरखा पांघरून हिंदू पर्यटकांची हत्या केली. त्यांना धर्म विचारला.

    Read more

    Harvard University : हार्वर्ड विद्यापीठाचा ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल; अमेरिकन सरकारने 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी रोखला

    अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. ट्रम्प प्रशासन विद्यापीठावर राजकीय दबाव आणून त्यांच्या शैक्षणिक कामकाजावर नियंत्रण ठेवू इच्छित असल्याचा आरोप विद्यापीठाने केला आहे. हार्वर्डने असा आरोप केला आहे की हे विद्यापीठाच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन करते.

    Read more

    Election Commission : राहुल यांच्या विधानावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया; म्हटले- चुकीची माहिती पसरवणे कायद्याचा अपमान

    २० एप्रिल रोजी अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबत एक निवेदन जारी केले. भारतात ज्या प्रमाणात आणि अचूकतेने निवडणुका घेतल्या जातात त्याचे जगभरात कौतुक केले जाते, असे आयोगाने म्हटले आहे.

    Read more

    Pahalgam attack पहलगाम मधल्या हल्ल्याची मणिपूर हिंसाचाराशी तुलना; बौद्धिक दिवाळखोरीचा उत्तम नमुना!!

    जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची वेचून हत्या केली. त्यांना धर्म विचारला. कलमा पढायला लावला. पॅन्ट काढून त्यांचा धर्म तपासला आणि मग त्यांना गोळ्या घातल्या.

    Read more