• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    India Fights Back : केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा, इतर राज्यांपेक्षा दुप्पट

    1784 metric tonnes of oxygen to Maharashtra : कोरोना महामारीच्या या भीषण संकटात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. […]

    Read more

    India Fights Back : आता दूर होईल ऑक्सिजनचा तुटवडा; PMCARES मधून देशभरात आणखी ५५१ ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

    PSA oxygen plants : देशात ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फंडमधून पीएम मोदींनी संपूर्ण देशात 551 PSA […]

    Read more

    जगन्नाथ मंदिर पंधरा मे पर्यंत बंद, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासनाने घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. यादरम्यान मंदिरात […]

    Read more

    आरटीपीसीआर चाचणीचे नाव घेताच युनायटेड एअरलाइन्सने रिकामेच विमान नेले न्यूयॉर्कला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता युनायटेड एअरलाइन्सने दिल्लीचे सर्व उड्डाणे रद्द केले आहेत. काल दिल्लीच्या विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी […]

    Read more

    मे मध्ये कोरोनाची सुनामीच येणार, ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळे आणणाऱ्यांना फासावर चढवण्याचा न्यायालयाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : केंद्र, राज्य अथवा स्थानिक प्रशासनाचा कोणताही अधिकारी ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये अडथळे आणत असेल तर आम्ही त्याला थेट फासावर चढवू असे खडे […]

    Read more

    राजधानी दिल्ली ऑक्सीजन अभावी बेहाल, केंद्र व राज्य सरकार हतबल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऑक्सिजनचा हाहाकार कायम असून जयपूर गोल्डन रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागातील गंभीर अवस्थेत असलेल्या २५ रुग्णांचा एका रात्रीत केवळ […]

    Read more

    जगात पहिल्यांदा येणार भारताची Nasal Vaccine, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी

    Nasal Vaccine : कोरोना महामारीला परास्त करण्यासाठी देशात लसीकरण मोहीमही जोरात सुरू आहे. लसीकरणाचे आतापर्यंत दोन टप्पे झाले असून ताज्या आकडेवारीनुसार देशभरात 14 कोटींहून जास्त […]

    Read more

    शासनाचा पैसा मिळेना, आमदाराने स्वत:ची ९० लाखांची एफडी मोडून रुग्णांसाठी घेतले ५ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन

    Shiv sena MLA Santosh Bangar : ‘शासनाचे काम अन् बारा महिने थांब’ याचा प्रत्यय अशा कोरोना संकटाच्या काळात यावा, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अवघ्या […]

    Read more

    WATCH : कोरोनासंकटात पुन्हा धावून आला खिलाडी अक्षय, १ कोटीची मदत

    कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वांनी एकजूट होऊन याचा सामना करणं गरजेचं आहे. हे संकट एवढं मोठं आहे की केवळ सरकार किंवा वैयक्तिकपणे याला सामोरं जावू शकत […]

    Read more

    भारताने केलेल्या मदतीचा अमेरिकेला विसर, आता दबावामुळे बायडेन प्रशासनाकडून मदतीचा हात पुढे

    Biden administration : कोरोना महामारीचा भारतात सर्वात मोठा उद्रेक सुरू आहे. यादरम्यान कोरोनापासून संरक्षणासाठी लसीकरणही सुरू आहे. परंतु लसीच्या निर्मितीला लागणारा कच्चा माल पुरवण्यास अमेरिकेने […]

    Read more

    WATCH : HRCT स्कोर म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

    HRCT : कोरोना आजाराच्या या संकटाकाळामध्ये आपल्याला अनेक वैद्यकीय गोष्टी नवे शब्द ऐकायला समजून घ्यायला मिळाले आहेत. आपल्या ओळखीच्या कुणाला किंवा नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्याबद्दल […]

    Read more

    WATCH : कोरोनावरील उपचारासाठी नवे औषध, सात दिवसांत RTPCR निगेटिव्ह

    कोरोनाचा पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी ज्याप्रकारे कोणतीही लस उपलब्ध नव्हती त्याच प्रकारे एकदा कोरोनाची लागण झाली की, त्याच्यावर उपचारासाठी कोणतंही ठोस औषधही नाही. लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांचा […]

    Read more

    Covaxin Price : भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन राज्यांना ६०० रुपये, तर खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांत मिळणार

    Covaxin Price : कोरोना लसीकरणाचा पुढील टप्पा 1 मेपासून भारतात सुरू होणार आहे. 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनापासून संरक्षणासाठी लस देण्यात आली आहे. दरम्यान, लस […]

    Read more

    देशातील १६ राज्यात कोरोनाची मोफत लस, संसर्ग रोखण्यासाठी १ मे पासून लसीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 16 राज्यांनी आपल्या रहिवाशांना कोरोनाविरोधी लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला […]

    Read more

    Corona Updates In India : देशात कोरोनाचा स्फोट! २४ तासांत ३.४९ लाख रुग्णांची नोंद, २७६७ मृत्यू

    Corona Updates In India : देशभरात कोरोना महामारीमुळे रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 […]

    Read more

    WATCH : धोनीचा षटकारच नव्हे बॅटही ठरली खास, गिनीज बुकात नोंद

    सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असल्यानं सगळीकडं क्रिकेटचा फिव्हर पसरलेला पाहायला मिळतोय. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या चाहत्यांचा सर्वात लाडका कोण असा प्रश्न केल्यास खरं तर त्याचं वेगळं […]

    Read more

    नाेकरी: दक्षिण रेल्वेत फूल टाईम मुलाखतीच्या माध्यमातून निवड ; अर्जाची सविस्तर प्रक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दक्षिण रेल्वेने फूल टाईम कंत्राटी वैद्यकीय प्रॅक्टीशनरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवला आहे. त्याअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पेरंबूर चेन्नईच्या रेल्वे हॉस्पिटलमधील कोविड 19 […]

    Read more

    WATCH : कोरोनावर घरी उपचार घेणाऱ्यांनी घ्यायला हवी अधिक काळजी, पाहा Video

    home isolation – कोरोना रुग्णांची संख्या सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे गेल्या वेळच्या लाटेपेक्षा यंदाची लाट भयंकर असल्याचं समोर येत […]

    Read more

    आमने-सामने : कोल्हापूरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर:  गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती […]

    Read more

    AIIMS च्या उभारणीत मोदी सरकार सर्वात पुढे, घोषणा केलेल्या १४ पैकी ११ एम्स कार्यरत, मनमोहन सरकारने उभारले फक्त एक

    AIIMS : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील वैद्यकीय सुविधांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. गरीब, मध्यवर्गीय ते श्रीमंत अशा सर्वांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवणाकरिता देशात एम्सची पायाभरणी […]

    Read more

    रेल्वेतर्फे ५६०० आयसोलेशन कोच ; कोरोना रुग्णांवर उपचार, क्वारंटाईनसाठी वापर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या मदतीला रेल्वे धावली असून 5600 आयसोलेशन कोचेस तयार करणार आहे. या आयसोलेशन कोचचा वापर प्रामुख्याने कोरोना रुग्णांवर उपचार आणि […]

    Read more

    ममतांचा निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा, भाजप म्हटले पराभवाच्या भीतीने अस्वस्थता वाढलीय

    निवडणूक आयोगाचे (ईसी) तीन विशेष निरीक्षक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकऋ ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहे. निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या कारस्थानाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार […]

    Read more

    भारतातील आपल्या मित्रांसाठी मदतीला उभा आहे, ऑस्ट्रेलियाने दिला विश्वास

    भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसाठी त्यांच्यासोबत उभा आहे. भारत किती खंबीर आहे हे आम्हाला माहित आहे. पंतप्रधान […]

    Read more

    जीभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ, जम्मू-काश्मीरच्या भाजपा अध्यक्षाला लष्कर-ए- तोयबाची धमकी

    तू पाकिस्तानव्याप्त आझाद काश्मीरला मुक्त करण्याची भाषा करत आहेस. जम्मूमध्ये मंदिरे बांधत आहेस. पाकिस्तानविरुध्द विषाारीप्रचार करत आहेस. तुझी जिभ कापून जम्मू शहरात फाशी देऊ, अशी […]

    Read more

    ममतांमुळेच पश्चिम बंगालमध्ये आरएसएस वाढली, ३२ वर्षांपूर्वी ममतांचा पराभव करणाऱ्या मार्क्सवादी नेत्या मालिनी भट्टाचार्य यांचा आरोप

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:ला भाजपाविरोधातील एकमेव चेहरा मानत आहेत. मात्र, ममतांचा भाजपाविरोध बेगडी असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार मालिनी भट्टाचार्य यांनी […]

    Read more