दिव्यांगांना केंद्र सरकारचा दिलासा, आता प्रमाणपत्र ऑनलाईनच मिळणार
दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून मिळविण्यासाठी दिव्यांगाचे प्रचंड हाल होतात. तासोनतास रांगेत थांबावे लागते. त्यांच्यासाही आता केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक राज्याला दिव्यांग […]