• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, २४ तासांत ४ हजारांहून जास्त मृत्यूंमुळे चिंता कायम

    Corona Cases In India : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मागच्या तीन दिवसांपासून घट होताना दिसत आहे. तथापि, मृतांच्या संख्येत अद्याप दिलासा मिळालेला नाही. सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या […]

    Read more

    Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका, अनेक शहरांत १०० रुपयांच्या पुढे!

    Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी थोडा दिलासा मिळाला होता, परंतु रविवारी पुन्हा दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ […]

    Read more

    Rajeev Satav Death : राहुल गांधींचे अत्यंत जवळचे होते राजीव सातव, चार वेळा पटकावला होता संसदरत्न पुरस्कार

    Rajeev Satav Death : काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात अखेरचा श्वास […]

    Read more

    कोरोनाबाधित नवऱ्याला किडणी देण्यासाठी बायकोने मागितली सर्व संपत्ती ; राजस्थानातील कोविड सेंटरमध्ये नातेवाईकांत तुफान मारामारी

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानच्या भरतपूर येथील जिल्हा रुग्णालयात  कोरोनाबाधिताला किडणीचा त्रास होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने तिची किडणी द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली. ती किडणी […]

    Read more

    नवी उपचार पद्धती : चेस्ट फिजिओथेरपी कोरोनाग्रस्तांना वरदान , जयपूरच्या डॉक्टरांचा दावा ; ऑक्सिजन पातळी होते नॉर्मल, कफही पडतो शरीराबाहेर

    वृत्तसंस्था जयपूर : कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्ण वाचविण्यासाठी नवे उपाय शोधले जात आहेत. त्यात आता चेस्ट फिजिओथेरपीचा समावेश झाला आहे. ही थेरपी रुग्णासाठी वरदान आहे.  […]

    Read more

    जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्राची ७०० कोटीना विक्री ; न्यूयॉर्कमध्ये लिलाव

    वृत्तसंस्था लंडन : जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो याने 1932 मध्ये काढलेल्या चित्राचा लिलाव नुकताच अमेरिकेच्या न्यूर्याक शहरामध्ये करण्यात आला. त्याचे चित्र 103.4 मिलियन डॉलरला […]

    Read more

    मराठवाड्याचे सुपुत्र काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं दु:खद निधन

    Congress MP Rajiv Satav died : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव यांच्या […]

    Read more

    Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता

    Cyclone Taukate Live Updates : दक्षिण पूर्व आणि लगतच्या मध्य अरबी समुद्रात कमी दबावाच्या क्षेत्रामुळे तौकते चक्रीवादळ तयार झाले. हे वादळ वेगाने पुढे सरकत असून […]

    Read more

    वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी

    Bandra bandstand : वांद्रे पश्चिममधील प्रसिद्ध बँडस्टँड परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना […]

    Read more

    Mars Mission : सहा चाकांचे ‘जू रोंग’ रोव्हर लालग्रहावर उतरवण्यात चीनला यश, भारताचीही पुढच्या वर्षी मंगळयान-2ची तयारी

    Mars Mission : चीनला मंगळ ग्रहावर आपले रोव्हर उतरवण्यात यश मिळाले आहे. शनिवारी चीनचे सहा चाकांचे ‘जू रोंग’ यान लाल ग्रहावर उतरले. चीनच्या नॅशनल स्पेस […]

    Read more

    जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ, दुचाकीवरून आलेल्या राज्यपालांसमोरच लोकांनी रडत सांगितली आपबिती

    जगण्यासाठी आम्हाला धर्म बदलण्याची वेळ आली असल्याचे लोक राज्याच्या घटनात्मक प्रमुखासमोर म्हणतील अशी मी कल्पनाही केली नव्हती अशी खंत पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदिप धनखड यांनी […]

    Read more

    जगनमोहन रेड्डींविरोधात बोलणाऱ्या खासदाराला पोलीसांची थर्ड डिग्री, चालता येईना इतकी कोेठडीत मारहाण

    वायएसआर कॉँग्रेसचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात बोलल्याची शिक्षा म्हणून पक्षाच्या बंडखोर खासदाराला पोलीसांनी कोठडीत थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यांना इतकी प्रचंड मारहाण करण्यात आली […]

    Read more

    राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नावाचा नवा व्हायरस, कोरोनातून बरे झाल्यावर पुन्हा तब्येत बिघडली

    काँग्रेसचे राज्यसभेचा खासदार राजीव सातव शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस आढळून आला असून, हा व्हायरसही नवीन प्रकारचा व्हायरस आहे. सातव हे कोरोनातनू बरे झाल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा […]

    Read more

    राहूल गांधी आऊट, प्रियंका इन, घरातील भांडणे सोडविण्यासाठी घेतला पुढाकार

    कॉँग्रेसमधील जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची समजूत घालण्यासाठी आता कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. या नेत्यांचा राहूल गांधी यांना विरोध असल्याने प्रियंका […]

    Read more

    कोरोनाचा दहशतवाद्यांनाही मोठा फटका, उल्फा संघटनेकडून तीन महिन्यासाठी शस्त्रसंधी

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका आता दहशतवाद्यांनाही बसू लागला आहे. त्यामुळेच उल्फा दहशतवादी संघटनेने तीन महिन्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे.ULFA declares ceasefire […]

    Read more

    शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला होणार सहा महिने पूर्ण, काळा दिन पाळण्याची किसान मोर्चाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी २६ मे रोजी काळा दिन पाळला जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज जाहीर करण्यात आले.Kisan […]

    Read more

    बारावीची परीक्षा रद्द करण्याची देशभरातून मागणी, केंद्रीय शिक्षणमंत्री सर्व राज्यांशी आज बोलणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचा कहर कमी झाला नसल्याने आता देशभरातून बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. या पाश्वनभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. […]

    Read more

    गंगा नदीने बोलावण्याचा दावा करणाऱ्यांनी गंगामातेला रडवले, राहुल गांधीची मोदींवर टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “गंगेने बोलावल्याचा दावा करणाऱ्यानेच गंगामातेला रडवले”, अशा शब्दांत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.Rahul Gandhi targets […]

    Read more

    क्वारंटाइन न राहिल्याने तहसिलदारांने नवरदेवालाच ठोठावला चक्क लाखाचा दंड

    विशेष प्रतिनिधी जयपूर : जिल्हा प्रशासनाला पूर्व सूचना न देता विवाह करणाऱ्या आणि क्वारंटाइनचे नियम न पाळणाऱ्या नवरदेवाला चक्क एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. […]

    Read more

    भुवनेश्वरमध्ये रुग्णवाहिकेवर ‘जीपीएस’द्वारे नजर, रुग्णांना मिळते झटपट सुविधा

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : कोरोनाबाधित व्यक्तीपर्यंत रुग्णवाहिका लवकरात लवकर पोचावी यासाठी जीपीएस यंत्रणेची मदत घेतली जात आहे. रुग्णवाहिकांत जीपीएस बसवल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात लवकर पोचणे शक्य […]

    Read more

    दिल्लीत देशातील पहिली ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बॅंक सुरु, रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीमध्ये देशातील पहिली ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बँक कार्यरत झाली आहे. यासाठी १०३१ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करून नागरिक मदत मागू […]

    Read more

    पॅलेस्टिनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सौम्या संतोष यांचा मृतदेह केरळमध्ये

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : इस्त्राइल येथे पॅलेस्टिनी रॉकेटच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या केरळच्या सौम्या संतोष यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी कोचीन विमानतळावर आणण्यात आला.Dead body of […]

    Read more

    Palwal Gang Rape: दिल्लीतील मैत्रीणीला बोलावत २५ जनांनी केला सामूहिक बलात्कार ; मुख्य आरोपी फेसबुक फ्रेंडला अटक

    सावधान! फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावध राहा. एका तरुणीला फेसबुकवर मैत्री करणं अंगलट आलं आहे. हरियाणाच्या पलवलमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलं आहे. दिल्लीतील एका […]

    Read more

    वैद्यकीय उपकरणांचा काळा बाजार करणाऱ्या नवनीत कालरांचा काँग्रेसशी थेट संबंध, भाजप खा. मीनाक्षी लेखींचा आरोप

    Bjp Mp Meenakshi Lekhi : देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आहे, दुसरीकडे कोरोनाशी संबंधित वैद्यकीय उपकरणांच्या काळ्या बाजारावर राजकारणाने वेग घेतला आहे. नवनीत कालरा […]

    Read more

    शेतकरी आंदोलनामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट? पाहा पब्लिक डोमेनवरील आकडेवारी काय सांगते!

    Cause Behind Second Wave Of Covid-19 In India : भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करत आहे. महामारीची ही लाट पूर्वीपेक्षा जास्त विनाशकारी असल्याचे […]

    Read more