• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    तब्बल १७० किलोमीटर लांबीचा प्रचंड हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग, तापमानवाढीचा परिणाम

    वृत्तसंस्था पॅरीस : जगातील सर्वांत मोठा हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग झाला आहे. अंटार्क्टिका खंडाच्या रॉनी आइस शेल्फ या भागापासून तुटून बाजूला झालेला हा हिमनग सध्या […]

    Read more

    कोरोनाची दुसरी लाट डॉक्टरांसाठीही घातक, तीनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात दररोज २० ते २५ डॉक्टरांचा मृत्यू होत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने […]

    Read more

    तेलंगणमधील युवकाने बनविला जबरदस्त ‘इलेक्ट्रिक मास्क’, रुग्णांना शुद्ध हवाही घेता येणार

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणमधील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यामधील एका २४ वर्षीय युवकाने अनोखा इलेक्ट्रिक मास्क तयार केला आहे. हा मास्क घरातच पोर्टेबल नेब्युलायझर म्हणून काम […]

    Read more

    दिल्लीत १२० वर्षांत प्रथमच मे मध्ये तुफान पाऊस, श्रीनंगरपेक्षा कमी तापमानाची नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत तब्ब्ल १२० वर्षात प्रथमच मे महिन्यातील उच्चांकी म्हणजे ११९.३ मिलीमीटर पाउस पडला यामुळे दिल्ली श्रीनगर, धर्मशालेपेक्षाही कमी तापमान […]

    Read more

    जन जन की सेवा यहीं मेरी पुजा!जय गुरुदेव! श्री श्री रविशंकर यांची ‘मिशन जिंदगी’ची घोषणा ; सेलिब्रिटींचा सहभाग

    कोरोना पीडितांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी करणार काम . यासह लाखों स्वयंसेवक बजावताय देशभरात सेवा. My service to the people here is my worship! Jai […]

    Read more

    छत्तीसगड सरकारचा अजब तर्क, खर्च आमचा तर फोटो मुख्यमंत्री भूपेश बघेलांचा

    लसीसाठी खर्च आमचा तर फोटो आमच्या मुख्यमंत्र्याचा असा अजब तर्क छत्तीसगड सरकारने मांडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये होत असलेल्या लसीकरणानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर मुख्यमंत्री […]

    Read more

    भारतीयांसाठी दिलासादायक बातमी, भारत बायोटेकची लसनिर्मिती क्षमता २० कोटींनी वाढणार, दरवर्षी १०० कोटी कोव्हॅक्सिन तयार होणार

    देशात लसींचा तुटवडा निर्माण झालेला असताना भारत बायोटेक या भारतीय कोव्हॅक्सिन लसनिर्मिती कंपनीने भारतवासियांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने आपली लसनिर्मिती क्षमता २० […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवर दोन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू, भारतीय किसान यूनियनचे आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन

    कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाचे स्थळ असलेल्या दिल्लीतील सिंघू बॉर्डरवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन आंदोलक शेतकºयांचा मृत्यू झाल्याने भारतीय किसान यूनियनने आंदोलन स्थगित करण्याची मागणी […]

    Read more

    अमेरिकेने ए-१ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा

    अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात एच – १ बी व्हिसावरील कडक निर्बंध हटविल्याने भारतीय आयटी उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ट्रंप सरकारने घातलेल्या कडक […]

    Read more

    इस्त्राएल- पॅलेस्टिनी संघर्षात मोदी सरकारच्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसकडून कौतुक…

    इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षात मोदी सरकारने घेतलेल्या समतोल भूमिकेचे कॉँग्रेसने कौतुक केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतील आपल्या स्थानाचा वापर […]

    Read more

    दीप्तिची कमाल, मायक्रोसॉफ्टमध्ये मिळविले वार्षिक दोन कोटी रुपयांचे पॅकेज

    हैद्राबादमधील एका इंजिनिअर मुलीला मायक्रोसॉफ्ट या जगातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीने तब्बल दोन कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण […]

    Read more

    तेजस्वी यादवांच्या नौटंकीवर टीका केल्याने सुशील मोदींवर भडकल्या बहिणी, थोबाड फोडील म्हणत दिली धमकी

    राष्टीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या शासकीय निवासातच कोविड केअर सेंटर उघडले आहे. त्यांच्या या नौटंकीवर टीका करत दोन्ही बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत. […]

    Read more

    कॉँग्रेसची आता ट्विटरकडे मदतीची याचना, जे. पी. नड्डा, स्मृति इराणी, बी.एल. संतोष यांची अकाऊंट बंद करण्याची मागणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी टूलकिट बनविण्याचे प्रकरण अंगाशी येऊन सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्यावर कॉंग्रेसने आता ट्विटरकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय जनता […]

    Read more

    निष्काळजीपणाचा कळस, देशातील ५० टक्के लोक अद्यापही मास्क वापरतच नाही, मास्क वापरणाऱ्यांपैकीही १४ टक्केंचाच योग्य पध्दतीने वापर

    डॉक्टरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांकडून मास्क घालण्याचा सल्ला दिला जात असताना देशातील ५० टक्के लोक अजूनही मास्क घालत नाहीत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणात समोर आले […]

    Read more

    TheFocusIndia चे देदीप्यमान यश! अल्पावधीतच १ कोटी पेज व्ह्यूजची भरारी ; वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार

      विशेष प्रतिनिधी भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या मुठीत अवघ्या जगाची माहिती देणारा स्मार्टफोन आला. याचबरोबर नवनव्या शक्यतांचा, संधींचाही उदय झाला. डिजिटल क्रांतीबरोबरच सदैव अपडेट राहण्याची […]

    Read more

    Mr. Dependable is Back ! श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाचे नवे कोच

    टेस्ट खेळत नसलेल्या टीम इंडियाच्या प्लेअर्सना श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन व आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यात वर्णी लागण्याची […]

    Read more

    सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नवोदय विद्यालयात शिक्षणाची मागणी

    Sonia Gandhi Letter to PM Modi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती केली की, कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे किंवा त्यांच्यातील […]

    Read more

    Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना

    केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युट्यूब चॅनलमधून महिन्याला कमावतात चार लाख रुपये

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अत्यंत टेकसॅव्ही असून त्यांच्या यूट्युब चॅनेलमधून ते महिन्याला चार लाख रुपये कमावत आहेत. या बाबतची माहिती […]

    Read more

    २०२१ च्या डिसेंबरअखेरपर्यंत २ अब्ज लसी पुरविण्याचा COVAX चा संकल्प; कॉमनवेल्थ आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेत डॉ. हर्षवर्धन यांची घोषणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाची जागतिक लाट रोखण्यासाठी भारत योगदान देण्यात अग्रेसर आहे आणि राहील अशी ग्वाही देत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी २०२१ च्या […]

    Read more

    कोरोनाविरुध्दच्या लढ्याचे जिल्हाधिकारी सेनापती, पंतप्रधानांनी साधला महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

    कोरोनाविरध्दच्या लढाईत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी आपल्याला रोखायची आहे. मास्क, शारीरिक अंतरआणि […]

    Read more

    या बनावट प्रशांत किशोरपासून सावधान! तिकीट देण्याच्या आमिषाने दिग्गज राजकारण्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

    Fake Prashant Kishor : प्रशांत किशोर अर्थात पीके हे नाव राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाचे आहे. पक्षांची निवडणुकीतील रणनीती ठरवण्यापासून ते निवडणुकीतील विजयापर्यंत त्यांनी आजपर्यंत लक्षणीय […]

    Read more

    कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांत बाजारात उपलब्ध होणार; ICMR ची महत्त्वपूर्ण माहिती, चाचणीची पद्धतही सोपी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविडची चाचणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, […]

    Read more

    WATCH : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, डीएपी खताची बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांना

    DAP Fertilizer Bag : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज खतांच्या दराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक असिड, अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किमतींमुळे खतांचे […]

    Read more

    WATCH : विध्वंसकारी तौकते चक्रीवादळानंतर गिर अभयारण्यात सिंहांचा पुन्हा मुक्त संचार

    Lions in Gir Sanctuary : गुजरातेत नुकताच तौकते चक्रीवादळाने कहर केला. या महाभयंकर वादळातही गिरमधील सिंह सुरक्षित राहिले. चक्रीवादळात गुजरातेत ठिकठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले. […]

    Read more