• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Air India Data Leak : 45 लाख प्रवाशांच्या क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती चोरीला, कंपनी म्हणते – पेमेंट डेटा सुरक्षित

    Air India Data Leak : सरकारी विमानसेवा एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या डेटा सेंटरवर सायबर सिक्युरिटी हल्ला झाल्याची माहिती […]

    Read more

    अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु

    वृत्तसंस्था पुणे : अंदमानात वर्षातील पहिला पाऊस शुक्रवारी बरसला. मॉन्सून वारे दाखल झाल्याने प्रवासास सुरुवात झाली आहे. त्याची केरळकडे वाटचाल सुरु झाली आहे. माहिन्याअखेरीस तो […]

    Read more

    शेतकरी संघटनांचे अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, आंदोलन मागे घ्यायचेय, चर्चेसाठी पंतप्रधानांना पत्रही पण…

    बायकोवर रागावून निघून गेलेल्या एका नवऱ्याला घरी परतायचे असते. परंतु, माघार घेऊन परत गेलो तर आपले नाक कापले जाईल, असे वाटत होते. त्यामुळे शेतात चरायला […]

    Read more

    केरळी मु्स्लिम आणि ख्रिश्चनांचे कल्याण आता पी. विजयन यांच्या हाती 

    पाच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द पूर्ण केल्यानंतर सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे पिनाराई विजयन हे केरळच्या इतिहासातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या टर्मची सुरुवात करताना विजयन यांनी […]

    Read more

    भारतीय सुरक्षा आणखी कडेकोट, हवेतील विमाने, क्षेपणास्त्र नष्ट करण्याची प्रणाली लवकरच संरक्षण ताफ्यात

    शत्रुला धडकी भरविणाऱ्या राफेल विमानांपाठोपाठच हवेतील विमाने, क्षेपणास्त्रे नष्ट करण्याची क्षमता असणारी रशियाची अत्याधुनिक एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली लवकरच भारताच्या संरक्षण ताफ्यात येणार आहे. रशियासोबत […]

    Read more

    केरळचे मुख्यमंत्री विजयन यांना राष्ट्रवादीचे प्रेम , स्वत:चाच नियम मोडून लैंगिक शोषणाच्या आरोपातून मुक्त झालेले शशिधरन यांचा दुसऱ्यांदा मंत्रीमंडळात समावेश

    केरळचे डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी कोणत्याच मंत्र्याला दुसऱ्यांदा मंत्रीमंडळात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोना काळातील कामामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शैैलजा टिचर […]

    Read more

    लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढवला ; कर्नाटकात सात जूनपर्यंत कायम

    विशेष प्रतिनिधी बेळगाव :  कर्नाटकात लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढविण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी केली. सात जूनपर्यंत लॉकडाऊन लागू झाला आहे. खरे तर लॉकडाऊन […]

    Read more

    लिव्ह इन रिलेशनशिपला बंदी नाही, जोडप्यांना संरक्षण मिळणे आवश्यक

    तरुण तरुणींनी लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहण्यावर कोणतीही बंदी नाही. हा गुन्हादेखील नाही, असे पंजाब-हरियाणा न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायद्याने त्यांना पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे […]

    Read more

    दीड कोटी कमर्चाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, व्हेरिएबल महागाई भत्ता होणार दुप्पट

    कामगार आणि रोजगार मंत्रालयाने वेरिएबल महागाई भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा दीड कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. पूर्वी व्हेरिएबल महागाई भत्ता दरमहा 105 रुपये […]

    Read more

    केरळमध्ये महिला पत्रकार वीणा जॉर्ज बनणार मंत्री

    केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या वीणा जॉर्ज केरळच्या मंत्री बनल्या आहेत.गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा […]

    Read more

    हिंदू पुर्नजागरणसाठी राजधानी दिल्लीचे इंद्रप्रस्थ असे नामकरण करा, डॉ. सुब्रमण्याम स्वामी यांची मागणी

    दिल्लीचे नामकरण इंद्रप्रस्थ करत नाही तोपर्यंत देशावरील संकटे संपणार नाहीत. त्यामुळे राजधानी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ असे नामकरण करावे,अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम […]

    Read more

    उच्च न्यायालयाचा आदेश, प्रत्येक गावात आयसीयूसह दोन अ‍ॅम्ब्युलन्स हव्यात, सर्वोच्च न्यायालय म्हणाले अशक्यप्राय असणारे आदेश देऊ नका

    कोरोनाच्या संकटात देशातील सर्वच न्यायालये सक्रीय झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिला होता की प्रत्येक गावात आयसीयू सुविधा आणि दोन अ‍ॅम्ब्युलन्स […]

    Read more

    कोरोनावर औषधाचा दावा आणि हजारोंची रांग, आंध्र प्रदेश सरकारने तपासणीसाठी पाठविले पथक

    आंध्र प्रदेशातील एका वैद्याने कोरोनावर आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा करत विक्रीही सुरू केली. त्यामुळे अक्षरश: हजारो जणांची रांग औषध घेण्यासाठी लागली होती. त्यामुळे औषधाची […]

    Read more

    नारद भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीत दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद, अखेर ‘तृणमूल’चे नेते नजरकैदेत

    विशेष प्रतिनिधी कोलकता : ‘नारद स्टिंग ऑपरेशन’ भ्रष्टाचारात अटक केलेले तृणमूल काँग्रेसचे चारही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल […]

    Read more

    पुढील दशकात कोरोना सर्दी-खोकल्यासारखा सामान्य होणार, नव्या संशोधनात भाकित

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली – येत्या दशकात कोरोनाचा विषाणू सर्दी-खोकल्याच्या सामान्य विषाणूसारखा होणार असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.Cororna will become seasonal flue […]

    Read more

    मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती ठेवली स्वतःकडेच, वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालय

    विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपुरम : केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती स्वतःच्याच हातामध्ये ठेवली असून त्यामध्ये गृह आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा समावेश आहे.Vina George […]

    Read more

    तुरुंगात असूनही निवडणूक जिंकलेले अखिल गोगोई यांना विधानसभेतच मारहाण

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई यांना आमदारकीच्या शपथविधीपूर्वी विधानसभेत सरकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Akhil Gogoi beaten by […]

    Read more

    मी काशीचा सेवक …!थरथरता आवाज आणि डोळ्यात दाटलेलं आभाळभर दुःख …पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीतील डॉक्टरांशी कोरोनाबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी   भावनिक झाले. डॉक्टरांशी बोलताना पीएम मोदी म्हणाले की या […]

    Read more

    WATCH : तौकतेनंतर आता यास चक्रीवादळाचा धोका, बंगाल-ओडिशात धडकण्याची शक्यता

    Yass Cyclone : विनाशकारी तौकते चक्रीवादळानंतर देशात आणखी एक चक्रीवादळ येणार आहे. यासंदर्भात हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने म्हटले की, येत्या 48 […]

    Read more

    WATCH : What Is White Fungus? काळ्यानंतर आता पांढऱ्या बुरशीचाही धोका! ही लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जा!

    What Is White Fungus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले. त्यानंतर ब्लॅक फंगसचे (म्युकरमायकोसिस) संकट सुरु असताना बिहारमध्ये व्हाईट फंगसचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. […]

    Read more

    WATCH : मुख्यमंत्री ठाकरे, अशोक चव्हाणांविरोधात विनायक मेंटेंचा हायकोर्टात जाण्याचा इशारा

    Maratha Reservation : विनायक मेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू […]

    Read more

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाचे पंतप्रधान मोदींना पत्र, पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन

    Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी कायद्यांबद्दल सरकारशी चर्चा करण्यासाठी पत्र लिहिले आहे. यात मोर्चाने म्हटले की, सरकारने पुन्हा चर्चा […]

    Read more

    Toolkit वर ट्विटरच्या भूमिकेवरून केंद्राने सुनावले, म्हटले- आमची चौकशी सुरू, एकतर्फी कारवाई करू नका!

    Congress Toolkit issue : टूलकिटप्रकरणी ट्विटरने घेतलेल्या भूमिकेवरून केंद्र सरकारने ट्विटरला कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. सरकारने ट्विटरला म्हटले की, ट्विटरने मॅनिप्युलेटेड मीडियाचा टॅग बंद […]

    Read more

    असे आहे काशीचे कोरोना कंट्रोल मॉडेल : पीएम मोदींनी केले कौतुक, त्वरित उपचार, लसींची कमी नासाडी यासारख्या उपायांनी संसर्ग झपाट्याने कमी

    Kashi Corona Control Model : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काशी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांशी व्हर्च्युअली चर्चा केली. यात त्यांनी वाराणसीच्या कोरोना कंट्रोल मॉडेलचे […]

    Read more

    बंगाल निवडणूक हिंसेमुळे एक लाख लोकांचे पलायन, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

    Violence In West Bengal : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही हिंसेचे सत्र सुरू आहे. सतत होणार्‍या हिंसाचारांमुळे राज्यातील नागरिक पलायन करण्यास मजबूर झाले आहेत. यासंदर्भात […]

    Read more