• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अमेरिकेची वाटचाल वेगाने हर्ड इम्युनिटीकडे, ५३ टक्के लोकांनी घेतला लसीचा पहिला डोस

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : जगभरात कोरोनाचा उद्रेक सर्वांत जास्त झालेल्या अमेरिकेतील नागरिक आता ‘हर्ड इम्युनिटी’ (सामूहिक प्रतिकारशक्ती)कडे वेगाने जात आहेत. लस उत्पातदन आणि खरेदीवर सरकार अब्जावधी […]

    Read more

    आयएसआयच्या एजंटनी ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकाराला घरात घुसून मारले, सरकारवरील टीकेमुळे क्रोधाचा भडका

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानचे पत्रकार असद अली तूर यांनी आपल्यावरील हल्ल्यामागे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेच्या सदस्यांचा हात असल्याचा आरोप केला. घरात घुसलेल्या […]

    Read more

    राजस्थानात लशींवरून राजकारण तापले, भाजप-काँग्रेस आमने सामने

    वृत्तसंस्था जयपूर : कोरोनाशी मुकाबल करण्याच्या प्रयत्नांवरून राजस्थानात सत्तारुढ कॉंग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांनर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. सरकारने […]

    Read more

    भारताचा चीनला सूचक इशारा, कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्यास पाठिंबा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – चीनबद्दल वाढलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्याच्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाला भारताने जाहीर पाठिंबा दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना जगभरात […]

    Read more

    लसीकरणासाठी ५० अब्ज डॉलरचा आराखडा, सर्वांना लस देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा पुढाकार

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – जगभरातच कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस जीवघेणा होत चालला असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ५० अब्ज डॉलरचा वैश्विघक लसीकरण आराखड्याचा प्रस्ताव मांडला. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या […]

    Read more

    भारतातील कोरोनाच्या उद्रेकामुळे जगाचा लस पुरवठा घटला, आणखी कमतरता जाणवणार

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग अचानक वेगाने वाढल्याने ‘कोव्हॅक्स’ सुविधेला होणाऱ्या लस पुरवठ्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, ‘गॅवी’ […]

    Read more

    हाऊज द जोश !एनडीएचा १४०वा दीक्षांत सोहळा : ३०० कॅडेसट्ची तुकडी देशसेवेसाठी सज्ज ; नाैदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीरसिंग यांचे वय, पद विसरून पुश अप्स !

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा.खेत्रपाल मैदानावर संपन्न झाला. प्रमुख पाहुणे ६१ वर्षीय नाैदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीरसिंग लांबा यांची विद्यार्थ्यांसह धमाल. […]

    Read more

    फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर, कोर्टाची सुनावणी संपेपर्यंत डोमिनिकातच ठेवण्याचे आदेश

    mehul choksi : कॅरेबियन देश डोमिनिका येथे आर्थिक गुन्ह्याबद्दल फरार मेहुल चोकसीला भारतात आणण्याची आशा धुसर झाली आहे. डोमिनिकाच्या कोर्टाने चोकसीची याचिका स्वीकारत सुनावणी संपेपर्यंत […]

    Read more

    जम्मू-काश्मीरवरून UN महासभा अध्यक्षांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोंदवला तीव्र आक्षेप

    President Of United Nations General Assembly : जम्मू-काश्मीरवर केलेल्या वक्तव्यावरून भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांना लक्ष्य केले. भारताने म्हटले की, […]

    Read more

    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग

    BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या दिल्लीहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानात वटवाघूळ आढळल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता एअर इंडियाची […]

    Read more

    नव्या आयटी कायद्यांवर कंपन्या नरमल्या, गुगल, फेसबुक, व्हॉट्सअपसह 7 प्लॅटफॉर्म्सनी अधिकार्‍यांची नावे शेअर केली, ट्विटरने फक्त वकिलाचे नाव पाठवले

    New IT Rules : नव्या आयटी कायद्यांतर्गत गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह 7 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी आपल्या अधिकाऱ्यांची नावे केंद्र सरकारकडे पाठवली आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या […]

    Read more

    विजयामुळे ममता बेभान, पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली आणि बैठकीतून मध्येच निघूनही गेल्या

    आधीच मर्कट त्यात मद्य पिलेले अशी म्हण आहे. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची अशीच अवस्था झाली आहे. चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यावर पंतप्रधानांनी […]

    Read more

    LAC वर चीनची लष्करी कवायत, सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले, सीमेवर एकतर्फी बदलास परवानगी नाही, हवाई दलाच्या प्रमुखांनीही घेतला आढावा

    China Army Drill on LAC : एलएसीवर चीनची लष्करी कवायत सुरू आहे, यादरम्यान भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी इशारा दिला आहे. लष्कर प्रमुख नरवणे […]

    Read more

    केंद्राने नागरिकत्वासाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशातील बिगर मुस्लिम निर्वासितांकडून अर्ज मागवले

    indian citizenship from non muslim refugees : केंद्रातील मोदी सरकारने अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवले आहेत. तसेच गुजरात, […]

    Read more

    देशात आणखी 4 लसींचे उत्पादन, डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार २०० कोटी डोस

    देशात कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आणखी चार लसींचे उत्पादन घेण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत २०० कोटी लसींचे डोस […]

    Read more

    पंतप्रधानांना वाट पाहायला लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई, बंगालच्या मुख्य सचिवांना केंद्राने दिल्लीला परत बोलावले

    Chief Secretary of Bengal : निवडणुकांपासून सुरू असलेला ममतांचा केंद्राविरुद्धचा द्वेष अजूनही सुरू आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी […]

    Read more

    रेल्वेने जोडले जाणार चारही धाम, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यापुढे सादरीकरण

    हिंदूधर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी चार धाम यात्रा रेल्वेने करणेही शक्य होणार आहे. चार धाम प्रकल्पासाठी शेवटच्या टप्यापर्यंत जोडण्यात येणाºया योजनेची पाहणी रेल्वे मंत्री पियुष […]

    Read more

    राहूल गांधींची नौटंकी जनतेने केव्हाच बंद करून टाकलीय, प्रकाश जावडेकर यांचा पलटवार

    देशात कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आणखी चार लसींचे उत्पादन घेण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत २०० कोटी लसींचे डोस […]

    Read more

    ठाण्यात रहिवासी इमारतीच्या स्लॅब कोसळून 6 ठार, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण दबल्याची भीती

    Building Collapsed in Ulhasnagar : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे शुक्रवारी पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी चार ते […]

    Read more

    काळ्या बुरशीवरील अम्फोटेरेसीन बी इंजेक्शन, वैद्यकीय साहित्याला आयजीएसटीमधून पूर्ण सूट, केंद्रीय अर्थंमत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीवर घेतले हे निर्णय

    कोरोनाच्या संकटात दिलासा म्हणून वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर,आणि ऑक्सिजन साठवणूक आणि वाहतुकीसाठीची साधने, कोविड -19 लसी यासह काळ्या बुरशीवरील अम्फोटेरेसीन बी इंजेक्शनसह वैद्यकीय साहित्याला आयजीएसटीमधून […]

    Read more

    दोन मुख्यमंत्र्यांतील फरक , नवीन पटनाईक म्हणतात देश संकटात मदत नको, आम्ही आमच्या ताकदीवर लढतो अन् ममतांनी मागितले २० हजार कोटी रुपये

    पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही राज्यांना यास चक्रीवादळाचा फटका बसला. पण सुसंस्कृत देशप्रेमी आणि थयथयाट करणाºया दोन मुख्यमंत्र्यांमधील फरक देशासमोर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    81 टक्के जीएसटी करदात्यांना केंद्राचा दिलासा, राज्यांसाठीही काढणार केंद्र 1.58 लाख कोटी कर्ज

    कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात उद्योगधंदे, व्यापार थंडावला आहे. बाजारात पैसा खेळत नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार मदतीसाठी पुढे आले […]

    Read more

    पदोन्नतीतील आरक्षणासाठी प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या प्रसंगी कॉँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. आता प्रदेश कॉँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनीही अनुसूचित जाती-जमातींच्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याबाबतच्या जीआरवरून […]

    Read more

    घटनात्मक मूल्यांपेक्षा ममतादीदींचा अहंकार मोठा, मदत घेऊन आलेल्या पंतप्रधानांकडे फिरवली पाठ

    बंगालच्या उपसागरात आलेल्या यास चक्रीवादळामुळे ओरिसा, प. बंगाल राज्यांमध्ये मोठे नुकसान केले. म्हणून संवेदनशीलतेने या भागाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने गेले. मात्र अजूनही […]

    Read more

    पेटाचा अमूलला अजब सल्ला, शाकाहारी दुधाच्या उत्पादनाकडे वळा

    देशातील सर्वात मोठी सहकारी तत्वावरील डेअरी असलेल्या अमूलला पेटाने (पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट आॅफ अ‍ॅनिमल्स इंडिया) अजब सल्ला दिला आहे. अमूलने शाकाहारी दूध तयार करण्याबाबत […]

    Read more