• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    WATCH : पुण्यातील शेतकऱ्याशी पीएम मोदींचा संवाद, शेतकरी वाघमारेंनी सांगितले जैविक खताचे फायदे

    PM Modi interact With Pune Farmer : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची ऑनलाइन भेट घेतली. यावेळी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील शेतकरी […]

    Read more

    WATCH : आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण रद्द – विनायक मेटेंचे संपूर्ण भाषण

    Maratha Reservation : १९८२ साली अण्णासाहेब पाटील यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच त्यासाठी संघर्ष केला व आत्मबलिदान दिले. तरीदेखील काँग्रेस सरकारने […]

    Read more

    WATCH : मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉम्ब लावू – नरेंद्र पाटील

    Maratha Reservation : वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही.नरेंद्र पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे […]

    Read more

    WATCH : चंद्रपूरची दारूबंदी हटवण्यामागचा तर्क काय? सुधीर मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

    liquor ban in Chandrapur : चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयामागे सरकारचा कोणता तर्क आहे, यामागे सरकारने कोणते जनहित पाहिले समोर आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री […]

    Read more

    WATCH : कोरोना काळात एसटीचे 133 कोटींचे नुकसान, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी

    State transport Bus Service : औरंगाबाद विभागातून सर्वसामान्याच्या लाडक्या लालपरीसंदर्भात मोठी माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातील 2900 कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. या […]

    Read more

    पुण्यातील शास्त्रज्ञ दांपत्याचा मोठा दावा, वुहानच्या सीफूड मार्केटमध्ये नव्हे, तर लॅबमध्ये तयार झाला कोरोना

    origin of covid 19 : अवघे जग सध्या कोरोना विषाणूसारखा अदृश्य शत्रूशी लढत आहे. हा रोग चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरला आहे. कोरोना विषाणूची दहशत […]

    Read more

    कोविड रिपोर्टिंगमध्ये परदेशी माध्यमांनी रंगविली भारताची नकारात्मक प्रतिमा; ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल केतकर यांनी पुराव्यांसह दाखविला आरसा…!!

    प्रतिनिधी नाशिक – कोविडचे रिपोर्टिंग करताना परदेशी माध्यमांनी भारतीय नकारात्मकतेला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी केले. नाशिकच्या शंकराचार्य न्यास, सिंधुताई मोगल […]

    Read more

    मुंबईकरांना दिलासा : सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा धावणार बसेस, फेस मास्क घालणे अनिवार्य

    Mumbai Bus Services : महाराष्ट्र सरकारच्या अनलॉक प्रक्रियेअंतर्गत सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी बस सेवा सुरू होत आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्टने (BEST) ही माहिती दिली आहे. […]

    Read more

    स्वागतार्ह : ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, नेटपॅकसाठी 35 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 हजार रुपये

    Navi Mumbai Municipal Corporation : कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे वळावे लागले आहे. या माध्यमातून शिक्षण घेताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. नेटपॅक संपल्यामुळे […]

    Read more

    “मै टीका लगाकर चली जाऊंगी, तुम देखते रही यो”; मध्य प्रदेशातले ट्रक ड्रायव्हर देताहेत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा संदेश

    वृत्तसंस्था भोपाळ – सारा देश कोरोना महामारीशी झुंजत असताना समाजातला प्रत्येक छोटा – मोठा घटक त्यातला खारीचा वाटा उचलताना दिसतोय. अनेकजण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती […]

    Read more

    दिल्लीतील जामा मशिदीच्या दुरूस्तीसाठी शाही इमामांचे पंतप्रधान मोदींना साकडे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – राजधानीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने जामा मशिदीच्या दक्षिण मीनारचे नुकसान झाले आहे. काही भाग कोसळला आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी केंद्र सरकारने […]

    Read more

    नागपुरात अभिनेता संजय दत्तने नितीन गडकरींची भेट घेतली, पदस्पर्श करून घेतला आशीर्वाद

    Bollywood Actor Sanjay Dutt : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने शनिवारी नागपूर येथील निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. संजय दत्तच्या या भेटीनंतर विविध […]

    Read more

    जम्मू कश्मीर : पुलवामातील त्रालच्या बस स्टँडवर CRPF पथकावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी, शोध मोहीम सुरू

    terrorists hurl grenade at CRPF party : जम्मू-काश्मीरमधील त्राल बसस्थानकात स्फोट झाला आहे. यामध्ये एकूण 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय राखीव पोलीस […]

    Read more

    भाजप नेतृत्वाने दिल्या विविध मोर्चांना नव्या असाइनमेंट्स; वन धन, शेतकरी संघटन, महिलांच्या पोषणावर भर; १ लाख आरोग्य स्वयंसेवक घडविणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाचे संकट आणि भविष्यात येणाऱ्या निवडणूका या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनेअंतर्गत असणाऱ्या आपल्या विविध मोर्चांना ऍक्टिव्हेट करण्याचे ठरविले असून त्यांना […]

    Read more

    कर्मचार्‍यांच्या हाती येणारी Salary घटणार, पीएफ वाढणार; लागू होत आहेत हे 4 Labour Codes

    4 Labour Codes : देशातील कामगार सुधारणांच्या दिशेने काम करत असलेले मोदी सरकार येत्या काही महिन्यांत चारही कामगार संहिता लागू करणार आहे. हा कायदा लागू […]

    Read more

    कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा देशातील कृषी क्षेत्रावर परिणाम नाही, नीती आयोगाने व्यक्त केला विश्वास

    NITI Aayog :  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा देशाच्या कृषी क्षेत्रावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास नीती आयोगाचे सदस्य (कृषी) रमेश चंद यांनी व्यक्त केला […]

    Read more

    रेशन डिलिव्हरीप्रकरणी केजरीवाल यांच्यावर भाजपचा पलटवार, मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीतील जनतेची दिशाभूल

    ration home delivery issue : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर ‘घर-घर रेशन’ योजना बंद केल्याचा आरोप केला होता. आता भाजपने पलटवार करून दिल्ली […]

    Read more

    केजरीवाल सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात अडथळा आणू नये, दिल्लीतील घरपोच रेशन योजनेवर केंद्राचे उत्तर

    ration home delivery issue : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर ‘घर-घर रेशन’ योजना बंद केल्याचा आरोप केला आहे. यावर केंद्रीय अन्न व सार्वजनिक […]

    Read more

    येडियुरप्पांची एकीकडे राजीनाम्याची भाषा, दुसरीकडे समर्थक – विरोधकांचीही जमवा जमव; खुंटा हलवून बळकटीचा प्रयत्न

    वृत्तसंस्था बेंगळुरू : कर्नाटक भाजपमध्ये राजकीय अस्वस्थतेची चाहूल लागताच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज सकाळी राजीनामा देण्याची भाषा केली खरी, पण त्याचवेळी त्यांनी समर्थक […]

    Read more

    दिल्ली सरकारचा एक देश – एक रेशनकार्ड योजनेलाच खोडा; वर बर्गर, पिझ्झाच्या डिलीवरीवरून केंद्रावर केजरीवालांच्या दुगाण्या; भाजपचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : या देशात बर्गर, पिझ्झाची होम डिलीवरी होते. मग धान्यवाटप घरोघरी का नाही, होऊ शकत??, असा सवाल खडा करणाऱ्या अरविंद केजरीवालांना दिल्लीच्या […]

    Read more

    बॅनर्जी नावापुरत्याच ‘ममता’; प्रत्यक्षात सुडबुद्धीला अंत नाही

    नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बँनर्जी यांना पराभूत करण्याचा पराक्रम करणाऱ्या भाजपाच्या सुवेंद्रू अधिकारी यांच्याबद्दलची ममतांची सूडभावना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अत्यंत तालेवार, संपन्न जमीनदार घराण्यातल्या […]

    Read more

    कर्नाटक भाजपाच्या ‘भीष्माचार्यां’ना घालवायचे तर नवे मुख्यमंत्री कोण?

    कर्नाटक पहिल्यांदाच जिंकून भाजपाच्या दक्षिण विजयाची पायाभरणी करणारे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा सध्या विरोधाचा सामना करत आहेत. 78 वर्षांचा हा नेत्या पक्षातल्याच विरोधकांमुळे गारद […]

    Read more

    गुगल, फेसबुकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर 15 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय, G-7 देशांमध्ये ऐतिहासिक करार

    Global Corporate Tax Deal : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी सात देशांनी मोठ्या बहुराष्ट्रीय टेक कंपन्यांवर जास्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल, फेसबुक, अॅपल आणि […]

    Read more

    पक्षादेश येताच क्षणात मुख्यमंत्रीपदाचा त्याग ; येडीयुरप्पा

    कर्नाटक कोरोना महामारीशी लढत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाशासीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पहिल्यांदाच भाजपाच्या […]

    Read more

    कारकुनी कामातून डॉक्टरांना बाजूला काढून त्यांना रुग्णसेवा करु द्या, योगी आदित्यनाथांचा आदेश

    मृत्यूनंतरच्या मुक्तीसाठी गंगा नदीत मृतदेह सोडण्याची आणि गंगेच्या तीरावर ते पुरण्याची काही शतकांची परंपरा आहे. मात्र भारताबद्दल आकस ठेवणाऱ्या पाश्चिमात्य मीडियाने याच्या नव्या-जुन्या बातम्या देऊन […]

    Read more