• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    क्रिकेटवेडे आनंद महिंद्रा : शब्द म्हणजे शब्द ! नटराजन अन् शार्दूलला मिळाली थार, पाठवले खास रिटर्न गिफ्ट ; थँक्यू नट्टू

    नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले. तो एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याची या ऑस्ट्रेलिया […]

    Read more

    आसाममध्ये आता दाढी – टोपी – लुंगीवाल्यांचे सरकार येईल; बद्रुद्दीन अजमल यांचे पुत्र अब्दुर रहीम अजमलचा जाहीर सभेत दावा

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये या विधानसभा निवडणूकीनंतर दाढी – टोपी – लुंगीवाल्यांचे सरकार येईल, असा खळबळजनक दावा ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल […]

    Read more

    दीदी, पराभव स्वीकारा, वाराणसीला या, यूपीच्या लोकांचे मन एवढे मोठे आहे, की ते तुम्हाला टुरिस्ट गँग म्हणणार नाहीत; पंतप्रधान मोदींचा टोला

    वृत्तसंस्था सोनापूर – पश्चिम बंगालच्या निवडणूकीत पंतपप्रधान नरेंद्र मोदींनी आज वेगळाच रंग भरला. हुगळीच्या सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पराभवाची लक्षणे त्यांनी सांगितली, तर सोनापूरच्या सभेत […]

    Read more

    ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके…! तिहेरी तलाक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणाऱ्या सहारनपूरच्या अतिया साबरी यांचा मोठा विजय; मिळणार पोटगी!

    त्या पाच महिला –काशीपूर (उत्तराखंड)च्या शायराबानो, जयपूर (राजस्थान)च्या आफरिन रेहमान, सहारनपूर (उत्तर प्रदेश)च्या आतिया साबरी, गाझियाबाद (दिल्ली)च्या गुलशन आणि हावडा (प. बंगाल)च्या इशरत जहाँ या पाच […]

    Read more

    छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी चकमक; सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद, 2 नक्षली ठार

    Naxals : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. शहीद […]

    Read more

    ममतांच्या EC वरील आरोपांवर पीएम मोदी म्हणाले, प्लेयरने अंपायरवर टीका केली की समजा त्यांचा खेळ संपलाय!

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची दखल घेतली. पंतप्रधान […]

    Read more

    ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लसीमुळे 7 जण दगावले, 23 गंभीर आजारी, आरोग्य नियामकांची माहिती

    blood clots after AstraZeneca jab : ब्रिटनमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 7 जणांचा मृत्यू झाला, तर 23 जण गंभीर आजारी पडले आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर […]

    Read more

    कोरोना संक्रमित फारुख अब्दुल्ला रुग्णालयात दाखल, ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून दिली माहिती

    Farooq Abdullah : मंगळवारी (30 मार्च 2021) जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती त्यांचे सुपुत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी […]

    Read more

    WATCH : सुकन्या समृद्दी योजनेतून मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंत मिळेल आधार

    Sukanya Samriddhi Scheme : दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाच्या किंवा मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाटी गुंतवणूक हीदेखिल महत्त्वाची असते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्यासमोर खुले आहेत. पण […]

    Read more

    महागाईचा ठसका; खाद्य तेल, डाळ, तांदळाच्या किमतींनी मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं

    Inflation : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. अत्यावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाल्याने घराघरातील बजेट पूर्णपणे बिघडलंय. तांदूळ, डाळ, पीठ, खाद्य तेल, चहा पत्ती आणि […]

    Read more

    सभेतील भाषणादरम्यान बेशुद्ध झाला कार्यकर्ता, पंतप्रधान मोदींनी मदतीसाठी पाठवली डॉक्टरांची टीम

    PM Modi in Assam  : आसाममधील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विविध सभा घेत आहेत. शनिवारी त्यांनी आसामच्या […]

    Read more

    मोदी – शहांची काल रात्री बंगालबाबत आढावा बैठक झाली; त्यांना समजून चुकलंय बंगालमध्ये तृणमूळ जिंकतेय; डेरेक ओब्रायन यांची “गोपनीय माहिती”

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय स्थितीबाबत अतिशय गोपनीय माहिती तृणमूळ काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी आज पत्रकारांना दिली. ते म्हणाले, की काल रात्री पंतप्रधान […]

    Read more

    WATCH | शेजारील देशांमद्ये हिंदुंची स्थिती चिंताजनक, अहवालात आले समोर

    CDPHR Report : आपल्या देशामध्ये अनेकदा कोणत्या धर्मातील लोकांना कशी वागणूक दिली जाते याचा उहापोह केला जात असतो. भारत हिंदुबहुल देश असल्यामुळे इतर धर्मातील लोकांना […]

    Read more

    WATCH : पाकिस्तानने पुन्हा ओकली गरळ… जम्मू काश्मिरबाबत केले असे वक्तव्य

    Jammu Kashmir : पाकिस्ताननं त्यांच्या स्वभावाप्रमाणं पुन्हा एकदा निर्णयावरून घुमजाव केले आहे… भारताबरोबरचे व्यापारी संबंध पुढे नेण्यासाठी साखर आणि कापसाच्या आयातीला दिलेल्या मंजुरीचा निर्णय पाकनं […]

    Read more

    नवी कौशल्ये शिका, अन्यथा 2025 पर्यंत 10 पैकी 6 जणांची जाईल नोकरी, World Economic Forum चा अहवाल

    World Economic Forum : कोरोना महामारीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अजूनही नोकऱ्यांवर संकट आहेच. आता आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. […]

    Read more

    रॉकेटरी – थलायवीचे ट्रेलर लाँचचे टायमिंग आणि मोदींची भाषणे काय सांगतात??

    विनायक ढेरे नाशिक : केरळ – तामिळनाडूतला निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असताना थलायवी आणि रॉकेटरी या सिनेमांचे ट्रेलर लाँच होणे… त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल :2025 पर्यंत प्रत्येक 10 पैकी 6 जण नोकरी गमावतील ; मानव आणि यंत्रातील द्वंद्व

    19 देशांमधील प्राइस वॉटर हाऊस कूपर कंपनीत काम करणाऱ्या 32,000 कर्मचार्‍यांच्या सर्वेक्षणानंतर अहवाल प्राप्त. वाढत्या यांत्रिकिकरणाचा हा परिणाम असल्याचे देखील अहवालात स्पष्ट केले आहे. By […]

    Read more

    ‘मी पंतप्रधान असतो तर…’ राहुल गांधींनी सांगितला मास्टरप्लॅन, भाजपवर केली आगपाखड

    Rahul Gandhi : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हॉवर्ड केनेडी स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्स यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये भाजपवर मोठे आरोप केले असून अमेरिकेच्या […]

    Read more

    दुर्गराज रायगडावर सापडला अनमोल वारसा : शिवाजी महाराज यांच्या काळातील 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती इतिहासाची साक्ष देणारा ‘ दागिना ‘

    छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. वनसंपदेनं परिपूर्ण असलेल्या किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने उत्खनन करण्यात […]

    Read more

    भारताच्या 7 शेजारी राष्ट्रांत कशी आहे हिंदूंची स्थिती? CDPHRच्या अहवालातून चिंता व्यक्त

    CDPHR Report : सेंटर फॉर डेमोक्रेसी प्युरलिझम अँड ह्यूमन राईट्सने (CDPHR) तिबेटसह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांतील मानवाधिकार अहवाल प्रसिद्ध केला […]

    Read more

    PGCIL Recruitment 2021 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती ; 15 एप्रिल पूर्वी करा अर्ज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) कार्यकारी प्रशिक्षणार्थींसाठी 40 पदांची भरती जारी केली आहे. अभियांत्रिकी पदवीनंतर गेट परीक्षा 2021 […]

    Read more

    देशातील डेअरी उद्योगाची सुसाट प्रगती, 6 वर्षांत 44 टक्क्यांनी वाढले दुधाचे उत्पादन

    Dairy industry Progress : केंद्र सरकारने पशुसंवर्धन आणि दुग्ध क्षेत्राला चालना देण्यासाठी मिशन मोडमध्ये राबविल्या गेलेल्या योजना आणि कार्यक्रमांमुळे देशातील दूध, अंडी आणि मांसाच्या उत्पादनात […]

    Read more

    Corona Update : चिंता वाढली! मागच्या 24 तासांत 90 हजार रुग्णांची भर, 6 महिन्यांत सर्वात जास्त

    Corona Update : देशभरात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे, दररोज संसर्गाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. पुन्हा एकदा देशभरातून समोर आलेल्या कोरोनातील नवीन प्रकरणांची आकडेवारी […]

    Read more

    स्टॅलीनकडून आणीबाणी, मिसा कायद्यावरून भाजप लक्ष्य

    वृत्तसंस्था चेन्नई : आणीबाणीच्या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने राजकीय विरोधकांची कोंडी करण्यासाठी मिसा कायद्याचा बडगा उगारला होता. हा संदर्भ देऊन स्टॅलीन यांनी ठामपणे सांगितले की, […]

    Read more

    भाजप नेत्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये लष्कराकडून कंठस्नान

    वृत्तसंस्था श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील काकोपोरा येथे शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन दहशवतवाद्यांना ठार करण्यास जम्मू-काश्मीशर पोलिस व सुरक्षा दलांना यश आले. नौगाम येथे भाजप नेत्याच्या […]

    Read more