• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांच्या घरासमोर अकाली दलाचा राडा; सुखबीर सिंग बादल पोलीसांच्या ताब्यात

    वृत्तसंस्था सिसवान – पंजाबमध्ये काँग्रेसच्या अमरिंदर सिंग सरकार विरोधातील जनक्षोभ प्रचंड वाढत असून त्याचे पडसाद आज सिसवानमध्ये उमटले. अमरिंदर सिंग यांच्या निवासस्थानासमोर अकाली दलाच्या नेत्यांनी […]

    Read more

    चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळल्याच नाहीत; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅलीतील भारत – चीन हिंसक संघऱ्षाला एक वर्ष पूर्ण होताना चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळलेल्या दिसत नाहीत. भारत सरकारही […]

    Read more

    चिराग पासवान यांची लोजपा अध्यक्षपदावरून गच्छंती, सूरज भान सिंह यांना मिळाली जबाबदारी

    Chirag Paswan : लोजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी संसदीय पक्षाचे नेते पशुपति कुमार पारस यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत चिराग पासवान यांना एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदावरून […]

    Read more

    छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात उद्या मराठा क्रांती मूक आंदोलन, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी

    Maratha reservation agitation in kolhapur : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते […]

    Read more

    GOLD HALLMARK : उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग बंधनकारक; घरात असलेल्या सोन्याला लागू होणार हा नियम? फसवणूक झाल्यास BIS-Care App वरून करा तक्रार

    केंद्र सरकारने सोन्याचे दागिने व कलाकृतींसाठी अनिवार्य हॉलमार्किंग सिस्टमची मुदत 1 जून ते 15 जून पर्यंत वाढविली होती. यानंतर, ज्वेलर्सना केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट […]

    Read more

    जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाच्या प्रमुखाचे अंत्यसंस्कार थांबले, 38 पत्नींचे पती जियोना चाना जिवंत असल्याचा कुटुंबाचा दावा

    Mizoram Ziona Chana family :  जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख (167 जण) मिझोराममधील जियोना चाना यांचा मृत्यू झालाय यावर त्यांचे कुटुंबीय विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. […]

    Read more

    Government Job 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पासही करू शकतात अर्ज

    Government Job 2021 : ग्रुप सी मध्ये भरतीची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे. दहावीनंतर सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. […]

    Read more

    स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त दुबईच्या वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारताकडून अंतराळ शक्तीचे प्रदर्शन, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

    भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र […]

    Read more

    चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमध्ये शोधले 24 नवे व्हायरस, त्यापैकी चार कोरोनासारखेच

    24 new coronaviruses From bats : चिनी शास्त्रज्ञांनी वटवाघळांमधील कोरोनासदृश चार नव्या विषाणूंचा शोध लावला आहे. सेल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांना वटवाघळांमध्ये नव्या कोरोना […]

    Read more

    परमबीर सिंह यांना 22 जूनपर्यंत दिलासा , अटक करणार नाही ; सरकारची उच्च न्यायालयात हमी

    वृत्तसंस्था मुंबई : अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झालेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सुनावणी घेणारे न्यायमूर्ती […]

    Read more

    Novavax corona Vaccine : नोवाव्हॅक्स ९० टक्के प्रभावी, भारतात सीरम इन्स्टिट्यूट करणार निर्मिती

    Novavax corona Vaccine : लस तयार करणार्‍या नोवाव्हॅक्सने सोमवारी म्हटले की, त्यांची लस कोरोनाविरुद्ध अत्यंत प्रभावी आहे. एवढेच नव्हे तर विषाणूच्या सर्व प्रकारांपासून संरक्षण प्रदान […]

    Read more

    कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पासपोर्ट रिन्युअलची विनंती, असे आहे प्रकरण

    Kangana Ranaut Passport Renewal Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वस्तुतः पासपोर्ट प्राधिकरणाने अलीकडेच कंगनाच्या […]

    Read more

    संसदीय समितीने ट्विटरला बजावले समन्स, 18 जून रोजी आयटीच्या नव्या नियमांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा

    Twitter : नवीन आयटी नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमधील संघर्ष कायम आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्थायी संसदीय समितीने ट्विटर अधिकाऱ्यांना 18 […]

    Read more

    सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या!

    inflation in india : देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार, खाद्य […]

    Read more

    Ram Mandir Land Deal : “…तर मोदी, भागवतांना हस्तक्षेप करावाच लागेल”, ‘सामना’तून शिवसेनेचा सल्ला

    Ram Mandir Land Deal : ‘राममंदिराचे कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. […]

    Read more

    कोरोनाची लस घ्या, नवीकोरी मोटार घेऊन जा ; रशियामध्ये लसीकरणासाठी अभिनव योजना

    वृत्तसंस्था मॉस्को : कोरोनाची लस घ्या आणि नवीकोरी मोटार घेऊन जा, अशी अभिनव योजना रशियामध्ये राबविली आहे. लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी ही मोहीम रराबविण्यात […]

    Read more

    शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान पुरते उध्वस्त, केवळ संपर्कामुळे १७ सदस्यांची हकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूत एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सत्तेच्या चाव्या पडद्याआडून हलविणाऱ्या वादग्रस्त नेत्या शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील […]

    Read more

    प्रतिपिंडसाठी कोव्हिशील्ड कोव्हॅक्सिनपेक्षा परिणामकारक, डॉक्टरांच्या अभ्यासातील निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारतात कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशीचे डोस देण्यात येत आहेत. लस दिल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडिज) तयार होण्यासाठी कोव्हिशील्ड लस कोव्हॅक्सिनपेक्षा […]

    Read more

    कोरोनाचा असाही विचित्र परिणाम, नेपाळचे नागरिक अस्थी विसर्जनाच्या प्रतिक्षेत

    विशेष प्रतिनिधी काठमांडू : गया, बद्रीनाथ याशिवाय कटिहार जिल्ह्यात मनिहारी, काढागोला आणि भागलपूर येथील बरारी घाटावर अस्थी विसर्जित करण्यासाठी नेपाळचे नागरिक मोठ्या संख्येने येतात. मात्र […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये आता तीन जिल्ह्यास चारधाम यात्रेस परवानगी

    विशेष प्रतिनिधी डेहराडून : चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग जिल्ह्यांसाठी चारधाम यात्रा करता येणार आहे. उत्तराखंडमध्ये संचारबंदीत वाढ केलेली असताना तीन जिल्ह्यातील नागरिकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी दिली […]

    Read more

    ताजमहाल, कुतुबमीनार, वेरूळ अजिंठा लेणी पर्यंटकांसाठी उद्यापासून खुली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ताजमहाल, कुतुबमीनारपासून खजुराहो व वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांपर्यंत ही स्मारके आता पर्यटकांसाठी पुन्हा खुली होतील. गेल्या दोन महिन्यांपासून जास्त काळ बंद […]

    Read more

    सीतेच्या भूमिकेवरून सिनेअभिनेत्री करिना कपूर ट्रोल, नेटकऱ्यांचा बहिष्काराचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – निर्माता अलौकिक देसाई यांच्या ‘सीता-द इनकार्नेशन’ या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करिना कपूर-खानने तब्बल बारा कोटी रुपये मानधन मागितल्यावरून तिला नेटकऱ्यांनी […]

    Read more

    इस्राईलची सूत्रे नफ्ताली बेनेट यांच्याकडे, तब्बल बारा वर्षांनंतर नेतान्याहू सत्तेतून पायउतार

    विशेष प्रतिनिधी जेरुसलेम : इस्राईलमध्ये यामिना पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट (वय ४९) यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. संसदेत बेनेट यांच्या बाजूने ६० […]

    Read more

    पैशांच्या तंगीवेळी मनात समृद्धीचेच विचार आणा

    सध्या साऱ्या जगभर, आपल्या आजूबाजूला निराशेचे वातावरण आहे. अशावेळी मनात नेहमी निराशेचे विचार येतात. त्यामुळे मन अशांत होते. अशावेळी सकारात्मक विचार मनात आणणे फार गरजेचे […]

    Read more

    IMA अध्यक्षांना उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार दिला, ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी संस्थेचा वापर चुकीचा

    High Court Refuses To Give Relief To IMA Chief : हायकोर्टाने खालच्या कोर्टाच्या त्या आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला, ज्यात आयएमए प्रमुख जेए जयलाल यांना […]

    Read more