• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    #MythvsFacts : लसीबाबत खोटा बोभाटा करण्याचा ठेका घेतलेल्या कॉंग्रेसला भारत बायोटेकने दिले उत्तर ; संबित पात्रांनी घेतले फैलावर ; आरोग्य मंत्रालयाने उघडे पाडले कॉंग्रेसचे पितळ ; शिवसेनेने केली कानउघाडणी

    काँग्रेसच्या खोट्या प्रसारावर भडकले आरोग्य मंत्रालय काँग्रेसच्या आयटी सेलमधील एका सदस्याने कोव्हॅक्सिन लसीबाबत खोटा प्रचार केला आहे . खरं तर लसींबाबत आतापर्यंत अनेक प्रकारचे भ्रम […]

    Read more

    Vivatech Summit : पीएम मोदी म्हणाले- भारतात स्टार्टअपसाठी चांगले वातावरण, गुंतवणूकदारांना ऑफर

    Vivatech Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विवाटेक परिषदेच्या पाचव्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात स्टार्टअप्ससाठी चांगले […]

    Read more

    गाझियाबाद प्रकरण : एसएसपी म्हणाले- घटनेत धार्मिक अँगल नाही, इतर आरोपींचा शोध सुरू

    Ghaziabad :  उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या […]

    Read more

    राम जन्मभूमीच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप आम आदमी पक्षाचा; पण शिवसेना – भाजप दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये राडा

    प्रतिनिधी मुंबई – राम जन्मभूमीच्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, आम आदमी पक्षाच्या खासदाराने पण मुंबईत राडा झालाय दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये. शिवसेना आणि […]

    Read more

    मुंबईत भाजप आणि शिवसेना कार्यकर्तांमध्ये घमासान, महिलांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप

    Bjp and shiv sena workers clash : दादरच्या शिवाजी पार्क परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी […]

    Read more

    कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतरच वाढवले, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

    covishield two doses interval : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोरोनावरील लस कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवड्यांपासून ते 12-16 आठवड्यांपर्यंत वाढवण्यामुळे तज्ज्ञांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे […]

    Read more

    अभिनेता सोनू सूद, काँग्रेस आमदार सिद्दिकींच्या अडचणीत वाढ, कोरोना औषधासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

    कोरोना महामारीच्या काळात सोनू सूद गोरगरिबांचा तारणहार म्हणून उदयास आला होता. त्याने कोरोनाशी संबंधित औषधे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना उपलब्ध करून दिली आहेत. आता मुंबई […]

    Read more

    Petrol Diesel Price Hike: राजस्थानमध्ये पेट्रोल 107 रूपये प्रति लिटर ; पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये ; त्यापाठोपाठ महाराष्ट्र !

    पुन्हा एकदा राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडले आहेत. राजस्थानमध्ये सर्वाधिक दर. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील परभणी .Petrol Diesel Price Hike: Petrol in Rajasthan at Rs 107 […]

    Read more

    जळगावची GI प्रमाणित केळी दुबईला, वर्षभरात भारताची 619 कोटी रुपयांची 1.91 लाख टन केळी निर्यात

    Jalgaon Banana Exported To Dubai : भौगोलिक सांकेतांक (जीआय) प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना देत तंतुमय पदार्थ आणि खनिजानी समृद्ध ‘जळगावातील जीआय प्रमाणित […]

    Read more

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण करा, पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी, अतुल भातखळकर यांचा शिवसेनेला इशारा

    सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, अशाा इशारा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला दिला आहे. […]

    Read more

    5G Revolution : देशात 5G क्रांतीमुळे 1.5 लाखाहून जास्त रोजगारांची निर्मिती, वाचा सविस्तर आयुष्य बदलून टाकणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी

    5G Revolution In India : कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये बरेच काही बदलले. ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला आणि टेलिमेडिसिनचा वापर मोठ्या […]

    Read more

    रामायण’ फेम ‘सुमंत’ काळाच्या पडद्याआड; अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं निधन

    वृत्तसंस्था मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचं आज निधन झालं. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ मध्ये त्यांनी ‘सुमंत’ची भूमिका केली होती. या […]

    Read more

    Fact Check : कोव्हॅक्सिनमध्ये नवजात वासराच्या रक्ताच्या अंशाचे मेसेज चुकीचे, नेमकी कशी बनते लस, जाणून घ्या सत्य!

    COVAXIN does NOT contain new born calf serum : कोव्हॅक्सिन लस तयार करताना वापरलेल्या संयुगाबाबत काही समाज माध्यमांवर पोस्ट्स व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये असे […]

    Read more

    आ. संजय शिंदेंवर 1500 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचा आरोप, पुण्यात बँकेसमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

    Karmala MLA Sanjay Shinde :  करमाळ्याचे आमदार संजयमाम शिंदे यांच्यावर १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढल्याचा आरोप आहे. याविषयी बँकेने कारवाई नाही केली तर अंमलबजावणी […]

    Read more

    मुंबईत काँग्रेसची भाषा स्वबळाची; जगताप विरूध्द सिद्दीकी नवी लागण गटबाजीची

    प्रतिनिधी मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला त्या पक्षाच्याच तरूण आमदाराने घराचा आहेर दिला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये […]

    Read more

    वसीम रिझवींनी छापले नवीन कुराण, दहशतवादाला चालना देणाऱ्या सांगत 26 आयती काढल्या

    Waseem Rizvi prints The Real Quran : उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वसीम रिझवींनी स्वतः […]

    Read more

    Twitter Action : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा ट्विटरला इशारा, फ्री स्पीचच्या नावाखाली कायद्यापासून वाचू शकणार नाही

    Ravi Shankar Prasad On Twitter Action : मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर जोरदार टीका केली. ते म्हणाले- अशा व्यासपीठावर फ्री […]

    Read more

    बेकायदेशीर, चिथावणीखोर ट्विटची जबाबदारी आता ट्विटरचीच ; सुरक्षेची ‘ती ‘ढाल गमावली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एखाद्याने बेकायदेशीर, चिथावणीखोर ट्विट केल तर त्याची जबाबदारी ट्विटरची असणार आहे. कारण ट्विटरने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ च्या अंतर्गत मिळालेला […]

    Read more

    अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे कंबरडे मोडले ; दोन दिवसांत १७२ दहशतवाद्यांचा खात्मा

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दिवसांत १७२ तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. सरकारच्या या आक्रमक कारवाईमुळे तालिबानचे धाबे दणाणले असून ही […]

    Read more

    ट्विटरवर कायद्याचा बडगा : गाझियाबाद पोलिसांकडून ट्विटरसह 9 जणांविरुद्ध FIR; घटनेला धार्मिक रंग दिल्याचा आरोप

    FIR Against Twitter India : गाझियाबादमध्ये पोलिसांनी ट्विटर इंडिया आणि 2 कॉंग्रेस नेत्यांसह 9 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाला जातीय रंग देण्याबद्दल एफआयआर […]

    Read more

    उत्तर प्रदेशात बसपचे ११ आमदार फुटताच मायावतींना जाग;मुलायम सिंगांच्या समाजवादी पक्षावर टीकेची झोड

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे १९ पैकी ११ आमदार फुटल्यानंतर जाग्या झालेल्या बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पक्षावर […]

    Read more

    एकरकमी मोठी गुंतवणूक टाळा

    आपल्या पोर्टफोलिओतील खराब कामगिरी करणारे म्युच्युअल फंड तसेच ठेवून चांगली कामगिरी करणारे म्युच्युअल फंड विकण्याचा मोह गुंतवणूकदारांना होऊ शकतो. उदाहरणार्थ, गेल्या दहा वर्षांत सरासरी १८ […]

    Read more

    ट्विटरराव राहूल गांधी पुन्हा तोंडावर पडले, मुस्लिम ज्येष्ठाला मुस्लिम तरुणांनीच मारले, उत्तर प्रदेशची बदनामी करून का म्हणून योगींनी सुनावले

    राजकारण म्हणजे ट्विट करणे असे मानणारे कॉँग्रेसचे खासदार पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. एका मुस्लिम ज्येष्ठाला जय श्रीराम म्हणायला लावण्यासाठी मारहाण झाल्याच्या फेक न्यूजवरून या […]

    Read more

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेक पाटील ईडीच्या जाळ्यात, कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अटक

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा बॅँक घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. राहत्या घरातूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. […]

    Read more

    प्रशांत किशोरांचा केवळ फार्स, ममता बॅनर्जींनी दिले त्यांच्याच आयपॅक कंपनीला प्रसिध्दीचे कंत्राट, आता देशपातळीवर तृणमूल कॉँग्रेसचे करणार मार्केटिंग

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावरही प्रशांत किशोर यांनी आता जनसंपर्काचे काम सोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचा हा फार्सच असल्याचे […]

    Read more