रामद्रोहींकडून राजकीय फायद्यासाठी जमीन खरेदी व्यवहारात अनियमिततेचा आरोप, काडीचाही संशय नसल्याने चौकशी होणार नाही, विश्व हिंदू परिषदेने केले स्पष्ट
श्रीराम मंदिर निर्माणासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीच्या व्यवहारात अनियमिततेचा आरोप करणारे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा मिळविण्याचा आरोप करत आहे. राम मंदिराच्या निर्माणाच्या प्रत्येक […]