• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ISRO Recruitment 2021 : इस्रोमध्ये ‘या’ पदांवर भरती, तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, 21 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत

    ISRO Recruitment 2021: रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ विज्ञान संस्था (Indian Space Research Organization, ISRO) ने अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, […]

    Read more

    नंदिग्रामच्या महासंग्रामात ‘ड्रामा-अॅक्शन-इमोशन’ ; दिवसभर वार-पलटवार ; ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी ‘आमने – सामने’

    विशेष प्रतिनिधी नंदिग्राम: गुरूवारी पश्चिम बंगाल मधील निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला तब्बल 30 जागांसाठी हे मतदान झाले. मात्र काल दिवसभर चयांचा रंगली ती हाय […]

    Read more

    हरिद्वारच्या कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात, यंदाच्या सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया

    विशेष प्रतिनिधी  हरिद्वार : तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या हरिद्वार येथील कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने विविध […]

    Read more

    भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी, जागतिक बॅँकेने केले कौतुक, जीडीपी वाढीचा व्यक्त केला अंदाज

    जगातील सर्व अर्थव्यवस्था कोरोनाच्या महामारीमुळे मंदावल्या असताना भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेल्या भरारीचे जागतिक बॅँकेने कौतुक केले आहे. कोरोना काळात वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक बँकेने […]

    Read more

    आसामी जनतेचे कॉँग्रेस आघाडीला रेड कार्ड,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

    आसाममधील जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला बाहेरचा रस्ता (रेड कार्ड) दाखविला असल्याचा आरोप गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील बोडो प्रांतात झालेल्या हिंसाचाराकडे यापूर्वीच्या काँग्रेस […]

    Read more

    कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार नाही कपात, सरकारची नवी वेतन संहिता लांबणीवर

    कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनामुळे एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. १ एप्रिल २०२१ पासून […]

    Read more

    सैनिक मुलाच्या मृतदेहाचा शोध घेत आठ महिन्यांपासून बाप फिरतोय वणवण, दिसेल तेथे जमीन खोदून शोधतोय

    काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कुटुंबांवर काय परिस्थिती ओढविली आहे याची करुण कहाणी समोर आली आहे. प्रादेशिक सेनेत असलेल्या आपल्या तरुण सैनिक मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी एक बाप […]

    Read more

    आखाती देशांत काम करणाऱ्या पगारदारांना भारत सरकारचा दिलासा, पगारावर आकारला जाणार नाही प्राप्तीकर

    आखाती देशांत काम करणाऱ्या भारतीयांना भारत सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्याच्या पगारावर प्राप्तीकर आकारला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली […]

    Read more

    जयललिता मम्मी तर नरेंद्र मोदी डॅडी म्हणणाऱ्या द्रुमुक नेते दयानिधी मारन यांच्या विरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार

    द्रुमुकचे नेते ए. राजा यांना निवडणूक आयोगाने दणका देत ४८ तास प्रचारासाठी बंदी घातल्यावर आता दुसरे नेते दयानिधी मारन यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. एआयडीएमके […]

    Read more

    सैनिकांसाठी डीआरडीओची अनुपम भेट, अवघ्या नऊ किलो वजनाची बुलेटप्रुफ जॅकेट तयार

    सैनिकांना मोहीमेवर असताना बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करावे लागते. मात्र,त्याच्या वजनामुळे हालचालींना मर्यादा येतात. डीआरडीओने सैनिकांना एक अनुपम भेट दिली असून अवघ्या नऊ किलो वजनाची बुलेटप्रुफ […]

    Read more

    पंजाबमध्ये महिलांना आता चक्क मोफत बसप्रवास, अमरिंदरसिंग सरकारची आणखी एक वचनपूर्ती

    विशेष प्रतिनिधी अमृतसर – पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी राज्यभर महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देणाऱ्या योजनेला सुरुवात केली. राज्याच्या या निर्णयामुळे महिलांना […]

    Read more

    नंदीग्राममधले मतदान संपले, विजय – पराभवाचे दावे झाले; निवडणूक आयोगाकडे तृणमूळच्या तक्रारी सुरूच

    वृत्तसंस्था नंदीग्राम – हाय व्होल्टेज मतदारसंघ नंदीग्राममधले मतदान संपले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे हेवीवेट उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे विजय – पराभवाचे दावे – प्रतिदावेही […]

    Read more

    भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी, H-1B Visa वरील निर्बंध संपुष्टात

    H-1B visa : अमेरिकेतून भारतीय IT प्रोफेशनल्ससाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी H-1B visaसमवेत परदेशी कामगारांना देण्यात आलेल्या व्हिसावरील बंदी संपुष्टात आणली. […]

    Read more

    जम्मूतही होणार ‘गोविंदाSS गोविंदाSS’चा गजर, तिरुपती संस्थान बांधणार बालाजी मंदिर, 40 वर्षांसाठी लीझवर जमीन

    Balaji Temple in Jammu : जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी मंदिर आणि संबंधित इमारतींच्या बांधकामासाठी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला जवळपास 25 हेक्टर जमीन 40 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर […]

    Read more

    UPSC मुलाखतीची तयारी करणार्या उमेदवारांना ‘ बार्टी ‘ देणार अर्थसहाय्य : वाचा सविस्तर

    बार्टीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग – नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2020 साठी आर्थिक सहाय्य योजना. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित […]

    Read more

    …ते सध्या काय करतात! RBIचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल आता बिस्किटांच्या ‘या’ कंपनीत मोठ्या हुद्द्यावर

    Urjit Patel : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्यावर एका भारतीय कंपनीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिस्किटे आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटानियाने […]

    Read more

    केंद्राची अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10,900 कोटी रुपयांची PLI योजना, 2.5 लाख रोजगारनिर्मितीसह भारत बनणार फूड ब्रँड्सचे हब

    PLI scheme for food processing industry : इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) नंतर आता अन्न प्रक्रिया उद्योगांसाठीही सरकारने ही योजना आणली […]

    Read more

    पाकची विपरीत बुद्धी, ‘महागाई सहन करू, पण भारताकडून घ्यायचं नाही’; इमरान खान यांनी बदलला आयातीचा निर्णय

    भारताकडून साखर आणि कापसाच्या आयातीला मान्यता देणार्‍या पाकिस्तानने (Pakistan) आता आपल्या निर्णय फिरवला आहे. भारताकडून आयातीचा निर्णय घेतल्याने इम्रान खान सरकारवर टीकेची झोड उठली होती. […]

    Read more

    मोदींनी डिवचल्यावर ममतांचे प्रत्युत्तर; तुम्ही मतदानाच्याच दिवशी कसे बंगालमध्ये येता..!! हा तर निवडणूक आचारसंहितेचा भंग

    वृत्तसंस्था नंदीग्राम – दीदी, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातून फॉर्म भरणार आहात, असे ऐकलेय… खरे आहे का…, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    तृणमूलच्या धमकीनंतर गुरुदेवांच्या ‘विश्व भारती’चे कुलगुरु भीतीच्या दडपणाखाली! कुलपती असलेल्या मोदींकडे सुरक्षेची मागणी

    वृत्तसंस्था कोलकत्ता : विश्वभारती विद्यापीठ परिसराची सुरक्षा वाढविण्याची मागणी उपकुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी केली आहे. Security of Visva-Bharati University Campus Vice Chancellor’s demand to increase […]

    Read more

    नंदीग्राममध्ये ८०.७९ टक्के मतदान; ममतांनी मतदान रोखल्याचा सुवेंदू अधिकारींचा दावा; तर भाजपने जंगजंग पछाडले तरी तृणमूळच्या विजयाचा ममतांचा दावा

    वृत्तसंस्था नंदीग्राम :  पश्चिम बंगालमधील हायेस्ट व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघातील मतदान आज संघर्षमय वातावरणात संपुष्टात आले. येथे एकूण ८०.७९ टक्के मतदान झाले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    ‘ती फायटर आहे… !’ अनुपम खेर ; भाजप खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर ; मुंबईत उपचार सुरू

    अनुपम खेर यांच्या पत्नी आणि चंदीगढच्या भाजप खासदार यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर […]

    Read more

    नंदीग्राममधील मतदानाच्या ऐन मध्यावर मोदींनी ममतांना डिवचले; दीदी, तुम्ही दुसऱ्याही मतदारसंघातून फॉर्म भरताय असे ऐकलेय, खरंय काय ते…??

    वृत्तसंस्था उलूबेरिया – पश्चिम बंगालच्या हाय व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघात मतदानाच्या ऐन मध्यावर राजकीय ममतादीदींचा राजकीय ड्रामा चालू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना उलूबेरियाच्या सभेतून […]

    Read more

    Babasaheb Ambedkar Jayanti 2021 holiday:मोदी सरकार कडून ‘भीमवंदना’: 14 एप्रिल सार्वजनिक सुट्टी जाहीर ; संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

    डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी देशातील सर्व कार्यालयांना सुट्टी, केंद्राची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंतीभारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी […]

    Read more

    नंदीग्राममध्ये मतदान केंद्रावरच ममतांचे आंदोलन; तृणमूळ – भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुध्द आणि तणाव; रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात; ममतांचा राज्यपालांना फोन

    वृत्तसंस्था नंदीग्राम :  हाय व्होल्टेज नंदीग्राम मतदारसंघात मतदान सुरू असतानाच ऐन मध्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय दलांवर बेछूट आरोप करीत […]

    Read more