• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रीय सरचिटणिस बी. एल. संतोष यांच्या नावाची चर्चा, चार समाजातील चार उपमुख्यमंत्री देणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आता भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्टीय सरचिटणिस बी. एल. संतोष […]

    Read more

    तेलंगणा सरकारच्या मग्रुरीचा शेतकऱ्यांचा फटका, पंतप्रधान पिक विमा योजनेतून बाहेर पडल्याने पाच लाख हेक्टरवरील नुकसानीची भरपाई मिळणार नाही

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद: तेलंगणा राज्यात मुसळधार पावसामुळे सुमारे पाच लाख एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तेलंगणा सरकारने मग्रुरी दाखवित मे महिन्यात पंतप्रधान पिक […]

    Read more

    चौकशीच्या दरम्यान पोलीसांसमोर ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी, नवरा राज कुंद्रासोबत झाला जोरदार वाद

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज कुंद्रा याच्या अश्लिल व्हिडीओ उद्योगासंदर्भात पोलीसांनी शिल्पा शेट्टीची घरी जाऊन चौकशी केली होती. यावेळी शिल्पा शेट्टी ढसाढसा रडली होती. यावेळी […]

    Read more

    ममता सरकारने पुन्हा काढली खोडली, राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या मोटारीवरील लाल दिवे हटविण्याचा घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सराकरची घटनात्मक मनमानी सुरूच आहे. ममता सरकारने आता घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांची आणि अधिकृत विरोधी पक्षनेत्याची […]

    Read more

    चिंताजनक : महामारीमुळे लहानग्यांवर नकारात्मक प्रभाव, देशात वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुले सोशल मीडियावर सक्रिय, NCPCRचा अहवाल

    NCPCR Study :  नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या लॉकडाऊनदरम्यान ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा : पूरग्रस्त महिलेचा टाहो अन् भास्कर जाधवांनी हात उगारल्याचे व्हिडिओ व्हायरल, ठाकरे सरकारवर पूरपर्यटनाची चौफेर टीका

     Women Crying In Front Of CM Thackeray : “तुमच्या दुकानातल्या वस्तू खराब झाल्याची चिंता करू नका. तुम्हाला काहीही झाले नाही हे सुदैव. तुम्ही सुरक्षित आहात […]

    Read more

    landslide in Himachal : हिमाचलच्या किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, दरड कोसळल्याने पूल तुटला, दिल्लीमधील ९ पर्यटकांचा मृत्यू

     landslide in Himachal : भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे दरीवरचा पूल तुटला आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू […]

    Read more

    बिग बॉस फेम अभिनेत्री यशिका आनंद भीषण कार अपघातात गंभीर जखमी, तर मित्राचा जागीच मृत्यू

    Big Boss Actress Yashika Aanand : तमिळ बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री यशिका आनंदच्या कारचा अपघात झाला आहे. यशिकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर […]

    Read more

    Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

    Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी मन की बात द्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी देशवासीयांना आपल्या सर्व ऑलम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी […]

    Read more

    Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल

    Pegasus Issue : पेगासस कथित हेरगिरी वादावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. इस्रायली स्पायवेअर पेगासस हे कार्यकर्ते, राजकारणी, पत्रकार आणि घटनात्मक पदांवरील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी […]

    Read more

    बद्रीनाथ मंदिर परिसरातील नमाजानंतर देवबंदच्या मौलानाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; ते “बद्रीनाथ” नव्हे, तर “बद्रुद्दीन शाह” असल्याचा केला दावा

    विशेष प्रतिनिधी बद्रीनाथ : बद्रीनाथ मंदिर परिसरात नमाज पठण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंबंधीचा खुलासा आला आहे. काही कामगारांनी बद्रीनाथ मंदिर परिसरात नव्हे तर त्यापासून […]

    Read more

    सर्वात मोठा बंदुक परवाना घोटाळा ;जम्मू-काश्मिरात २०१२ ते २०१६ दरम्यान दोन लाख बनावट परवाने वितरीत; २०१८ ते २०२० दरम्यान देशातील ८१% परवाने दिले गेले..

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शोधमोहीम राबवून सीबीआयने शनिवारी एकाच वेळी 40 ठिकाणी छापे टाकले.  तपास यंत्रणेनेने 2 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही तपासात समाविष्ट केले आहे. […]

    Read more

    गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड

    Priya Malick Wons Gold : बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने 73 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे. या […]

    Read more

    भारतीय रेल्वेने २०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन बांगलादेशला पाठविला, जीवनरक्षक गॅस प्रथमच देशाबाहेर पाठविला..

    कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी बांगलादेशला मदत करण्यासाठी भारतीय रेल्वे रविवारी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनमार्फत 200 टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन पाठवला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी झारखंड : […]

    Read more

    टोकियो ऑलिम्पिक: मणिपूर सरकार मीराबाईंना एक कोटी रुपयांची देणार भेट, ऑलम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याचा ही मिळवलाय मान

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे.  वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 kg किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. Tokyo […]

    Read more

    इंडिया vs एस श्रीलंका पहिला टी -२० आज: विश्वचषक होण्यापूर्वी श्रीलंकेची ॲसिड टेस्ट..

    श्रीलंकेच्या संघाने टी -20 विश्वचषकातील सुपर -12 साठी पात्रताही मिळवली नाही.  अशा परिस्थितीत भारताविरुद्ध टी -20 मालिका पात्रता फेरीच्या अगोदर त्याच्यासाठी मोठे आवाहनात्मक आहे. India […]

    Read more

    आजपासून कर्नाटकमधील धार्मिक स्थळे, अम्युझमेंट पार्क सुरू…

    कर्नाटक सरकारनं करोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून शनिवारी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी  कर्नाटक : कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूच्या साथीच्या […]

    Read more

    कर्नाटकात धार्मिक स्थळे, मनोरंजन पार्क खुले, कोरोनाचे निर्बंध शिथील

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – कोविड-१९ निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रविवारपासून राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळे […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रवाटप, आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शस्त्र परवान्यांच्या वाटपातील अनियमिततेवरून सीबीआयने जम्मू आणि काश्मीलरमधील ४० ठिकाणांवर छापे घातले. हजारो अनिवासी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे हे शस्त्रवाटप […]

    Read more

    मी काही राजकीय पर्यटक नाही, आम्ही गांभीर्याने राजकारण करणारे नेते – प्रियांका गांधी यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी लखनौ – मी काही राजकीय पर्यटक नाही. मी आणि माझा भाऊ राहुल हे गांभीर्याने राजकारण करणारे नेते नाहीत असे भासविण्यासाठी भाजपकडून तसा अपप्रचार […]

    Read more

    आता चक्क इंपोर्टेड बस बोटीतून झेलम नदीत जलपर्यटन, पर्यटकांना सुखद धक्का

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरच्या जलवाहतूक प्राधिकरणाने काश्मिरमधील झेलम नदीत जलपर्यटनाला चालना देण्यासाठी पहिली अलिशान नौका आयात केली आहे. या ३० आसनी ‘बस […]

    Read more

    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    तुमचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर होतो, कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : कॅ. अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, यावेळी कॅ. अमरिंदर सिंग यांनी सिध्दू […]

    Read more

    गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला, आर्थिक उदारीकरणावर मुकेश अंबानी यांचे मत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : छोटा विचार करणे एका भारतीयासाठी शोभणारे नाही, असे माझे वडील धिरूभाई अंबानी म्हणत. गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार […]

    Read more