• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावला आहे. लोकसंख्या नियंत्रण हा विषय त्यांनी राज्याच्या टॉप अजेंड्यावर […]

    Read more

    सय्यद सलाउद्दीनची दोन्ही मुले तीन सरकारांच्या नाकाखाली करीत होती terror funding; तरीही वर्षानुवर्षे झाली नाही कारवाई

    वृत्तसंस्था श्रीनगर – जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून नियमितपणे येणाऱ्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलेल्या बातम्यांपेक्षा एक वेगळी बातमी आली आहे. राज्याच्या प्रशासनाने दहशतवादी कारवाया मूळापासून […]

    Read more

    एकीकडे काँग्रेसचा पुनरूज्जीवन प्लॅन; दुसरीकडे कर्नाटकात शिवकुमारांचा कार्यकर्त्याच्या कानाखाली जाळ…!!

    वृत्तसंस्था मंड्या (कर्नाटक) – एकीकडे १० जनपथमधले काँग्रेसश्रेष्ठी पक्षाला पुनरूज्जीवन देण्यासाठी प्लॅन आखताहेत… तर दुसरीकडे चुकणाऱ्या कार्यकर्तांना संभाळून घेण्याऐवजी नेते आपला जूनाच खाक्या दाखवून कार्यकर्त्यांच्या […]

    Read more

    जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी संबंध असलेले 11 सरकारी कर्मचारी बरखास्त, दहशतवादी सय्यद सलाउद्दीनच्या दोन मुलांवरही कारवाई

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या 11 सरकारी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले आहे. सूत्रांनी […]

    Read more

    Khadi Brand : खादी ब्रँड निश्चितीसाठी 40 देशांत अर्ज, भूतान, यूएई आणि मेक्सिकोमध्येही ट्रेडमार्कची नोंदणी

    Khadi Brand : जागतिक स्तरावर खादी ब्रँडची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) अलीकडेच भूतान, युएई आणि मेक्सिको या […]

    Read more

    Solar Storm : 16 लाख किमी प्रति तासाच्या वेगाने येतंय महाविध्वंसक सौर वादळ, पृथ्वीला धडकण्याचा शास्त्रज्ञांचा इशारा

    Solar Storm 2021 may hit earth on sunday : सूर्याच्या पृष्ठभागावरून तयार झालेले एक सौर वादळ अतिशय वेगाने पुढे येत आहे. रविवारी ते पृथ्वीवर धडकणार […]

    Read more

    पीएम मोदींनी व्हिएतनामच्या नव्या पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले- पुढेही परस्पर सहकार्य सुरू राहील

    PM Modi congratulates new Vietnamese PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते फाम मिन्ह चिन यांच्याशी फोनवर बोलून पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन […]

    Read more

    Population control : आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी बजेटमध्ये मोठ्या तरतूदी; ऐच्छिक नसबंदीला प्रोत्साहन; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा

    वृत्तसंस्था गुवाहाटी – आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणाचा विषय मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्या टॉप अजेंड्यावर आणला आहे. राज्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात मोठ्या योजनांच्या घोषणा करण्याचे जाहीर […]

    Read more

    न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप

    New Zealand vlogger Carl Rock : न्यूझीलंडमध्ये जन्मलेला व्लॉगर कार्ल रॉक याने अनेक व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारत सरकारने त्याला काळ्या यादीत टाकले आहे. व्लॉगर […]

    Read more

    केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!

    DTC BUS Purchase Scam : डीटीसी बसेस खरेदीसंदर्भात दिल्लीत पुन्हा एकदा भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आहे. पत्रकार परिषदेत दिल्ली भाजपने […]

    Read more

    36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत

     Cooperative Ministry : सुप्रसिद्ध ‘अमूल’च्या जाहिरातीने सरकारच्या नवीन सहकार मंत्रालयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनीही ही जाहिरात शेअर […]

    Read more

    चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित

    Super Soldiers : येत्या काळात चीन जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात व्यग्र आहे. चीन आता आपल्या सैनिकांना शक्तिशाली बनविण्यासाठी असे […]

    Read more

    मोदींच्या मंत्रिमंडळाच्या मेकओवरनंतर सोनिया – राहुलजी काँग्रेस मेकओवर मिशन मोडवर…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह ७ राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेकओवर केल्यानंतर काँग्रेसही याबाबत मागे राहू इच्छित नसल्याचा राजकीय […]

    Read more

    दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!

    noise pollution : राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये आता रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण महागात पडणार आहे. मग ते कोणत्याहीप्रकारचे का असेना. यामध्ये फटाके, डीजी सेट आणि सर्व […]

    Read more

    यूपी लोकसंख्या विधेयकाचा ड्राफ्ट तयार, 2 पेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सुविधांमध्ये कपात, असा आहे मसुदा!

    population control draft : उत्तर प्रदेश राज्य कायदा आयोगाने यूपी लोकसंख्या विधेयक 2021चा मसुदा तयार केला आहे. तो लवकरच अंतिम झाल्यानंतर राज्य सरकारकडे सोपवण्यात येईल. […]

    Read more

    WATCH : फडणवीसांना आली दातृत्वाची अनुभूती, कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी जोशी काकूंनी केली दोन लाखांची मदत

    EX CM And LoP Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री तथाप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या अपत्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. […]

    Read more

    Population control; उत्तर प्रदेश कायदा आयोगाच्या शिफारशी योगी सरकारला होणार सादर; सरकारी सवलतींसाठी दोनच मुलांचे बंधन पाळा!!

    वृत्तसंस्था लखनौ : आसामपाठोपाठ उत्तर प्रदेशातही लोकसंख्या नियंत्रण धोरणावर भर देण्यात येत असून उत्तर प्रदेश कायदा आयोग आपले प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारला सादर करणार आहे, […]

    Read more

    नूतन रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरला मारली मिठी; अश्विनी वैष्णव यांच्याकडून कॉलेज जीवनाच्या आठवणींना उजाळा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नूतन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या सिग्नल डिपार्टमेंटमधील एका इंजिनिअरला एका भेटीदरम्यान चक्क प्रेमाने मिठी मारून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी […]

    Read more

    ‘आरटीआय’ अंतर्गतची माहिती विश्वाासार्ह नसते, सर्वोच्च न्यायालयाचेच निरीक्षण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविलेली माहिती विश्वायसार्ह असेलच असे नाही त्यामुळे वकिलांनीही युक्तिवाद करताना अधिकाऱ्यांनी दिली तशी माहिती आमच्यासमोर सादर करणे […]

    Read more

    कायदे पाळावेच लागतील, अन्यथा संरक्षण मिळणार नाही, न्यायालय तसेच सरकारने ट्विटरला खडसावले

    विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘ भारतामध्ये राहणाऱ्या आणि येथे काम करणाऱ्यांना देशाचे कायदे पाळायलाच हवेत.’’ अशी तंबी नवनियुक्त माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आश्विशनी वैष्णव यांनी […]

    Read more

    बार्लांच्या मंत्रिपदावरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस – भाजपमध्ये तू तू मै मै

    विशेष  प्रतिनिधी कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला […]

    Read more

    फेसबुकवरील कंटेटमुळे समाजाचे ध्रुवीकरण सहज शक्य – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

    विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये देशातील आणि देशाबाहेरील लोकांवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य असून युजर्संच्या पोस्टमुळे समाजाचे ध्रुवीकरण देखील होऊ शकते. असे मत […]

    Read more

    ‘बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर चुकीचा’, स्मृती इराणींवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

    Supreme Court :  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर इतरांना बदनाम करण्यासाठी करता येत नाही. भाषेवर संयम ठेवला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील […]

    Read more

    काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार, राज्यातील सुरक्षा आणखी कडक

    विशेष  प्रतिनिधी श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांत लष्करे तय्यबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनचा […]

    Read more

    Phone Tapping : नाना पटोलेंच्या आरोपांना अजित पवारांचे समर्थन, म्हणाले- पटोलेंचे आरोप निराधार नाहीत!

    Phone Tapping : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, नाना पटोले यांनी […]

    Read more