• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा आणणार लव्ह जिहादविरोधी कायदा, म्हणाले- हिंदू मुलाने हिंदू मुलीशी खोटे बोलणेही जिहादच!

    Assam CM Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी जिहादवर एक विचित्र विधान केले आहे. ते म्हणाले की, हिंदू मुलाने हिंदू मुलीशी […]

    Read more

    योगींचे लोकसंख्या नियंत्रण धोरण काँग्रेसला टोचले; मंत्र्यांची वैध – अवैध मुले मोजा मग धोरण राबवा, सलमान खुर्शीद म्हणाले

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२१ – ३० या १० सालांपर्यंतचे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केले. पण ते काँग्रेसला चांगलेच टोचलेय. […]

    Read more

    ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त

    UP ATS Arrested Two Al Qaeda Terrorist : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील काकोरी येथे दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीच्या अनेक […]

    Read more

    धक्कादायक : बंगाली अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या, कोलकाता पोलिसांकडून गुन्हा दाखल

    Bengali actress : एका बंगाली अभिनेत्रीने बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. तिने यासंदर्भात कोलकाता पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. अभिनेत्री म्हणाली की, तिला इन्स्टाग्रामवर […]

    Read more

    पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य

    MNS Chief Raj Thackeray Press Conference in Pune : मनसेप्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती […]

    Read more

    राज्याच्या सहकार क्षेत्रात केंद्राला हस्तक्षेपाचा अधिकार नाही; शरद पवारांचा दावा

    विशेष प्रतिनिधि पुणे – केंद्रात नव्या सहकार खात्याचे पहिले मंत्री अमित शहा झाल्याबरोबर सगळ्यात तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. जयंत पाटील, अजित […]

    Read more

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लोकसंख्या धोरण 2021-30 ची केली घोषणा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!

    Population control Policy 2021-30 in UP : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसंख्या धोरण 2021-30 जाहीर केले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढत्या लोकसंख्येवर मुख्यमंत्र्यांनी […]

    Read more

    Twitter Grievance Officer : ट्विटरने भारतासाठी नियुक्त केला तक्रार अधिकारी, विनय प्रकाश सांभाळणार जबाबदारी

    Twitter Grievance Officer : ट्विटरने विनय प्रकाश यांना त्यांचे निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. यासह ट्विटर अकाउंट्सवर विविध प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईबाबत मासिक अहवालही […]

    Read more

    राज्यात एकतर कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती

    Health Minister Rajesh Tope : कोरोना महामारीची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिचा प्रभाव अद्यापही कायम आहे. राज्य सरकारनेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणून नियमावलीनुसार […]

    Read more

    केरळमध्ये हत्तीच्या पिल्लाचा हर्पस विषाणूमुळे मृत्यू, डॉक्टरांच्या पथकाचे लक्ष

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : हत्तींमध्ये आढळणाऱ्या ‘एन्डोथेलियोट्रॉपिक हर्पस’ या विषाणूमूळे कोत्तूर येथील हत्ती पुनर्वसन केंद्रात अर्जुन या हत्तीच्या चार वर्षांच्या पिल्लाचा मृत्यू झाला. विषाणूचा संसर्ग […]

    Read more

    देशात ३६ कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस, लसीकरणाचा वेग धीमा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात ठरवलेल्या उद्दिष्ठापेक्षा सरासरी ५४ टक्के कमी लसीकरण झाले आहे. दिल्लीत ठरवलेल्या ध्येयापेक्षा २२ टक्क्यांनी लसीकरण कमी झाले आहे. त्याचवेळी […]

    Read more

    दक्षिण कश्मीरच्या अनंतनागमध्ये NIAची छापेमारी, ISISशी संबंधांवरून 6 जणांना अटक

    NIA Raids : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागसह अनेक ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून एनआयएने या छाप्यांदरम्यान पाच जणांना अटक केली आहे. […]

    Read more

    आयुर्वेदाचे पितामह डॉ. पी. के. वारियर यांचे केरळमध्ये निधन

    विशेष प्रतिनिधी मलाप्पुरम – आयुर्वेदाचे पितामह आणि कोटक्कल आर्य वैद्यशाळेचे (केएएस) व्यवस्थापकीय विश्वेस्त डॉ. पी. के. वारियर (वय १००) यांचे निधन झाले. Dr. P. K. […]

    Read more

    शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण

    Adv Ujjwal Nikam :  ज्येष्ठ विधिज्ञ तसेच राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ते शिवसेने प्रवेश […]

    Read more

    राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, आगामी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

    कोरोना महामारीमुळे लांबलेल्या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी […]

    Read more

    आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सावरकरवादाकडे दमदार पाऊल…!!

    आसाममध्ये स्वतंत्र स्वदेशी पंथ आणि संस्कृती मंत्रालय (new independent Department of Indigenous Faith and Culture) स्थापन करून मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी सावरकरवादाकडे पहिले पाऊल टाकले […]

    Read more

    लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार, आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लष्करातील महिलाशक्ती काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात लढणार आहे. भारतीय लष्कराने आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या महिला सैनिकांना […]

    Read more

    राहूल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचे बैलांनाही आवडले नाही, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचे बैलांनाही आवडले नाही. त्यामुळेच बैलगाडी तुटली असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.इंधन दरवाढीविरोधात […]

    Read more

    केवळ बरोबर चालले म्हणून कर्नाटक कॉँग्रेसच्या अध्यक्षाने एकाच्या कानशिलात लगावली

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : केवळ आपल्यासोबत चालल्याने चिडून जाऊन कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवाकुमार यांनी शनिवारी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल […]

    Read more

    स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मिळणार जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेलं नाही. मात्र येत्या ४ ते ६ […]

    Read more

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होणार स्वयंसेवक इंटरनेटवर सक्रीय

    विशेष प्रतिनिधी चित्रकूट : राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आता इंटरनेटवर सक्रीय होणार आहेत. यासाठी संघानेही भाजपच्या आयटी सेल प्रमाणे  उच्च तंत्रज्ञान डिजिटल सूचना संवाद केंद्राची […]

    Read more

    एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आता आयुषचे प्रशिक्षण घेणेही अनिवार्य

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिपसोबत आता आयुष प्रशिक्षणही घ्यावं लागणार आहे. यासंदभार्तील मसुदा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केला […]

    Read more

    सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत. ज्यांना समझोताच करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असेल तर […]

    Read more

    ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकांतही भाजपचाच झेंडा, योगी सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात जिल्हा पंचायत निवडणुकांपाठोपाठ ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. राज्यातील ८२५ ब्लॉकपैकी ६३६ ब्लॉकमध्ये भाजपाने […]

    Read more

    नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वित्झर्लंडच्या तोडीचे निसर्गसौंदर्य असूनही हिमालयातील अनेक ठिकाणे पर्यटकांपासून दूरच आहेत. यापैकी एक सुंदर शहर उत्तराखंड राज्यातील औली आहे. या शहराला […]

    Read more