राष्ट्रपतीपदाच्या वावड्या ते केंद्र सरकारचे कृषी कायद्यांसाठी “मध्यस्थ”; राज्यसभेचे खासदार शरद पवारांना विश्लेषकांकडून बहाल “नवा रोल”
नाशिक – राष्ट्रपतीपदाच्या वावड्या ते केंद्र सरकारचे कृषी कायद्यांसाठी “मध्यस्थ” असा “नवा राजकीय रोल” मराठी राजकीय विश्लेषकांनी राज्यसभेचे खासदार शरद पवारांना आज देऊन टाकला आहे. […]