• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    बिग बॉस फेम अभिनेत्री यशिका आनंद भीषण कार अपघातात गंभीर जखमी, तर मित्राचा जागीच मृत्यू

    Big Boss Actress Yashika Aanand : तमिळ बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री यशिका आनंदच्या कारचा अपघात झाला आहे. यशिकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर […]

    Read more

    Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

    Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी मन की बात द्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी देशवासीयांना आपल्या सर्व ऑलम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी […]

    Read more

    Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल

    Pegasus Issue : पेगासस कथित हेरगिरी वादावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. इस्रायली स्पायवेअर पेगासस हे कार्यकर्ते, राजकारणी, पत्रकार आणि घटनात्मक पदांवरील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी […]

    Read more

    बद्रीनाथ मंदिर परिसरातील नमाजानंतर देवबंदच्या मौलानाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; ते “बद्रीनाथ” नव्हे, तर “बद्रुद्दीन शाह” असल्याचा केला दावा

    विशेष प्रतिनिधी बद्रीनाथ : बद्रीनाथ मंदिर परिसरात नमाज पठण केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंबंधीचा खुलासा आला आहे. काही कामगारांनी बद्रीनाथ मंदिर परिसरात नव्हे तर त्यापासून […]

    Read more

    सर्वात मोठा बंदुक परवाना घोटाळा ;जम्मू-काश्मिरात २०१२ ते २०१६ दरम्यान दोन लाख बनावट परवाने वितरीत; २०१८ ते २०२० दरम्यान देशातील ८१% परवाने दिले गेले..

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये शोधमोहीम राबवून सीबीआयने शनिवारी एकाच वेळी 40 ठिकाणी छापे टाकले.  तपास यंत्रणेनेने 2 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनाही तपासात समाविष्ट केले आहे. […]

    Read more

    गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड

    Priya Malick Wons Gold : बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने 73 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे. या […]

    Read more

    भारतीय रेल्वेने २०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन बांगलादेशला पाठविला, जीवनरक्षक गॅस प्रथमच देशाबाहेर पाठविला..

    कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी बांगलादेशला मदत करण्यासाठी भारतीय रेल्वे रविवारी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनमार्फत 200 टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन पाठवला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी झारखंड : […]

    Read more

    टोकियो ऑलिम्पिक: मणिपूर सरकार मीराबाईंना एक कोटी रुपयांची देणार भेट, ऑलम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याचा ही मिळवलाय मान

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे.  वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 kg किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. Tokyo […]

    Read more

    इंडिया vs एस श्रीलंका पहिला टी -२० आज: विश्वचषक होण्यापूर्वी श्रीलंकेची ॲसिड टेस्ट..

    श्रीलंकेच्या संघाने टी -20 विश्वचषकातील सुपर -12 साठी पात्रताही मिळवली नाही.  अशा परिस्थितीत भारताविरुद्ध टी -20 मालिका पात्रता फेरीच्या अगोदर त्याच्यासाठी मोठे आवाहनात्मक आहे. India […]

    Read more

    आजपासून कर्नाटकमधील धार्मिक स्थळे, अम्युझमेंट पार्क सुरू…

    कर्नाटक सरकारनं करोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून शनिवारी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी  कर्नाटक : कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूच्या साथीच्या […]

    Read more

    कर्नाटकात धार्मिक स्थळे, मनोरंजन पार्क खुले, कोरोनाचे निर्बंध शिथील

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – कोविड-१९ निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रविवारपासून राज्यातील सर्व मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळे […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रवाटप, आयएएस अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शस्त्र परवान्यांच्या वाटपातील अनियमिततेवरून सीबीआयने जम्मू आणि काश्मीलरमधील ४० ठिकाणांवर छापे घातले. हजारो अनिवासी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे हे शस्त्रवाटप […]

    Read more

    मी काही राजकीय पर्यटक नाही, आम्ही गांभीर्याने राजकारण करणारे नेते – प्रियांका गांधी यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी लखनौ – मी काही राजकीय पर्यटक नाही. मी आणि माझा भाऊ राहुल हे गांभीर्याने राजकारण करणारे नेते नाहीत असे भासविण्यासाठी भाजपकडून तसा अपप्रचार […]

    Read more

    आता चक्क इंपोर्टेड बस बोटीतून झेलम नदीत जलपर्यटन, पर्यटकांना सुखद धक्का

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरच्या जलवाहतूक प्राधिकरणाने काश्मिरमधील झेलम नदीत जलपर्यटनाला चालना देण्यासाठी पहिली अलिशान नौका आयात केली आहे. या ३० आसनी ‘बस […]

    Read more

    कोरोना महामारीच्या काळात मानवतेसमोर संकट, बुध्दांचे विचारच आपल्यासाठी उपयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात मानवतेचे सर्वात मोठे संकट उभे राहिले असून यात बुद्धांचे विचार आपल्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    तुमचा जन्म झाला तेव्हा मी भारत-चीन सीमेवर होतो, कॅ. अमरिंदरसिंग यांनी सिध्दू यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : कॅ. अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, यावेळी कॅ. अमरिंदर सिंग यांनी सिध्दू […]

    Read more

    गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार मिळविला, आर्थिक उदारीकरणावर मुकेश अंबानी यांचे मत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : छोटा विचार करणे एका भारतीयासाठी शोभणारे नाही, असे माझे वडील धिरूभाई अंबानी म्हणत. गेल्या तीन दशकांत आपण मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार […]

    Read more

    भास्कर समुहाची सीबीडीटीने केली पोलखोल : २२०० कोटी रुपयांचे बनावट व्यवहार, पैसे फिरविण्यासाठी १०० वर अधिक कंपन्या, त्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भास्कर समुहाने सुमारे २२०० कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले आहेत. दैनिक भास्करच्या विविध कार्यालयांवर छापे घातल्यानंतर केलेल्या तपासणीनंतर केंद्रीय अप्रत्यक्ष […]

    Read more

    धक्कादायक : झारखंड सरकार पाडण्याचा कटात मोठा ट्विस्ट, आरोपींपैकी एक फळ विक्रेता, तर दुसरा निघाला मजूर!

    conspiracy against jharkhand government Case : झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकार पाडण्यासाठी कट रचण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. […]

    Read more

    मोठा दिलासा : केंद्राच्या निर्णयामुळे पल्स ऑक्सिमीटरसह ५ वैद्यकीय उपकरणांच्या किमतीत प्रचंड घट, काय झाले स्वस्त? पाहा यादी

    Govt Slashes Prices of Pulse Oximeter and 4 Other Medical Devices :  केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय औषध दरनिश्चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) जनहिताच्या दृष्टीने आपल्या […]

    Read more

    Operation Varsha 21 : भारतीय लष्कराने महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मदत कार्य अधिक तीव्र केले, आणखी १५ पथके तैनात

    अतिवृष्टी आणि त्यामुळे विविध नद्यांची पातळी वाढल्यामुळे रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि अन्य जिल्ह्यांमध्ये अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. नागरी प्रशासनाच्या विनंतीनुसार सदर्न कमांडने पूरग्रस्त भागांमध्ये […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्यासाठी मोहीम

    Maratha reservation : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य […]

    Read more

    व्होडाफोन आयडिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, एजीआर टाळण्याचे सर्व कायदेशीर पर्याय संपले

    Vodafone Idea : कर्जबाजारी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या अडचणी थांबण्याची चिन्हे नाहीत. अ‍ॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) गणनेतील त्रुटी सुधारण्यासाठी दूरसंचार कंपन्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून […]

    Read more

    JEE Main 2021 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! शिक्षणमंत्री म्हणाले- घाबरू नका, तुम्हाला पुन्हा संधी मिळेल !

    JEE Main 2021 :  केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन 2021च्या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात अशी सूचना केली आहे. अतिवृष्टीमुळे ज्या विद्यार्थ्यांची […]

    Read more