• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पेगॅसेस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, मान्यवरांची सरन्यायाधीशांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पेगॅसेस या स्पायवेअरच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या कथित पाळतप्रकरणाचे संसदेसह राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना देशभरातील पाचशे मान्यवर आणि विविध […]

    Read more

    अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यास आपचा कडाडून विरोध, पक्षाचा थेट विधानसभेत ठराव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – गुजरात केडरच्या राकेश अस्थाना यांना दिल्लीच्या पोलिस प्रमुख पदी नेमण्यावर सत्तारुढ आपने आक्षेप घेतला आहे. अस्थाना यांच्या नियुक्तीचा निर्णय मागे […]

    Read more

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची जमीन खरेदीत दीड कोटीची फसवणूक

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रामुळे सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी चर्चेत असताना तिची आई सुनंदा शेट्टी यांची दीड कोटी रुपयांची फसवणूक […]

    Read more

    जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोनापासून बचाव करणारी लस जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत ४८ टक्के पालक उत्सुक नसल्याचे नव्या सर्वेक्षणातून निदर्शनास […]

    Read more

    जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात भाजपाविरोधात विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा सुरू असताना कॉँग्रेसमधील घराणेशाहीचा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांचे उद्योग आड […]

    Read more

    स्वत:ला भद्रलोक समजणाऱ्या महुआ मोईत्रांचा हिंदीद्वेष, भाजपाच्या खासदाराला म्हणाल्या बिहारी गुंडा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: स्वत:ला भद्र लोक समजणाऱ्या तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाच्या एका खासदाराला बिहारी गुंडा म्हणून हिणविले आहे. मोईत्रा यांनी आपला […]

    Read more

    आसाम आणि मिझोराम सीमावादाला तब्बल शंभर वर्षांची संघर्षांची वादळी किनार

    विशेष प्रतिनिधी गुवाहटी – ईशान्येकडील सहा राज्ये आसामच्या सीमेवर असून त्यांच्यामध्येही सीमावाद आहे. आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादाने सध्या सारा ईशान्य भारत अस्वस्थ आहे. मिझोराममधील […]

    Read more

    माजी नोकरशहा आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्या अनाथाश्रमाचे उद्योग, अनाथ मुलांना पाठविले सीएए विरोधातील आंदोलनात, लैंगिक शोषणाचेही प्रकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी नोकरशहा आणि कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय हर्ष मंदर यांच्याकडून चालविल्या जाणाºया अनाथाश्रमातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. […]

    Read more

    विश्वभारती विद्यापीठाला उच्च न्यायालयाने फटकारले, मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांच्या परवनगीशिवाय कापला एक दिवसाचा पगार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री निधीसाठी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापणाºया विश्वभारती विद्यापीठाला कोलकत्ता उच्च न्यायालयाने फटकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या […]

    Read more

    गुंतवणूकगुरू राकेश झुनझनवाला सुरू करणार नवीन एअरलाईन्स सुरू करणार, सर्वात कमी दर ठेऊन करणार भारतीय विमानसेवेत क्रांती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शेअर बाजारातील बिग बुल आणि गुंतवणूकगुरू राकेश झुनझुनवाला लवकरच नवीन विमान कंपनी सुरू करणार आहेत. यासाठी ७० विमाने खरेदी करण्याची योजनाही […]

    Read more

    इस्लामी दहशतवादामुळे घर सोडावे लागलेल्या काश्मीरी पंडितांचे स्वगृही जाण्याचे स्वप्न होणार पूर्ण, पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत २,७४४ फ्लॅटस उभारणार

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद उखडून टाकण्यास सुरूवात झाली आहे. इस्लामी दहशतवादामुळे आपले घर सोडावे लागलेल्या काश्मीरी […]

    Read more

    Big News: मोदी सरकारचं महत्वाच पाऊल : मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू ;आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा

    केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय मोदींनी घेतला आहे . सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या 15 टक्के जागा ह्या […]

    Read more

    केंद्र सरकारने चंद्रयान -3 च्या लॉन्चबद्दल दिली माहिती.. केव्हा होणार लाँच, वाचा सविस्तर 

    केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की चंद्रयान -3 चे प्रक्षेपण वेळापत्रक ठरविण्यात आले आहे.  विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    अमित शहा, उद्धव ठाकरे आदींकडून महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिष्टचिंतन

    विेशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील बाबासाहेबांचे अभिष्टचिंतन केले […]

    Read more

    अबब..तीन हजार काळविटांचा कळप रस्ता ओलांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्हिडीओ शेअर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुमारे ३ हजार काळवीटांचा एक कळप रस्ता ओलांडताना दिसत […]

    Read more

    IND VS SL : देवदत्त पडीक्कल 21 व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय खेळाडू ! पदार्पणवीर देवदत्त पडिक्कलच्या नावे जमा झाला कधीही न मोडणारा ‘हा’ विक्रम

    श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुसऱ्या टी-20 आंतराष्ट्रीय पदार्पण करताच भारतीय संघाचा युवा पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्लने इतिहास रचला आहे. पडिक्क्लचा जन्म 7 जुलै, 2000 […]

    Read more

    दशामाता मूर्तींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात नंदुरबार उत्सवासाठी सज्ज , मूर्तिकार कामात मग्न

    विशेष प्रतिनिधी नंदुरबार : दशामातेची मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी रंगांच्या व इतर वस्तूच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, लहान […]

    Read more

    केरळमध्ये विकेंडला संपूर्ण लॉकडाऊन जाहीर, कोरोनाचा संसर्ग वाढला; शनिवार, रविवारी सर्व व्यवहार बंद राहणार

    वृत्तसंस्था कोची: केरळमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे केरळ सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी ( ता. ३१ जुलै )आणि […]

    Read more

    बँक बुडाली तर काळजी करू नका, ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे मिळणार ; केंद्र सरकारचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठेवीदारांला पाच […]

    Read more

    भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये अमित शाहांचा समावेश; ७० टक्के केंद्रीय मंत्री आहेत कोट्याधीश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तेचा हा […]

    Read more

    वसुधैव कुटुंबकम् !अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पंतप्रधान मोदींना भेटले ; कोरोना लसीकरणासाठी भारताला 2 .5 कोटी डॉलर्सची मदत

    भारताच्या लसीकरण मोहीमेला आणखी वेग येणार भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी घोषणा  भारतातील लसीकरण मोहीमेसाठी त्यांनी २.५ कोटी डॉलर्सची मदत वृत्तसंस्था नवी दिल्लीः  […]

    Read more

    स्वतःच्या भावना ओळखणं, त्या हाताळता येणं आवश्यक

    स्वतःच्या भावना ओळखणं, त्या हाताळता येणं व नियंत्रणात ठेवता येणं हे भावप्रज्ञेचे पहिले दोन पैलू. यानंतरचे पैलू असे आहेत. स्वयंप्रेरित असणे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा […]

    Read more

    पीएम मोदी आज करणार शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला एक वर्ष  पुर्ण..

    पीएम मोदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एका वर्षाच्या आत घेतलेल्या चरणांची माहितीही देतील.  यासह, धोरण पुढे नेण्यासाठी रोडमॅप देखील सादर केला जाईल.  यासोबतच उच्च शिक्षण नव्या […]

    Read more

    दुसर्‍या टी-20 सामन्यात लंकेने भारताला चार विकेट्सने हरवले, सिरीज 1-1  ने बरोबरीत

    विशेष प्रतिनिधी कोलंबो : दुसर्‍या सामन्यात श्रीलंकेने भारताला चार विकेट्सने पराभूत करून तीन सामन्यांची टी -20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारताचा खेळाडू कृणाल पांड्या […]

    Read more

    ट्विटरला दिल्ली हायकोर्टाने पुन्हा फटकारले, नियमांचे पालन करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या माहिती तंत्रज्ञानविषयक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मला दिल्ली उच्च न्यायालयाने धारेवर धरले. ट्विटरने माहिती तंत्रज्ञानविषयक […]

    Read more