Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना चार दिले सल्ले अन् ‘मधुबनी’ पेंटींगही
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या चीनमध्ये आहेत. ते चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या एससीओच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली.