• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अफगणिस्तानात आता तालिबानी राजवट, अमेरिकी दूतावासावर हेलिकॉप्टर उतरले, राजदूतांनी संवेदनशील कागदपत्रे जाळली

    US helicopters in embassy kabul : तालिबान्यांनी काबूलचा पाडाव केल्यानंतर अशरफ घनी यांनी राजीनामा देत सत्तेची सूत्र शांततेने तालिबानला सोपवली आहेत. तेथे अली अहमद जलाली […]

    Read more

    WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, २८ जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले

    Fuel Tanker Blast in Lebanon : उत्तर लेबनॉनमध्ये रविवारी सकाळी इंधन टँकर प्रचंड स्फोट होऊन 28 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत डझनभर लोक जखमी […]

    Read more

    काबूल पडले; अशरफ घनी सरकारने शांततेत तालिबानकडे सत्ता सोपविली; अली अहमद जलाली हंगामी सरकारचे प्रमुख

    वृत्तसंस्था काबूल : काबूल शहर आणि परिसरात तालिबानचा सैनिकी मुकाबला करण्याची तयारी सुरुवातीला दाखविणाऱ्या अध्यक्ष अशरफ घनी सरकारने आता तालिबानपुढे शरणागती पत्करली असून तालिबानच्या सैन्याशी […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा, म्हणाले- आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका

    Independence Day : भारत आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताला जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. यानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही भारताला […]

    Read more

    भारत, युरोपातील अफगाण विद्यार्थ्यांना अफगाणिस्तानातील भयावह परिस्थितीची चिंता; कुटुंबीयांशी संपर्कच नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि युरोपातील अफगाण विद्यार्थ्यांना अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपले कुटुंबीय नेमके कोठे आहेत याची […]

    Read more

    Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा

    Lockdown In Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात तिरंगा फडकवला. यानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या […]

    Read more

    ‘मुख्यमंत्री मरू द्या, माझ्या अजितदादांना आशीर्वाद द्या,’ शासकीय कार्यक्रमात मंत्री दत्‍तामामा भरणेंचे वादग्रस्त वक्तव्य

    Minister Dattatray Bharane :  महानगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या […]

    Read more

    खुशखबर : आता सामान्य प्रवाशांनाही ट्रेनमध्ये मिळणार प्रत्येक सुविधा, रेल्वेमंत्र्यांनी आणली ‘ही’ योजना 

    रेल्वेमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्याच्या दीड महिन्यांतच अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की, ते पुढील तीन वर्षे अंत्योदयच्या ट्रॅकवर भारतीय रेल्वे चालवतील.  Now even ordinary passengers […]

    Read more

    Land Loan : जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायचे आहे?  सविस्तर जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काही जण जमीन घेऊन घरे बांधतात, तर काही तयार फ्लॅट किंवा घरे खरेदी करतात. जर तुमचाही असाच विचार असेल आणि […]

    Read more

    स्वातंत्र्यदिन साजरा झाला आणखी विशेष,१.५ कोटी भारतीयांनी राष्ट्रगीत रेकॉर्ड करून केले अपलोड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वी जयंती साजरी करत आहे.  लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवून पंतप्रधान मोदी जश्न-ए-आझादीचा औपचारिक शुभारंभ […]

    Read more

    काश्मीरमध्ये घडतोय ३६० अंशातला बदल; दहशतवादी बुर्‍हाण वाणीच्या वडिलांनी केले ध्वजारोहण

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर तेथे जे सकारात्मक बदल घडत आहेत त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा बदल आज समोर आला आहे. काश्मीरमध्ये ज्या […]

    Read more

    संसदेत गुणवत्तापूर्ण चर्चा वादविवादाचा अभाव; त्यातून कायद्याला परिपूर्णता येत नाही; सरन्यायाधीश रामण्णा यांची खंत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली ; भारतीय स्वातंत्र्य 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना सगळीकडे उत्सहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्याविषयीच्या आशा आकांक्षांना बहर आला आहे. अशा वेळी देशाचे […]

    Read more

    कॅरेबियन देश हैतीमध्ये ७.२ तीव्रतेचा प्रलयंकारी भूकंप, आतापर्यंत ३०४ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हैती या कॅरिबियन देशात शनिवारी 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला. शनिवारी झालेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे मृतांचा आकडा 300 च्या वर गेला आहे. […]

    Read more

    INDIPENDANCE @75 : आठ वर्ष आठ फेटे ! कधी जामनगर कधी राजस्थानी नरेंद्र मोदींचा फिर भी दिल है हिंदुस्तानी ! साफे का सफर…

    रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी! प्रत्येक स्वातंत्र्यदिनी, देशातील नागरिक पंतप्रधानांकडे तिरंगा ध्वज फडकवताना पाहतात आणि पंतप्रधानांच्या देशभक्तीपर शब्दांनी प्रेरित होतात. […]

    Read more

    महाराष्ट्राच्या १८ शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त , चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणाच्या बाबतीत पुढे 

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता हवेची शुद्धता राखण्यासाठी पर्यावरण विभागाने काही मापदंड निश्चित केले आहेत. परंतु कचऱ्याच्या टोपलीत हे पॅरामीटर टाकणाऱ्या शहरांमध्ये राजधानी दिल्ली […]

    Read more

    INDIPENDANCE @75 : सैनिकी शाळेत मुलींना देखील मिळणार प्रवेश : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा ; भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे ….

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सोहळा पार पडला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त (75th […]

    Read more

    अयोध्येतील राममंदिर, तेल प्रकल्पही होता दहशतवद्यांच्या रडारवर, ‘जैशे’च्या चार दहशतवाद्यांना अटक

    विशेष प्रतिनिधी जम्मू, – सुरक्षा दलांनी जैशे मोहंमद या संघटनेचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. आयईडी स्फोटके ठेवलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणत राज्यात तणाव […]

    Read more

    हिमाचल प्रदेशामध्ये भूस्खलनामुळे नदीतच तयार झाले प्रचंड कृत्रीम तळे, शेती- गावांना निर्माण झाला धोका

    विशेष प्रतिनिधी सिमला – हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे चंद्रभागा नदीचा प्रवाह अवरुद्ध झाल्याने तेरा खेड्यांतील दोन हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. भूस्खलनानंतर […]

    Read more

    INDIPENDANCE @75 : लाल किल्यावरून सलग आठव्यांदा तिरंगा फडकवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी! ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका प्रयास’ !

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विकासाचं नवं शिखर गाठू … भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन…. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    सीआरपीएफचे सुनील काळे यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्यपदक, महाराष्ट्रातील ७४ जणांना शौर्यपदके

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ७४ जणांचा या पदकांनी सन्मान केला जाणार आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) सुनील दत्तात्रेय काळे […]

    Read more

    ओडिशातील गावात सापडला नवव्या शतकातील प्राचीन खजिना, दोन डझन जुन्या मूर्तींचा समावेश

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – ओडिशातील भुवनेश्वर-पुरी रस्त्यावर लौडंकी गावात प्राचीन खजिना सापडल्याचा दावा रिडिस्कव्हर लॉस्ट हेरिटेज या पथकाने केला. प्राचीन मूर्ती व मंदिराचे अवशेष सापडल्याचा […]

    Read more

    बंगळुरात वाढली तिसऱ्या लाटेची भिती , अवघ्या ११ दिवसांत ५४३ मुलांना कोरोना

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – बंगळूरमध्ये तिसऱ्या लाटेची भीती वाढली आहे. बंगळूर शहरात केवळ ११ दिवसांत ५४३ मुलांना संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी सरकार […]

    Read more

    योगी आदित्यनाथ यांचे ऑपरेशन दुराचारी देशभर राबवावे, कॉँग्रेस खासदारांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राबविलेल्या मॉडेलचे कॉँग्रेस खासदाराच्या नेतृत्वाखालील संसदीय त्यांच्या कार्याबद्दल विरोधकांकडून दाद मिळत आहे. […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेस म्हणायला मुकुल रॉय यांची जीभ वळेना, पुन्हा म्हणाले भाजपाचाच पोटनिवडणुका जिंकेल

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यावर मुकुल रॉय यांनी तृणमूल कॉँग्रेसचा रस्ता धरला. मात्र, पुन्हा तृणमूलमध्ये जाऊन तीन महिने झाले […]

    Read more

    भाजप नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांवर राहणार अ‍ॅपची नजर, तंत्रज्ञानाचा वापर करून रिअल टाईम माहिती मिळणार

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : बेजबाबदार वक्तव्ये करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांवर आता भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व ऑनलाईन नजर ठेवणार आहे. त्यासाठी खास अ‍ॅप विकसित करण्यात […]

    Read more