जगातील सर्वशक्तीमान नेते ज्यो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात दीड तास गुफ्तगू
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवरुन तणाव असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दूरध्वनीवरुन दीर्घकाळ गुफ्तगू झाले. […]