• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    कॉलेजियमच्या शिफारशींना केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयाला मिळणार तीन महिलांसह नऊ न्यायाधीश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी कॉलेजियमने पाठविलेल्या नऊ नावांना केंद्राने मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यान. यू. यू. ललित, […]

    Read more

    केंद्राकडून राज्यांना मिळणार दोन कोटी अतिरिक्त लशी, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी मोठा फायदा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्र सरकारने राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन कोटी डोस अतिरिक्त देण्याची घोषणा केली असून, आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने […]

    Read more

    दोन डोसमधील अंतराबाबत खुलासा करण्याचे न्याायालयाचे केंद्र सरकारला आदेश

    विशेष प्रतिनिधी कोची – कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीच्यान दोन डोसमधील ८४ दिवसांचे अंतर हे लशीची उपलब्धता किंवा तिच्या परिणामकारकतेवर आधारित आहे, याचा खुलासा करण्याचे निर्देश […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा खिलाडूपणा, पाकिस्तानी खेळाडूच्या बचावासाठीही आला पुढे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने खिलाडूपणाचे अनोखे दर्शन घडविले आहे. चक्क एका पाकिस्तानी खेळाडूच्या बचावासाठी नीरज पुढे […]

    Read more

    नवकल्पनांवर काम करणाऱ्यांना सरकार देणार बळ, आयटीक्षेत्रातील ३०० स्टार्टअपना देणार आधार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवकल्पनांवर काम करणाऱ्या उत्साही उद्योजकांना आता सरकार बळ देणार आहे. सरकारने आयटी क्षेत्रातील 300 स्टार्टअपना आधार देण्यासाठी समृध्दी नावाने कार्यक्रम […]

    Read more

    नारायण राणेंच्या अटकेचा संदर्भ नाही, पण सर्वोच्च न्यायालय म्हणते पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करतात हे उद्वेगजनक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अदखलपात्र गुन्ह्याासाठी अटक करताना पोलीस दलाला कशा पध्दतीने वेठीला धरले हे महाराष्ट्राने पाहिले. नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ नसला तरी […]

    Read more

    नो मिन्स नो… नाही, पत्नीशी बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले तरी बलात्कार नाही, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पिंक चित्रपटात अमिताभ बच्चन त्यांच्या युक्तीवादात म्हणतात महिलांचे नो मिन्स नो. पतीलाही पत्नीची इच्छा नसेल तर लैंगिक संबंध ठेवता येणार […]

    Read more

    तिहार जेलमधून ऑफीस चालवित होते संजय आणि अजय चंद्रा, ऑर्थर रोड आणि तळोजा जेलमध्ये हलविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युनिटेकचे माजी संचालक संजय चंद्रा आणि अजय चंद्रा तिहार कारागृहातून भूमिगत कार्यालयाद्वारे आपला व्यवसाय चालवित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

    Read more

    योगी आदित्यनाथ सरकार देणार कुस्तीला बळ, २०३१ च्या ऑलिम्पिकपर्यंत करणार १७० कोटी रुपयांची गुंतवणूक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार कुस्तीला बळ देणार आहे. २०३२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत कुस्ती खेळासाठी १७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार […]

    Read more

    दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च वाढला तिप्पट आणि पंतप्रधान मोदी संतापले, दोषी अधिकारी एजन्सीची यादी करण्याचे दिले आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: प्रोएक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लीमेंटेशन म्हणजेच (प्रगती) च्या बैठकीत दिरंगाईमुळे रेल्वेच्या एका प्रकल्पाचा खर्च तिप्पट झाल्याचे ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच […]

    Read more

    डिझेलवरील वाहनांचे उत्पादन बंद करा, दुसरे पर्याय शोधा, नितीन गडकरी यांचे कंपन्यांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. उद्योगांनी पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्यासाठी संशोधन […]

    Read more

    ई- श्रम पोर्टल लॉँच, देशातील ३८ कोटी मजुरांचा डेटा बेस होणार तयार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय कामगार मंत्रालयाने ई श्रम पोर्टल लॉँच केले असून त्यावर 38 कोटी मजुरांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. यामध्ये बांधकाम […]

    Read more

    विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल, नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५१ लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी वाराणसी: शिवसेनेची उत्तर प्रदेशातील शाखा असलेल्या विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे तालीबानी बोल समोर आले आहेत. तीन महिन्यांपासून फरार असलेल्या अरुण पाठक याने ट्विटरवरुन […]

    Read more

    केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांना जीवे मारण्याची धमकी, अमित शहा आणि नितीशकुमार यांना पत्र लिहून केली सुरक्षा वाढविण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी पाटणा : केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री पशुपतीकुमार पारस यांना मोबाईल फोनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारस यांनी […]

    Read more

    ओवेसींपासून ते कॉंग्रेसपर्यंत अफगाणिस्तानप्रश्नी सर्व राजकीय पक्ष एकत्र, अफगाणिस्तानच्या लोकांची मैत्री महत्त्वाची असल्याची मांडली भूमिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. अफगाणिस्तानच्या […]

    Read more

    पाच मैत्रीणींनी दहशतवादाला नाकारत काश्मीर खोऱ्यात सुरू केली सुफी संगीताच्या सुरांची बरसात

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : एकेकाळी दहशतवाद्यांची दहशतीखाली असलेल्या काश्मीर खोऱ्या त पाच मैत्रीणींनी दहशतवादाला नाकारत सुफी संगीताच्या सुरांची बरसात सुरू केली आहे. या पाच जणी […]

    Read more

    उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचा तपास सुरू, निवडणुकीनंतरच्या हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये ९ गुन्हे दाखल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर उन्मत्त झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडानी केलेल्या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केली […]

    Read more

    पूजा बेदींनी सरकारच्या लसीकरण अभियानाला म्हटले ‘भयंकर’ आणि ‘अनावश्यक’, हे आहे कारण..

    सरकारच्या चालू असलेल्या लसींच्या कार्यक्रमाचे वर्णन ‘भयंकर’ आणि ‘अनावश्यक’ असे केले गेले आहे.पूजा बेदी बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या […]

    Read more

    New Drone Rules : नागरी उड्डयन मंत्रालयाने ड्रोनसाठी जारी केले नवीन नियम, वाचा सविस्तर 

    नागरी उड्डयन मंत्रालयाने नवीन ड्रोन नियम 2021 पास केले आहेत, हे नियम विद्यमान मानवरहित विमान प्रणाली नियमांची जागा घेतील. सरकारने अधिसूचना जारी करून ही माहिती […]

    Read more

    गुंतवणूक : Google Pay वर लवकरच मिळणार FD करण्याची सुविधा, एवढे असे वार्षिक व्याज

    google pay may start fixed deposits services : जगप्रसिद्ध पेमेंट अॅप गुगल पे लवकरच आपल्या युजर्सना FD करण्याची सुविधा देईल. यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना पेमेंट […]

    Read more

    तालिबानी राजवटीसोबतच ड्रॅगनच्या विस्तारवादालाही फुटले पंख, अफगाणी बाजारपेठेत माल उतरवण्याची आणि मोठे प्रकल्प उभारण्याची तयारी

    China is increasing economic power : पाकिस्तान आधीच चीनच्या ताब्यात आला आहे, यामुळे चीनला थेट ग्वादर बंदरापर्यंत पोहोच मिळाली आहे. त्याचबरोबर चीनच्या बीआरआय प्रकल्पासाठी अफगाणिस्तान […]

    Read more

    पंजाब सरकारचा मोठा निर्णय : आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी नोकऱ्या, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

    government jobs to heirs of farmers who died during agitation : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या […]

    Read more

    Corona In India : सरकारने म्हटले – कोरोनाची दुसरी लाट अजूनही सुरू, सणांमुळे सप्टेंबर – ऑक्टोबर हे महिने खबरदारीचे!

     Corona In India : देशभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट होत असताना केरळने मात्र चिंता वाढवली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोविड-19 ची 58.4 […]

    Read more

    ‘यापुढे भाजप कार्यालयावर हल्ला झाला तर ईंट का जवाब पत्थर से देंगे’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेनेला इशारा

    BJP Leader ChandraShekhar Bawankule : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी पत्रकार […]

    Read more

    ‘साहेब, गांजाची शेती करण्याची परवानगी द्या’, सोलापुरातील शेतकऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या अर्जाने खळबळ

    Marijuana Farming : सोलापुरातील एका शेतकऱ्याने जिल्हा प्रशासनाकडे आपल्या शेतात गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे. बंदी घातलेल्या गांजाला बाजारात चांगला भाव मिळतो, दुसरीकडे इतर कोणत्याही […]

    Read more