• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येएवढे लसीकरण, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले लसीकरण मोहीमेचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारताच्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले आहे. भारतात दर तीन दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लोकसंख्येइतक्या लोकांचे लसीकरण होत आहे, […]

    Read more

    प्रशांत किशोर यांना अहमद पटेल यांची जागा देण्यास वरिष्ठ कॉँग्रेस नेत्यांचाच विरोध, रणनितीकार म्हणूनच काम करावे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रणनितीकार प्रशांत किशोर यांची कॉँग्रेससोबतची जवळीक वाढली आहे. रणनितीकार म्हणून काम करायचे नाही असे ठरविल्यावर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे त्यांनी […]

    Read more

    वायू प्रदूषणामुळे ४० टक्के भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांनी कमी होण्याची भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या वायूप्रदूषणाची मोठी किंमत आरोग्याच्या पातळीवर चुकवावी लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे देशातील ४० टक्के नागरिकांचे आयुर्मान नऊ […]

    Read more

    विधानसभेत वापरलेल्या ईव्हीएमचा ताबा मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात धाव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आसाम, केरळ, दिल्ली, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमचा ताबा मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्वोच्च […]

    Read more

    जयप्रकाश नारायण विद्यापीठातून त्यांच्यावरीलच पाठच वगळला, लोकमान्य टिळक, राम मनोहर लोहिया, सुभाषचंद्र बोस, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील धडेही वगळले

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील छपरा येथील जयप्रकाश नारायण (जेपी) विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमातून जय प्रकाश नारायण आणि समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यावरील […]

    Read more

    उत्तर प्रदेशात डेंग्यूचा कहर, ४५ चिमुकल्यांचा मृत्यू, आठ दिवसांसाठी शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद शहरात डेंग्यू रोगाचा कहर झाला आहे. गेल्या १० दिवसांत तब्बल ५३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४५ चिमुकली […]

    Read more

    पुडुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची विनंती केंद्र सरकारकडून मान्य, मुख्यमंत्री एन. रंगसामी यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी पुडुचेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुडुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही विनंती केंद्र सरकारने मान्य केली आहे, अशी माहिती पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगसामी […]

    Read more

    एआययूडीएफचा एकमेव हिंदू आमदारही भाजपात, मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे प्रभावित झाल्याने निर्णय

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे एकमेव हिंदू आमदार फणीधर तालुकदार यांनी मंगळवारी आसामच्या लोकांच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा […]

    Read more

    मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे देवाने बनविलेली अप्रतिम जोडी , राजनाथ सिंह यांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी आहे. या दोघांनी केंद्रात आणि राज्यात […]

    Read more

    चार मराठी तरुणांची एनडीएच्या १४६व्या तुकडीत धडक

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६व्या तुकडीसाठी झालेल्या परीक्षेत जोरदार कामगिरी करून चार मराठी तरुणांनी एनडीएत प्रवेश मिळवला आहे. या चौघांमध्ये दोन तरुण […]

    Read more

    आदिवासी समाजाच्या भावनेची आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली कदर, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानातून काढून टाकण्याचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आदिवासी समाजाच्या भावनांची कदर करत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी औरंग राष्ट्रीय उद्यानातून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटविण्याचा […]

    Read more

    राज्यात एमबीबीएस, एमडीच्या जागा वाढणार, सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई: सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन केली जाणार आहेत. यामुळे एमबीबीएस आणि एमडीच्या जागा वाढणार आहेत. […]

    Read more

    तालिबानचा विजयोत्सव साजरा करणाऱ्यांना नसिरुद्दीन शहांनी फटकारले, म्हणाले – स्वतःला विचारा, तुमच्या धर्मात सुधारणेची गरज आहे की क्रौर्याची!

    Naseeruddin Shah Video : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी […]

    Read more

    अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी, केंद्राने गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, गोरक्षण हा हिंदूंचा मूलभूत अधिकार असावा

    Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी गायींसंदर्भात मोठी टिप्पणी केली आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले आहे. […]

    Read more

    ‘तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही हे स्पष्ट करा?’ उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला सवाल

    Jammu kashmir omar abdullah : जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रावर टीका करताना प्रश्न केलाय की, तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही, […]

    Read more

    राहुल गांधी यांच्या GDP वरील टीकेला भाजपचे CNP ने प्रत्युत्तर… म्हणजे नेमके काय ते वाचा…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या GDP वर गॅस डिझेल पेट्रोलची दरवाढ अशी टीका केल्यानंतर भाजपने त्या टीकेला आपल्या पध्दतीने प्रत्युत्तर दिले […]

    Read more

    GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या

    GST Collection In August : केंद्र सरकारचे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ऑगस्टमध्ये 1.12 लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या याच […]

    Read more

    देशात लसीकरणाचा विक्रम ; एकाच दिवशी १.३० कोटी दिले डोस; ६५ कोटीचा टप्पा ओलांडला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात गेल्या पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचा विक्रम झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात १.३० कोटी […]

    Read more

    तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी

    Taliban : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले आहे आणि आता काबूल विमानतळासह संपूर्ण राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली आहे. गेल्या 20 वर्षांत अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या शिक्षण […]

    Read more

    सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून मोठी अपडेट

    वृत्तसंस्था मुंबई : सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन चार दिवसांत राज्यात मान्सून दिमाखात आगमन करेल, […]

    Read more

    सिद्धू आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणजे पंचप्यारे ; काँग्रेसचे नेते हरीश रावत उधळली मुक्ताफळे; चूक लक्षात येताच मागितली माफी

    वृत्तसंस्था चंडीगढ़ : पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी नवज्योत सिंह सिद्धू आणि चार कार्यकारी अध्यक्षांना पंचप्यारे यांची उपमा देऊन नव्या वादाला तोंड फोडले असून […]

    Read more

    विद्यार्थी- पालकांना दिलासा ,अकरावीच्या प्रवेश शुल्कात १५ टक्के कपात

    विशेष प्रतिनिधी पुणे: शिक्षण विभागाने यंदाच्या एकूण शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत देण्याच्या घेतलेल्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. 15% […]

    Read more

    जुलैमध्येच 10 ते 15 हजार पाकिस्तानी दहशतवाद्यांची अफगाणिस्तानात झाली एंट्री, अशरफ घनी यांचा जो बायडेन यांना अखेरचा फोन कॉल

    Ghani Biden Phone Call : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यात अखेरचे संभाषण 23 जुलै रोजी झाले होते. काही आठवड्यांनंतर […]

    Read more

    धुळे महापालिकेत ओबीसी महापौर होण्याचा मार्ग मोकळा; औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रिम कोर्टाने केला रद्द

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महापौर पदासाठी २०२१ ते २०२३ साठी ओबीसी आरक्षण राहील. त्यामुळे धुळे शहरातील ओबीसी महापौर होण्याच मार्ग मोकळा झाला आहे.सुप्रिम कोर्टच्या […]

    Read more

    विकास प्रकल्पांमधील अडथळे कोण?, कोठे?; मोदींनी मागवली यादी; वाढत्या खर्चाबद्दल चिंता; गुजरात – महाराष्ट्रावर कटाक्ष

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालये आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्णयांमुळे अडकून पडलेल्या मोठ्या विकास प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात माहिती मागवली आहे.Who […]

    Read more